Twitter U-Turn : देशभरातून मोठ्या विरोधानंतर ट्विटरने सरसंघचालक मोहन भागवत तसेच अरुण कुमार, सुरेश जोशी आणि कृष्णा गोपाळ यांच्या खात्यांवर ब्लू टिक पुन्हा रिस्टोर केली […]
GST Collection : मे महिन्यात सरकारचे जीएसटी कलेक्शन 1 लाख 2 हजार 709 कोटी राहिले. यामध्ये सेंट्रल जीएसटी 17592 कोटी, राज्य जीएसटी 22653 कोटी आणि […]
वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या वेळी हिंदू धर्माविषयी पुळका दाखवून गावा – गावांमधल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाशवी बहुमताने […]
तृणमूलच्या सरचिटणीसपदी अभिषेक बॅनर्जी यांची नियुक्ती केली गेली आहे, तर तृणमूल युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सायोनी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता: […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोणत्याही धार्मिक प्रचारासाठी आणि कोणत्याही धर्माच्या बदनामीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करू नये, अशा शब्दांत दिल्ली कोर्टाने आयएमएचे अध्यक्ष डॉ. […]
Edible Oil Price : देशातील खाद्य तेलांच्या आयात शुल्काच्या कपात करण्याच्या खोट्या अफवांमुळे परदेशी बाजारपेठेत घसरण वाढत चालली आहे आणि दिल्ली तेलबिया बाजारात शुक्रवारी सोयाबीन […]
फ्रान्समधल्या कोणा नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाच्या नावाने एक पोस्ट फिरत होती की कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांचा दोन वर्षांत मृत्यू होईल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या पोस्टचे फॅक्टचेक […]
भारतीय कायदे मानण्यास नकार देणाऱ्या ट्विटरला केंद्र सरकारने अखेरचा अल्टीमेटम दिला आहे. केंद्र सरकारकडून ट्विटरला अखेरची नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत ट्विटरला स्पष्ट […]
Kotak Mahindra Group : कोरोना संकटाच्या काळात कोटक महिंद्रा समूहाने आपल्या कर्मचार्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा ग्रुपने म्हटले की, जर 1 […]
दिल्लीश्वरांनी ठरवायचे आणि राज्यातील शिलेदारांनी करायचे हे कॉँग्रेसमधील दिवस आता संपले आहेत. पक्षाच्या काही नाराज आमदारांच्या तक्रारींवरून दिल्लीदरबारी पाचारण केल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग चांगलेच […]
FB Advertisement Data : युरोपियन युनियन (ईयू) आणि यूकेमधील नियामकांनी वर्गीकृत जाहिरात बाजारात स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सोशल मीडिया फेसबुकविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. […]
Nigeria Suspends Twitter : शुक्रवारी नायजेरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला अनिश्चित काळासाठी निलंबित केले. नायजेरियाने असे सांगितले की, या प्लॅटफॉर्मचा वापर नायजेरियाच्या कॉर्पोरेट अस्तित्वाला कमी […]
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट दोन वर्षांसाठी फेसबुकने निलंबित केले आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून गणला जाईल. […]
video of elephant bidding farewell to mahout : हत्तीने त्याला जिवापाड जपणाऱ्या माहुताला त्याच्या मृत्यूनंतर अश्रूपूर्ण निरोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केरळच्या कोट्टायममधील […]
Twitter Removes Blue tick badge : केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होऊ शकतो. हा वाद बहुधा ट्विटर अकाउंटवरून ‘ब्लू टिक’ काढून […]
Corona Updates in India : भारतात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी वेगाने कमी होत आहे. मागच्या अनेक आठवड्यांपासून कोरोना संसर्गावर ब्रेक लागलेला दिसत आहे. परंतु कोरोना महामारीमुळे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत दोन वर्षे अलीकडे आणली आहे. गेल्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करताना म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लापोसोमाल अॅम्फोटेरिसिन […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : बारा वर्षाखालील मुलांच्या पालकांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे गृहित धरुन सरकार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना संबंधित आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली तरी जर कोरोनाची लक्षणे रुग्णांमध्ये असतील, तर त्याची दखल घेऊन त्यांच्या उपचारात हयगय करू नये, […]
विशेष प्रतिनिधी बंगळूर : कोरोनामुळे कर्नाटकात आता त्यानुसार, एक जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. सरकारने या आधी २०२१-२२ शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार […]
twitter removes blue badge : नव्या आयटी नियमांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने भारताचे राष्ट्राध्यक्ष एम. वेंकैया नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांच्या वैयक्तिक […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 5 जून रोजी सकाळी […]
पोलीसांपासून वाचविण्यासाठी चक्क सोशल मीडियावर जाहिरात करून चालविल्या जात असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलीसांनी केला आहे. हॉटेलमधील लक्झरी रुममध्ये बसलेल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर टाकून […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो का असा सवालही त्यांनी केला होता. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App