भिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरूणाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर, आकाश कनोजियाने आरोप केला आहे की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल भाजपने संकल्प पत्र जाहीर केल्याबरोबर आज अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 15 गॅरंटीचे कार्ड जारी केले. यामध्ये महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना केजरीवाल यांनी रिपीट केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्लीतील नरेला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी आम आदमी पक्षाला ‘बेकायदेशीर उत्पन्न असणार पक्ष’ म्हटले. गृहमंत्री अमित शहा यांनी आरोप केला की पक्ष मते मिळविण्यासाठी खोटे बोलतो आणि त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेत अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही.
Waqf सुधारणा कायद्याचा अंतिम मसुदा तयार करून तो संसदेला सादर करायची वेळ आली असताना Waqfjpc मधल्या विरोधी सदस्यांनी बैठकांमध्ये गदारोळ करून समितीचे कामकाज लांबवायचा प्रयत्न चालवला.
महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या एका विधानावरून महाराष्ट्रात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री झालेले झिरवळ यांनी हिंगोलीचे वर्णन ‘गरीब जिल्हा’ असे केले आहे
भारताने रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यानिमित्ताने कर्तव्य पथ येथे आयोजित समारंभात देशाच्या लष्करी सामर्थ्याची, कला, संस्कृतीची, विविधतेची आणि सरकारी योजनांच्या यशाची झलक पाहायला मिळाली.
जम्मू पोलिसांना ई-मेलद्वारे एमएएम स्टेडियमवर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली विशेष प्रतिनिधी जम्मू : Jammu and Kashmir जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडल्यानंतर एका […]
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून खलिस्तानवादी समर्थकांनी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला लंडन मधल्या भारतीयांनी तिथल्या तिथे चोख आणि खणखणीत प्रत्युत्तर दिले.
७६ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर भारतीय सैन्याची ताकद आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले. जगातील एकमेव सक्रिय घोडेस्वार रेजिमेंट, ६१ व्या घोडदळाने परेडची सुरुवात केली. त्याचे नेतृत्व लेफ्टनंट अहान कुमार यांनी केले.
राष्ट्रपती भवनात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत इंडोनेशियन शिष्टमंडळाने ‘कुछ कुछ होता है’ हे बॉलिवूड गाणे गायले.
आज देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या प्रसंगी, महाराष्ट्रातील भिवंडी येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या देशाला खूप पुढे जायचे आहे. आज जग भारत आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल याची वाट पाहत आहे.
शहरात सर्वात मोठा धार्मिक मेळावा महाकुंभ आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये देश-विदेशातून लोक सतत येत आहेत. आता कथाकार संत आणि ऋषीमुनींसह महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचत आहेत. प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री रविवारी महाकुंभ स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या संगम शहरात पोहोचले.
जासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. एकूण १३९ मान्यवरांपैकी सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कुठल्याही सरकारी शिफारशी शिवाय वेगवेगळ्या निकषांवर गुणवत्ता लोकांना शोधून पद्म सन्मान देण्यात आले. यात 2025 मध्ये असेच एक नाव समोर आले, ते म्हणजे जनसंघ ते भाजप असा प्रवास केलेल्या शतकपार भुलई भाईंचे!!
धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नवे, ते आचरण आहे. बंधूभाव हाच शाश्वत धर्म असून याचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान मांडताना केला होता. याच बंधूतेच्या आधारे व्यक्ती मोठा झाला तर त्याचे कुटुंब मोठे होईल आणि पर्यायाने समाजही मोठा होईल. त्यामुळे समाजाला आपला देश बनवा आणि यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील संचलनात आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब दिसले. भारतीय सैन्य दलांनी विकसित केलेली स्पेशलिस्ट मोबिलिटी वेहिकल्स प्रथमच संचलनात सामील झाली.
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकारने ज्या खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार दिला आहे, त्यात नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आर. अश्विनचे नावही समाविष्ट आहे. क्रिकेटमधील योगदानाबद्दल अश्विन निश्चितच या सन्मानास पात्र होता.
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ९४२ सुरक्षा कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक प्रदान केले जाईल. यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ९५ जणांना शौर्य पदक, १०१ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि ७४६ जणांना प्रशंसनीय सेवेसाठी पदक प्रदान करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित होणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे जाहीर करण्यात आली.
जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला ज्ञान आणि विवेकाचा प्रारंभबिंदू मानले जात असे. तथापि, भारताला मधल्या काळात एका काळ्या कालखंडातून जावे लागले.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या आहेत. गाझियाबाद न्यायालयाने एल्विश यादवविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार प्रकरणात बीएनएसएसच्या कलम १७३ (४) अंतर्गत नंदग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयाने दिले आहेत.
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ९४२ सुरक्षा कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक प्रदान केले जाईल. यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही वर्षांपूर्वी असे विधान केले होते की जर १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर आम्ही दाखवून देवू काय आहोत.. महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान झालेल्या १५ मिनिटांच्या भाषणावर असदुद्दीन ओवैसी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त लोकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांचे कौतुक केले.
दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर तीन वर्षाच्या आत मध्ये यमुना रिव्हर फ्रंट बनवू. यमुना नदी साफ करू. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी परिवारासहित येऊन यमुनेत डुबकी मारावी, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल यांना हाणला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App