भारत माझा देश

१०० दिवसांत पर्सिव्हरन्सने पृथ्वीवर पाठविली ७५ हजार छायाचित्रे

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पर्सिव्हरन्स बग्गी (रोव्हर) मंगळावर उतरली त्याला मंगळावरील गणनेनुसार नुकतेच १०० दिवस झाले आहेत. तेथील फिरून मंगळावरील सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा शोध ही […]

इस्राईलमध्ये प्रथमच माजी अध्यक्षांचा मुलगा देशाचा नवा अध्यक्ष, हेरझॉग यांची निवड

वृत्तसंस्था जेरुसलेम : इस्राईलचे ११ वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते आयझॅक हेरझॉग यांची निवड झाली आहे. त्यांना संसदेतील १२० पैकी ८७ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. Israel […]

‘राजा’च्या विरोधात बोलणे म्हणजे तुम्हाला हमखास शिक्षा, राकेश टिकैत यांची मोदींवर टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी कायद्याला विरोध करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘राजा’च्या विरोधात बोलणे […]

केरळमध्ये कट्टर विरोधक डावे व काँग्रेस केंद्र सरकारविरुद्ध एकत्र, मोफत लशींची मागणी

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : केंद्रानेच लशींची खरेदी करून त्या राज्यांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करणारा ठराव एकमुखाने केरळ विधिमंडळात मंजूर करण्यात आला. लशींसाठी […]

कर्नाटकात सत्तारुढ भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग, येडीयुरप्पा पुत्र दिल्लीला

वृत्तसंस्था बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तारुढ भाजपमधे राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. प्रशासनाला गती देण्यासाठी सक्रिय नसलेल्या मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकते. मंत्रिमंडळातून वगळण्यात येणाऱ्या […]

पोस्ट ऑफिसमध्ये कोरोनाविरोधी लसीकरण नोंदणी; तेलंगणाच्या ग्रामीण भागात सुविधा

वृत्तसंस्था हैदराबाद : कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेत आता टपाल विभागाने सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत कोरोना लसीकरणासाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोंदणी करता येणार आहे. […]

देशभरात महिन्याला 20 कोटी डोस दिल्यास वर्षअखेरीस कोरोनावर नियंत्रण ; डॉ. नागेश रेड्डी यांचा दावा

वृत्तसंस्था हैदराबाद : देशभरात महिन्याला कोरोनाविरोधी लशीचे 20 कोटी डोस दिल्यास वर्षअखेरीस कोरोनावर नियंत्रण आणता येईल, असा विश्वास एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीचे (एआयजी) संस्थापक ‘पद्मविभूषण’ […]

जम्मू-कश्मीर! पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते त्रालचे नगराध्यक्ष राकेश पंडिता सोमनाथ यांचा मृत्यू

भाजपा नेते राकेश पंडिता काश्मीरमध्ये पक्षाचे काम पुढे नेण्यात गुंतले होते. मोठ्या प्रमाणात तरुणांना पक्षात सामील करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात […]

श्रीनगरच्या ‘बडा घर’ गावाची अनुकरणीय प्रथा, हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही; नियम तोडणाऱ्याला टाकतात वाळीत

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या गांदरबल जिल्ह्यातील ‘बडा घर’ गावात हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही, असा कठोर नियम लागू आहे. तो तोडणाऱ्याच्या कुटुंबाला […]

भरपाईच्या जबाबदारीतून फायझर, मॉडर्नाची होणार सुटका, केंद्र सरकार लसी विकत घेणार

देशातील लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर फायझर आणि मॉडर्ना या अमेरिकन कोरोना प्रतिबंधक लसी भारतात लवकरात लवकर आणण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. त्यामुळे लसीमुळे काही पेचप्रसंग उद्भवल्यास नुकसान […]

निवृत्तीनंतरचे ज्ञानपाठ होणार बंद, देशाच्या सुरक्षा प्रश्नांवर लिहिण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार केंद्राची परवानगी

सेवेत असताना निर्णय घ्यायचे नाहीत आणि निवृत्तीनंतर सरकारला पुस्तके, लेख लिहून किंवा टीव्हीवर मुलाखती देऊन ज्ञानपाठ द्यायचे काम अनेक अधिकारी करतात. पुस्तक खपावे यासाठी अनेक […]

जुही चावलाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुरू झाले घुंगट की आड मे दिलबर का.., अतिउत्साही चाहत्यावर न्यायालयाच्या बेअदबीचा खटला चालविण्याचे आदेश

प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला यांनी पर्यावरण, तसेच जीवसृष्टीला धोका असल्याचा आक्षेप घेत देशात फाईव्ह- जी सेवेविरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदभार्तील याचिकेवर बुधवारी ऑनलाइन […]

योगी मॉडेलने उत्तर प्रदेशात चमत्कार! कोरोनाच्या रुग्णांत ९३ टक्के घट, रिकव्हरी रेट ९७.१ टक्के,पाच कोटीवर नागरिकांच्या कोरोना चाचण्या

उत्तर प्रदेशातील योगी मॉडेलने चमत्कार घडविला असून कोरोना रुग्णांच्या संख्येत ९७ टक्के घट झाली आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९३ […]

जुही चावलाला न्यायालयाने फटकारले, याचिका दाखल करणे हा केवळ पब्लिसिटी स्टंट

देशात फाईव्ह जी सेवा सुरू झाल्यास त्याचा पशु-पक्षांवर काय परिणाम होईल याचा शोध घेण्याची मागणी करणारी याचिका प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला हिने केली होती. मात्र, […]

उंटावरून शेळ्या राखण्याची म्हण कॉंग्रेसने केली खरी, बंगाल, आसाममधील पराभवाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शोधली कारणे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकेकाळची सत्ताधारी कॉँग्रेस देशातून नामशेष होत चालली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. गेल्या साठ वर्षांच्या […]

भारताने लस निर्यात थांबविल्याने श्रीलंका, बांग्ला देशची चीनकडून लूट, अवाच्या सवा भावाने विकली जातेय कोरोना प्रतिबंधक लस

भारतात करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर लस निर्यात थांबवण्यात आली होती. भारताने लस निर्यात थांबवण्याचा फटका गरीब, विकसनशील आणि शेजारच्या देशांनाही बसला आहे. भारताकडून कोविशील्ड लस न […]

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना रिलायन्स देणार पाच वर्षांचे वेतन, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार

कोरोनामुळे कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी गेला तर संपूर्ण कुटुंबावर आकाश कोसळते. आर्थिक संकटे येतात. त्यामुळेच रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्सच्या […]

औषध माफियांविरुद्धचा लढा चालूच ठेवण्याची बाबा रामदेवांची गर्जना

योगगुरू, आयुर्वेदीक औषधांचे निर्माते बाबा रामदेव आणि देशभरातील अँलोपॅथीचे डॉक्टर यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने रामदेवबाबा […]

कोरोना संकटात कॉँग्रेसकडून राजकारण, आकडे पाहायला तयार नाहीत, अनुराग ठाकूर यांची पी. चिदंबरम यांच्यावर टीका

कोरोनाच्या संकटातही काँग्रेसकडून राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या नेतृत्वानं हा दृष्टीकोन आत्मसात केला असून त्यालाच आपलं हत्यार बनवलं आहे. जागतिक संकटामध्ये ही वेळ नक्कीच कठीण आहे. […]

कोरोना काळात नागरिकांना दिलाशासाठी फॅमिल पेन्शनचे नियम सोपे

कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने फॅमिली पेन्शनचे नियम आणखी सोपे आणि सुटसुटीत करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.In […]

मनी मॅटर्स : कसा जमवावा इमर्जन्सी फंड?

महत्वाच्या संकटकाळात उपयोगी ठरणारा इमर्जन्सी फंड कसा जमवावा याची अनेकांना माहिती नसते. इमर्जन्सी फंड जमावण्याआधी तो किती असावा हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिन्याला […]

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या २२.८ कोटी मात्रांचे उत्पादन परळच्या ‘हाफकीन बायोफार्मा’त

देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. देशातील सर्वच राज्यांची लसीकरण मोहीम अखंड चालू राहावी यासाठी मोदी सरकारने फायजर, मॉडर्ना या विदेशी […]

सुनील गावस्कर म्हणतात…मी आणि सचिनपेक्षाही हा मोठा भारतीय आयकॉन

सुनील गावस्कर हे सत्तरच्या दशकातील निर्विवादपणे सर्वात मोठे भारतीय क्रिकेट स्टार होते. सन 1983 चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार कपील देव त्यानंतर मोठा […]

फरार चोक्सी लवकरच गजाआड, चोक्सीच्या लंडनच्या वकिलांचे दावे डॉमिनिक कोर्टाने फेटाळले

नरेंद्र मोदी यांनी छोट्या, गरीब देशांसोबत केलेली कोरोना लस डिप्लोमसी वेगळ्या प्रकारे फळ देऊ लागली आहे. कॅरेबियन बेटं, डॉमिनिक रिपब्लिक सारख्या अनेक देशांना मोदी यांनी […]

Withdrawal rules from PF changed, now EPF claim settlement will happen in 3 days, know the process

PF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 3 दिवसांत होईल EPF क्लेम सेटेलमेंट, जाणून घ्या प्रोसेस

EPF claim settlement : 6 कोटी ईपीएफओ सदस्यांसाठी चांगली बातमी आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढल्यानंतर तुमच्या खात्यात 3 दिवसांत पैसे येईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात