भारत माझा देश

गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मराठी भाषेतून शुभेच्छा !

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी चक्क मराठी भाषेतून या शुभेच्छा दिल्या आहेत. Greetings in Marathi […]

देशात उद्यापासून पाच दिवस पावसाचे ; वादळी वारे, मेघागर्जनेसह वरुणराजा बरसणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीसह अनेक राज्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. परंतु आगामी चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता […]

जवानांना घेरून रायफल हिसकाविण्यासाठी ममतांनीच जमावाला चिथावले, अमित शहा यांचा आरोप

पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात शनिवारी जवानांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. यासाठी फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत. जवानांना घेराव करून त्यांच्याजवळील रायफल्स […]

प्रशांत किशोर यांनी अखेर मान्य केली भाजपाची ताकद, म्हणाले पश्चिम बंगालच्या राजकारणातून भाजपला वगळणे अशक्य

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला शंभरपेक्षाही जास्त जागा मिळणार नाहीत यासाठी स्वत:चे करीअर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पणाला लावले होते. परंतु, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापर्यंत येताना […]

काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे… चक्क मेहबूबा मुफ्तींचे आवाहन!

काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे असे आवाहन पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. आपला पक्ष जम्मू […]

आरटीजीएस सेवा १८ एप्रिल रोजी १४ तासांसाठी बंद राहणार

बॅँकांची रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सुविधा एक दिवसासाठी बंद असणार आहे. १८ एप्रिल रोजी म्हणजे रविवारी १४ तासांसाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार […]

ऐन निवडणुकीच्या धामधूमीत ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाचा दणका, २४ तासांसाठी प्रचारास बंदी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला असताना निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांसाठी […]

लसीकरणातील दुजाभावाचा आरोप आकडेवारीनेच ठरविला खोटा, महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही ओलांडला एक कोटीचा टप्पा

महाराष्ट्रापाठोपाठ आता राजस्थाननेही कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. सोमवारी दुपाारपर्यंत राजस्थानमधील एक कोटी लोकांना लास देण्यात आली हेती. विरोधकांकडून केंद्रातील मोदी […]

आम आदमी पक्ष आता उतरणार गोव्याच्या राजकीय आखाड्यात

विशेष प्रतिनिधी  पणजी : गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून त्याचे पडघम आतापासूनच वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्तरुढ भाजपला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने […]

इवल्याशा भूतानने लसीकरणात विकसित देशांच्या मारली तोंडात, १८ वर्षांवरील ९३ टक्के जणांना लस

विशेष प्रतिनिधी  थिम्फू : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या इवल्याशा भूतानने प्रथमपासूनच लसीकरणात आघाडी घेतली आहे. या देशातील लसीकरणाचा वेग इस्राईल, अमेरिका आणि वेगवान लसीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या […]

लोकांच्या मते ते देवाच्या दयेवरच जिवंत, उच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक शब्दांत ताशेरे

विशेष प्रतिनिधी  अहमदाबाद – गुजरातमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरकारचे दावे आणि वास्तव यामध्ये मोठी […]

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने विराट युद्धनौकेचे तोडकाम सुरूच राहणार

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेचे जतन करून त्याचे रुपांतर पुढे संग्रहालयामध्ये केले जावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून […]

हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित शाहीस्नानाला हजारोंची उपस्थिती

विशेष प्रतिनिधी  डेहराडून :  उत्तर भारतात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असताना आज हजारो नागरिक, साधू महंतांनी येथे शाही गंगा स्नान केले. कुंभमेळा व्यवस्थापन समितीने […]

अनुसूचित जातीबद्दलची वक्तव्ये तृणमूल कॉंग्रेसला पडणार चांगलीच महागात, भाजप करणार आंदोलन

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – भाजपचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम, सुनीता दुग्गल, हंसराज हंस आणि पक्षाच्या अनुसूचित जातीच्या विभागाचे प्रमुख लालसिंग आर्य या भाजपच्या दलित […]

कोरोनाला हलक्यात घेणे भारताला पडतेय महागात, नियमांचे उल्लंघन जीवघेणे – गुलेरिया

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – देशातील नागरिकांनी कोरोनाला फारच हलक्यात काढले. लोकांकडून होणारे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन आणि सर्वाधिक संसर्गजन्य अशा सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा प्रसार यामुळे […]

निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ उद्या ममतांचे कोलकात्यात धरणे आंदोलन

वृत्तसंस्था कोलकाता – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर […]

धर्माच्या आधारावर प्रचार करणे ममतांना भोवले; निवडणूक आयोगाची ममतांवर उद्या रात्री ८.०० पर्यंत प्रचारबंदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत […]

कुराणातील २६ वचने काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली ; वासीम रिझवी यांना ५० हजारांचा दंड ठोठावला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुराणातील 26 जिहादी वचने काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली असून याचिकाकर्ते वासीम रिझवी यांना 50 हजार […]

संकटमोचक : नितीन गडकरींच्या तत्परतेने नागपूरचा रेमडेसिविरचा प्रश्न सुटला

 ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार मात्रांचा पुरवठा. गडकरी यांनी ‘मायलन इंडिया’कंपनीसोबत चर्चा करून तात्काळ चार हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले असून त्यांची दुसरी […]

दिल्लीत निजामुद्दीम मरकजमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत निजामुद्दीन मरकजमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्याची विनंती केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीसांनी केली होती. पण त्याला दिल्ली उच्च […]

RR vs PBKS IPL 2021: संजू सॅमसनवर नजर ; राजस्थान ‘रॉयल्स’ विरुद्ध पंजाब ‘किंग्ज’

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात .  विशेष प्रतिनिधी  मुंबई : आयपीएलच्या 14 […]

WATCH : बुमराहचं नव्हे या क्रिकेटपटुंच्या पत्नीही आहेत स्पोर्ट्स अँकर

सध्या आयपीएलच्या 14 व्या पर्वाला सुरुवात झाल्यामुलं सगळीकडंच क्रिकेटमय वातावरण तयार झालं आहे. क्रिकेट हा भारतातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळं क्रिकेटपटुंच्या चाहत्यांची संख्याही मोठी […]

WATCH : आजीचा हायटेक जुगाड! कदाचित तुम्हालाही कामी येईल

Hitech jugad : जुगाड करण्याच्या बाबतीत आपल्या भारतीयांचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणतात. आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा कमी पैशामध्ये आपल्याला हवी असलेली […]

Big news: India Stops export of remedivir injection

WATCH : रेमडेसीवीर नेमकं आहे काय? कसं करतं काम?

कोरोनाचा प्रकोप वाढल्यापासून देशात आणि प्रामुख्यानं आपल्या राज्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. पण या रुग्णांच्या मृत्यूमागची […]

Kumbh Mela 2021: आज दुसरे शाही स्नान ; हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्याचे अलौकिक दृष्य ; पहा फोटोज

विशेष प्रतिनिधी हरिद्वार: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज हरिद्वारमधील कुंभात दुसरे शाही स्नान पार पडत आहे. Today the second royal bath; Supernatural view of Kumbh Mela […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात