भारत माझा देश

Shivsena 10 Corporators in Matheran Municipal Council Joins BJP Today

..म्हणूनच शिवसेना सोडली, माथेरानच्या त्या दहा नगरसेवकांनी सांगितले खरे कारण

10 Corporators in Matheran Municipal Council : जळगावमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे 6 नगरसेवक फोडले होते. याचा वचपा भारतीय जनता पक्षाने माथेरानमध्ये काढला आहे. माथेरान […]

One Stop Center : परदेशात काम करणार्‍या भारतीय महिलांना केंद्र सरकारचे संरक्षण ; ९ देशात सुरू करणार ‘One Stop Center’

परदेशात काम करणार्‍या भारतीय महिलांना  केंद्रांची मदत मिळणार आहे. बर्‍याच वेळा या देशांमध्ये भारतीय महिला हिंसाचाराचा बळी ठरतात.  सध्या सरकार नऊ देशांमध्ये ‘one stop center’ […]

आमने-सामने: सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणारे आणि कोरोना लसीवरून राजकारण करणारे केजरीवाल यांना संबित पात्रा यांचे सडेतोड उत्तर !

केजरीवाल म्हणाले की, उद्या पाकिस्तानने युद्ध केले तर सर्व राज्यांनी आपापल्या परीने पाहावे असे ते म्हणणार नाहीत. दिल्ली सरकार हारले तर भारत हारला. केजरीवाल यांच्या […]

KHELO INDIA : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा निर्णय ; महाराष्ट्रात ३६ तर सात राज्यात उघडणार १४३ खेलो इंडिया केंद्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यांत १४३ समर्पित खेलो इंडिया केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली असून, त्यासाठी १४.३० कोटी रुपये निधी […]

बेरोजगार तरूणांना आशेचा किरण :भारतीय रेल्वेकडून ३५९१ जागांसाठी नोकरभरती ; १७ विविध पद ; वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक उद्योग धंदे बंद पडल्यामुळे कमी शिक्षित तरूण मंडळींवर आता […]

अमेरिका-रशिया संबंध सुधारण्याच्या दिशेने पाऊल, बायडेन -पुतीन सोळा जूनला भेटणार

विशेष प्रतिनिधी मॉस्को – विविध मुद्द्यांवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी […]

रोश कॉकटेलचे डोस देशात उपलब्ध, कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका ठरणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – बहुचर्चित रोश ॲटीबॉडी कॉकटेलचा पहिला वापर हरियानातील ८४ वर्षाच्या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकावर करण्यात आला. हे औषध कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका […]

आयएमए – रामदेवबाबा पुन्हा आमने सामने, देशद्रोहाचा खटला भरण्याची पंतप्रधानांना विनंती

वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाबद्दल वादग्रस्त दावे करणारे व लशी घेऊनही हजारो डॉक्टर व लाखो नागरिक मृत्युमुखी पडल्याचा बेजबाबदार दावा करणारे योगगुरू रामदेव बाबा […]

स्पुटनिक व्ही’ लसीचे भारतात उत्पादन सुरु, वर्षाला १० कोटी लस निर्मितीचे उद्दिष्ट

विशेष प्रतिनिधी सिमला – भारतीय कंपनी पॅनाशिया बायोटेकने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन सुरु केले आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे वर्षाला दहा कोटी डोस पॅनाशिया कंपनी […]

कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाची साथ अजून संपलेली नाही आणि कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. […]

लहान मुलांना धोक्याचे पुरावे नाहीत, लोकांना घाबरण्याची काहीच कारण नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकेल, हे दर्शविणारे कोणतेही ठोस संकेत आतापर्यंत मिळालेले नाहीत.’’ असे केंद्र […]

ऑस्ट्रेलियातील संशोधकांची बनविली कोरोनावर दोन औषधे, रुग्णांना मिळणार दिलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी कोरोनावर दोन औषधे विकसित केली आहेत. यातील पहिले औषध कोरोनापासून संरक्षण करते. त्याचप्रमाणे, दुसरे औषध कोरोना झालेल्यांना दिल्यास […]

केंद्राच्या निर्णयामुळे भिकारी, कैदी, साधूंनाही लाभ, ओळखपत्र नसणाऱ्यांचेही आता होणार लसीकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ऑनलाइन नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेली ओळखपत्रेच ज्यांच्याकडे नाहीत अशा विविध धर्मांमधील साधू महंत व फकीर तसेच कैदी, भिकारी आदी कोट्यवधी […]

कोरोना संक्रमणात झपाट्याने घट, दुसरी लाट लवकर संपण्याचा आरोग्यमंत्र्यांना विश्वास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील कोरोना संक्रमणात झपाट्याने घट होते आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केला आहे. मागील २४ तासात देशात […]

सहा महिन्यांनंतरही किसान मोर्चा आक्रमक, उत्तर प्रदेशात भाजपविरोधी प्रचार करण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले. हे आंदोलन भविष्यामध्येही सुरूच ठेवण्याची घोषणा करत संयुक्त किसान मोर्चाने […]

योगी आदित्यनाथ बाहेर पडले आणि कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी, उत्तर प्रदेशातील ५५ जिल्ह्यांत नवे रुग्ण एक आकडी संख्येत

राज्याच्या प्रमुखाने गावपातळीपर्यंत पोहोचून काम केल्यावर काय चमत्कार होऊ शकतो हे उत्तर प्रदेशात दिसून आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हावार दौरे करून यंत्रणा कार्यरत […]

‘नीट’ परीक्षा ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थ्यांनी केली आहे. Kindly […]

जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा पुढे ढकलली ; लवकरच नवी तारीख जाहीर होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जेईई अॅडव्हान्स्ड-2021 परीक्षा पुढे ढकलली आहे. 3 जुलै रोजी ही परीक्षा होणार होती. परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल, अशी घोषणा […]

Corona Vaccine : अमेरिकन फायझरची लस 12 वर्षांवरील सर्वच व्यक्तींवर प्रभावी; केंद्राला कंपनीकडून माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : फायझरची लस 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे. या लसीला एका महिन्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानात […]

तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्या सुटकेला आव्हान, महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून गोव्याच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. मात्र, आता गोवा सरकारने उच्च […]

भारताला ख्रिश्चन बनविण्याचा आयएमए अध्यक्ष जा जायलाल यांचा कट, म्हणूनच आयुर्वे आणि योगाची बदनामी सुरू असल्याचाचा आचार्य बालकृष्ण यांचा आरोप

इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष जा जायलाल यांचा संपूर्ण भारताला ख्रिश्चन बनविण्याचा डाव आहे. त्यामुळेच योगा आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात असल्याचा आरोप योगगुरू बाबा […]

कॅरेबियन देशांतील हजारो लोकांचे प्राण नरेंद्र मोदी यांनी वाचविले, अ‍ँटिगुआच्या पंतप्रधानांनी लस पुरविल्याबद्दल मानले आभार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅरेबियन देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरविल्याने हजारो लोकांचे जीव वाचले आहेत. यासाठी अ‍ँटिगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी नरेंद्र […]

भारतीय औषध कंपनी वॉकहार्डट २०० कोटी कोरोना लसी बनविण्याची तयारी, फेब्रुवारीपासून महिन्याला ५० कोटी बनविणार

भारतीय औषध कंपनी वॉकहार्डटने २०० कोटी कोरोना प्रतिबंधक लसी बनविण्याची तयारी केंद्र सरकारकडे दाखविली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून महिन्याला ५० कोटी लस निर्मितीची क्षमता होऊ […]

टोलनाक्यांवरील प्रतिक्षा संपणार, १०० मीटरपेक्षा मोठी रांग असल्यास टोल देण्याची गरज नाही

टोलनाक्यावरील रांगेत अडकून पडण्याचा छळ आता संपणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर आता प्रतिक्षा करावी लागणार नाही. वाहन चालकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी […]

पंजाब घोटाळ्यातला आरोपी चोक्सी क्युबाला बोटीने पळून जाताना सापडला जाळ्यात

भारतीय बँकांना हवा असणारा फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी वेस्ट इंडिज बेटांवरुन पसार झाल्याच्या बातम्या येऊन चोवीस तास पूर्ण होत नाहीत तोवर आणखी एक बातमी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात