भारत माझा देश

आमने सामने : मोदींच्या फोटोवर जयराम रमेश यांचा आक्षेप; पण भाजपच्या संजू वर्मांनी दाखविली गांधी- नेहरूंची शेकडो नावे!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात देश संकटात असताना विदेशातून देखील मदतीचा हात भारताला मिळत आहे .तर दुसरीकडे भारतात मात्र आरोप प्रत्यारोप सुरू आहेत […]

बक्सरपाठोपाठ आता गाझीपूरमध्येही गंगेत मृतदेह आढळल्याने खळबळ, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथे सलग दुसऱ्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. उत्तर भारतात ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर […]

आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील रुग्णवाहिका सीमेवरच का रोखल्या? उच्च न्यायालय तेलंगण सरकारवर बरसले

विशेष प्रतिनिधी हैदराबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर तेलंगण उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले तसेच आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून येणाऱ्या […]

आयव्हरमेक्टिनचा सरसकट वापर न करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा दुसऱ्यांदा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टिन या औषधाच्या वापरावरून खबरदारीचा इशारा दिला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये आरोग्य संघटनेने सलग दुसऱ्यांदा या औषधाच्या […]

कोरोनावरून राजकारण करणाऱ्या पप्पू यादव यांना अखेर अटक, छप्रा प्रकरण भोवले

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील छप्रा मंतदारसंघातील भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांच्या ४० रुग्णवाहिकांचा भांडाफोड करणाऱ्या जनअधिकार पक्षाचे प्रमुख राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना […]

WATCH : हा Video घाबरवण्यासाठी नाही तर तुमचे गांभीर्य वाढवण्यासाठी आहे, नक्की पाहा

corona – कोरोनाचं संकट अनेक कुटुंबांवर अत्यंत वाईट वेळ आणत आहे. अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंब खचून गेली आहेत. तर अनेक कुटुंबांमधल्या महिलांचा मृत्यू […]

Daily Corona Cases in India For the first time 4200 corona patients died in 24 hours, 3.48 lakh new patients recorded

Daily Corona Cases in India : देशात पहिल्यांदाच २४ तासांत ४२०५ कोरोना रुग्णांचा मृत्यू, ३.४८ लाख नव्या रुग्णांची नोंद

Daily Corona Cases in India : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात अद्यापही चिंताजनक स्थिती आहे. तथापि, मागच्या एक-दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. परंतु […]

जम्मू आणि काश्मिरात सुरक्षा दलाने केला लष्करे-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खातमा

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्करे- तैयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. इलियास अहमद दार उर्फ समीर, उबैद […]

कोरोनाच्या भारतीय अवताराचा जगालाही मोठा धोका, आरोग्य संघटनेचा पुन्हा इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात आढळलेला कोरोना विषाणूंचा नवा अवतार (व्हेरीयंट) विलक्षण वेगाने संक्रमित होणारा व पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक ठरू शकतोWHO gave warning […]

Goa Lockdown : गोव्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊल ; पर्यटकांना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यकच

वृत्तसंस्था गोवा : तुम्ही गोव्याला जाणार असला तर तुम्हाला कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र बरोबर ठेवावं लागणार आहे. अन्यथा प्रवेश करता येणार नाही, असे आदेश गोवा […]

तब्बल १८ राज्यांना कोवॅक्सिन लसीचा थेट पुरवठा ; भारत बायोटेककडून लसीकरण मोहिमेला चालना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची पहिली स्वदेशी कोरोनाविरोधी लस निर्माण करण्याचा मान भारत बायोटेक कंपनीला मिळाला आहे. तब्बल 18 राज्यांना भारत बायोटेककडून कोवॅक्सिन लसीचा थेट […]

Covaxin Vaccine : अल्पवयीन मुलांना कोवॅक्सिन लसीचे डोस ;तज्ज्ञ समितीकडून चाचणीसाठी शिफारस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी […]

म्हणून भारताकडे सुरू झाला मदतीचा ओघ, एका हाताने द्यावे अन्…चा मंत्र पाळला

एका हाताने द्यावे अन् दुसऱ्या हाताने घ्यावे किंवा पेरल्याशिवाय उगवत नाही या ग्रामीण भारतातील म्हणी. त्याचा प्रत्यय सध्या कोरोना महामारीत येत आहे. भारताने गेल्या वर्षभरात […]

औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांची चांदी, सीरम इन्स्टिट्यूटने देशात कमाविला सर्वाधिक नफा

कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी २०१९-२० साली देशातील सर्वाधिक नफा कमाविणारी कंपनी ठरली आहे. सीरमने पाच हजार ४४६ कोटींच्या […]

व्हॉटसअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर व्हिडीओ कॉल होणार बंद

व्हॉटसअ‍ॅपने जारी केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप कंपनीने एक पाऊल मागे घेतले आहे. १५ मे पर्यंत दिलेली मुदत वाढविली […]

अमिताभ बच्चन म्हणाले, आकडे महत्वाचे नाहीत पण कोरोना महामारीत केली १५ कोटी रुपयांची मदत

आकडे महत्वाचे नसले तरी कोरोनाच्या महामारीत आपण आत्तापर्यंत १५ कोटी रुपयांची मदत केली असल्याचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. प्रत्येक भारतीयाने […]

जम्मू काश्मीर सरकारचा कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांना मदतीचा हात, ज्येष्ठांना पेन्शन तर बालकांना शिष्यवृत्ती

जम्मू- काश्मीमरध्ये कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांसाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. एखाद्या घरातील कर्ता कमावता मृत्यूमुखी पडला असेल तर […]

गांधी परिवाराशिवाय अध्यक्षासाठी कॉँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच चर्चा

स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच गांधी परिवारातील व्यक्ती इच्छुक असूनही दुसऱ्या नेत्याला अध्यक्षपद देण्यासाठी कॉंग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. २०१४ पासून कॉंग्रेसच्या सुरू झालेल्या ऱ्हासाला राहूल गांधीच जबाबदार […]

ट्विटर हेल्प : ट्विटरच्या डोर्सींची भारताला ११० कोटींची मदत; २० कोटी संघ संबंधित संस्थेला

कोरोना साथीच्या दुसर्‍या लहरीशी झुंज देत भारताला मदत करण्यासाठी अनेक देश आणि नामांकित व्यक्ती पुढे आली आहेत.Twitter CEO Jack Dorsey donates $15 million for India’s […]

WATCH Maratha Kranti Thok Morcha Press In Kolhapur Blames Ashok Chavan For Cancellation Of Maratha Reservation

WATCH : अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षण रद्द, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा राज्य सरकारला अल्टिमेटम

Maratha Reservation : कोल्हापूर : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातून रद्द झाल्यानंतर अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत. अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असा […]

WATCH kejriwal Govenments Shocking Expendiure On Advt, Not A Single Hospital Build Since 7 years Rule

WATCH : ‘ॲड मॅन’ केजरीवालांची जाहिरातींवर दौलतजादा, आरोग्य सुविधांच्या नावाने ठणाणा !

kejriwal Govenments : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश त्रस्त आहे. कोरोना प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या काही राज्यांपैकी नवी दिल्लीही आहे. देशाची राष्ट्रीय राजधानीलाही इतर […]

सचिन वाझेला मुंबई पोलीस सेवेतून डच्चू देण्याखेरीज पर्याय होताच कुठे…??, अनिल देशमुख – अनिल परब जोडगोळीच्या राजकीय बळीचा अँगलही महत्त्वाचा

वृत्तसंस्था मुंबई – अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी एपीआय सचिन वाझेला अखेर मुंबई पोलीसांच्या सेवेतून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. मुंबई […]

काँग्रेसची अशोक चव्हाणांनाही नवी असाइनमेंट; ५ राज्यांमधल्या पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी… पण यातले नेमके राजकीय संकेत काय…??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस श्रेष्ठींचे “राजकीय कार्ड” परवापासून ऍक्टीव्हेट झालेले दिसते आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली. पक्षाध्यक्षांची निवडणूक […]

Ministry Of External Affairs Says pm modi will not attend g7 summit in person due to current covid 19 situation

देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक

G7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्यातील जी-7 परिषदेत सहभागासाठी आपला नियोजित यूके दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी […]

जी – २३ चे नेते गुलाम नबींना नवीन असाइनमेंट्स; त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्स स्थापन

वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसच्या गांधी घराण्यावर निशाणा साधणाऱ्या ग्रुप २३ अर्थात जी – २३ चे नेते गुलाम नबी आझादांना काँग्रेस श्रेष्ठींनी अखेर काँग्रेसच्या कामात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात