भारत माझा देश

प्रशांत किशोर यांचा पंजाबमधली ‘नवा रोल’ही अडकला काँग्रेसच्या अंतर्गत वादात

वृत्तसंस्था चंडीगड – ममता बॅनर्जींचे हाय प्रोफाइल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा बंगालमधला “रोल” संपत आला असतानाच त्यांना आधीच मिळालेला “नवा रोल” राजकीय वादात सापडला […]

लोकायुक्तांनी ताशेरे मारलेले केरळचे उच्च शिक्षणमंत्री के. टी. जलील यांचा अखेर राजीनामा

वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम – मंत्रीपदाचा गैरवापर या मुद्द्यावरून तुम्ही मंत्रिपदावर राहण्यास लायक नाही, असे कडक ताशेरे ज्यांच्यावर केरळच्या लोकायुक्तांनी मारले, त्या के. टी. जलील यांना आज […]

प्रचारबंदीच्या काळात ममतांनी जपला पेंटिंगचा छंद

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज प्रचारबंदीच्या काळात आपला पेंटिंगचा छंद जोपासला. आज त्यांनी ना कोणत्या प्रचारसभेत भाग घेतला, ना कोठे […]

दीदी, आम्ही बाहेरचे नाही, मी सांगतो कोण बाहेरचे आहेत ते…; अमित शहांचे ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था नागरकाटा :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना बाहेरचे म्हणजे गुजराती असे संबोधतात… त्याला अमित शहांनी […]

राजस्थानात हेल्मेट मोफत , दुचाकी खरेदीवेळी ग्राहकांना द्या ; वाहतूक मंत्र्यांनी दिले आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दुचाकीचालकांना आता हेल्मेट खरेदी करण्याची गरज नाही. हेल्मेट घालणं अनिवार्य आहे, तर खरेदी करण्याची गरज कशी लागणार नाही? असा प्रश्न पडू शकतो.Helmet […]

पश्चिम बंगालमध्ये कोरोना कहर ; निवडणूकांच्या गडबडीत वाढला मृत्यूदर

पश्चिम बंगालमध्ये आरोग्याच्या मुद्द्याकडे डोळेझाक करून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. त्यात लाखोंच्या सभेचा अट्टाहास सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. गर्दीसह वाढतोय कोरोना महाराष्ट्राच्या बरोबरीने मृत्यूदर […]

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठमोळ्या शुभेच्छा

मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करुन महाराष्‍ट्रातील जनतेला शुभेच्‍छा दिल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र […]

Big news: India Stops export of remedivir injection

WATCH | रेमडेसीवीरचा वापर योग्य की अयोग्य? पाहा WHO चे मत

कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर (remdisivir) इंजेक्शनचा वापर केला जात आहे. पण रेमडेसीवीर खरंच कोरोनावर प्रभावी असल्याचं WHO ला मान्य नाही. रेमडेसीवीरच्या वापरामुळं खरंच कोरोना […]

निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींचे कोलकात्यात धरणे आंदोलन सुरू

वृत्तसंस्था कोलकाता – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागतिल्यावरून दोषी ठरवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर […]

दोन तासांहून कमी वेळेच्या विमान प्रवासामध्ये प्रवाशांना भोजन देऊ नका, वाढत्या कोरोना संसर्गामुळे खबरदारी ; कंपन्यांना नवा आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दोन तासांहून कमी वेळेत होणाऱ्या विमान प्रवासात प्रवाशांना जेवण देऊ नये, असा आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सोमवारी काढला. कोरोनाच्या […]

मोठा दहशतवादी हल्ला, पाणीटंचाईमुळे भारत- पाकमध्ये पाच वर्षांत युद्ध भडकणार , अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या पाच वर्षात मोठे युद्ध होईल, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. पाकिस्तानातून भारतावर एक मोठा दहशतवादी हल्ला […]

कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारत जगात दुसरा , ब्राझीललाही मागे टाकले ; अमेरिका नंबर वन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशात आता भारतानं ब्राझीललाही मागे टाकलं आहे. भारत जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या […]

गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मराठी भाषेतून शुभेच्छा !

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी चक्क मराठी भाषेतून या शुभेच्छा दिल्या आहेत. Greetings in Marathi […]

देशात उद्यापासून पाच दिवस पावसाचे ; वादळी वारे, मेघागर्जनेसह वरुणराजा बरसणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीसह अनेक राज्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. परंतु आगामी चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता […]

जवानांना घेरून रायफल हिसकाविण्यासाठी ममतांनीच जमावाला चिथावले, अमित शहा यांचा आरोप

पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात शनिवारी जवानांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. यासाठी फक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत. जवानांना घेराव करून त्यांच्याजवळील रायफल्स […]

प्रशांत किशोर यांनी अखेर मान्य केली भाजपाची ताकद, म्हणाले पश्चिम बंगालच्या राजकारणातून भाजपला वगळणे अशक्य

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला शंभरपेक्षाही जास्त जागा मिळणार नाहीत यासाठी स्वत:चे करीअर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पणाला लावले होते. परंतु, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापर्यंत येताना […]

काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे… चक्क मेहबूबा मुफ्तींचे आवाहन!

काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे असे आवाहन पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. आपला पक्ष जम्मू […]

आरटीजीएस सेवा १८ एप्रिल रोजी १४ तासांसाठी बंद राहणार

बॅँकांची रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सुविधा एक दिवसासाठी बंद असणार आहे. १८ एप्रिल रोजी म्हणजे रविवारी १४ तासांसाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार […]

ऐन निवडणुकीच्या धामधूमीत ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाचा दणका, २४ तासांसाठी प्रचारास बंदी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला असताना निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पुढील २४ तासांसाठी […]

लसीकरणातील दुजाभावाचा आरोप आकडेवारीनेच ठरविला खोटा, महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही ओलांडला एक कोटीचा टप्पा

महाराष्ट्रापाठोपाठ आता राजस्थाननेही कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. सोमवारी दुपाारपर्यंत राजस्थानमधील एक कोटी लोकांना लास देण्यात आली हेती. विरोधकांकडून केंद्रातील मोदी […]

आम आदमी पक्ष आता उतरणार गोव्याच्या राजकीय आखाड्यात

विशेष प्रतिनिधी  पणजी : गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून त्याचे पडघम आतापासूनच वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्तरुढ भाजपला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने […]

इवल्याशा भूतानने लसीकरणात विकसित देशांच्या मारली तोंडात, १८ वर्षांवरील ९३ टक्के जणांना लस

विशेष प्रतिनिधी  थिम्फू : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या इवल्याशा भूतानने प्रथमपासूनच लसीकरणात आघाडी घेतली आहे. या देशातील लसीकरणाचा वेग इस्राईल, अमेरिका आणि वेगवान लसीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या […]

लोकांच्या मते ते देवाच्या दयेवरच जिवंत, उच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक शब्दांत ताशेरे

विशेष प्रतिनिधी  अहमदाबाद – गुजरातमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरकारचे दावे आणि वास्तव यामध्ये मोठी […]

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने विराट युद्धनौकेचे तोडकाम सुरूच राहणार

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेचे जतन करून त्याचे रुपांतर पुढे संग्रहालयामध्ये केले जावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून […]

हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित शाहीस्नानाला हजारोंची उपस्थिती

विशेष प्रतिनिधी  डेहराडून :  उत्तर भारतात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असताना आज हजारो नागरिक, साधू महंतांनी येथे शाही गंगा स्नान केले. कुंभमेळा व्यवस्थापन समितीने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात