भारत माझा देश

हाँगकाँगमध्ये लस घेतल्यास चक्क कार, सोने, आयफोन मिळणार, प्रोत्साहनासाठी उद्योजक सरसावले

विशेष प्रतिनिधी हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर चक्क टेस्ला इलेक्ट्रॉनिक गाडी जिंकण्याची संधी मिळणार आहे. ज्यांचे लसीकरण ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण […]

चक्रीवादळांचा अंदाज लवकर वर्तविता येणार, आयआयटीच्या  संशोधकांकडून नवीन पद्धत विकसित

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयआयटी खरगपूरमधील संशोधकांनी चक्रीवादळांचा लवकर अंदाज वर्तविणारी नवीन पद्धत विकसित केली आहे. हवामान बदल उपक्रमातंर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचेही सहकार्य […]

नेपाळमध्ये कोरोनाने हाहाकार, ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन

वृत्तसंस्था काठमांडू : कोरोनाने नेपाळमध्ये हाहा:कार माजविला असून काही दिवसांपूर्वी ४० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असल्याने ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आले. […]

राजकीय नावांची विचित्र क्रेझ; तामिळनाडूत लागले सोशलिझम – ममता बॅनर्जींचे लग्न

वृत्तसंस्था सालेम : चलतीच्या राजकारणाचा कोण, कधी, कुठे, कसा फायदा करून घेईल काही सांगता येत नाही. पश्चिम बंगालच्या निवडणूकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नावाची देशाच्या राजकारणात […]

मेरे वतन आबाद रहे तू ! लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याला मिळाली नाही बाजारपेठ ; भारतीय सेनेने बर्बाद शेतकर्याला केले आबाद ; खरेदी केला सर्व माल;सलाम भारतीय सेना !

भारतीय लष्कराच्या सैनिकांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की ते केवळ सीमेवर उभे राहून आपल्या नागरिकांचे रक्षण करत नाहीत तर आर्थिक अडचणीत सापडल्यास त्या […]

पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीत फूट; पाच खासदारांचा पक्षाला रामराम

वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट पडली असून पाच खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यामध्ये बंडखोर […]

गर्भवती महिलांसाठी फायझरची लस देण्यास सुरुवात, कोणताही धोका नाही

विशेष प्रतिनिधी ऑकलंड : फायझर कंपनीची लस आता गर्भवती महिलांना देण्याचा निर्णय न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. या लशीमुळे अशा महिलांना आणि त्यांच्या पोटातील […]

सत्तेस आतुर फितुरांना बाहेर काढू, प. बंगालमध्ये आता भाजप नेत्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

वृत्तसंस्था कोलकता : प. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाल्यामुळे तृणमूल काँग्रेसमधून पक्षांतर केलेले अनेक नेते आता सत्ताधारी पक्षात परतू लागले आहेत. मुकुल रॉय यांनी […]

चीनी ड्रॅगनच्या महत्वाकांक्षांना रोखण्यासाठी अतिश्रीमंत देश आले एकत्र

वृत्तसंस्था लंडन : कोरोना संसर्गाविरोधातील लढा बळकट करणे, पर्यावरणाची उद्दीष्ट्ये पूर्ण करणे आणि चीनच्या आर्थिक सत्तेला आळा घालणे या तीन निश्चरयांसह ब्रिटनमध्ये सुरु असलेल्या जी-७ […]

कुंभमेळ्यात खासगी प्रयोगशाळेकडून कोरोना चाचण्यांचे बनावट अहवाल, सरकारचे चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था हरिद्वार : कुंभमेळ्यादरम्यान एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले. यावर्षी एक […]

कॉंग्रेसने आता स्वतःचे नाव अँटी-नॅशनल क्लबहाऊस करावे – संबित पात्रा यांची बोचरी टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने आता आयएनसी (इंडियन नॅशनल काँग्रेस) हे नाव बदलून एएनसी (अँटी-नॅशनल क्लबहाऊस) असे करावे असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते […]

पेट्रोल – डिझेलचे दर आता कमी करता येणार नाहीत ; धर्मेंद्र प्रधान

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – पेट्रोलच्या वाढत्या किमती चिंतेचा विषय आहे. मात्र याद्वारे मिळालेले पैसे केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करत आहे, असे प्रतिपादन […]

महाराष्ट्रातून नवा चेहरा असेल..? ज्येष्ठ नेते राणे की युवा आदिवासी महिला डाॅ. हीना गावित की आणखी नवे धक्कातंत्र?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या हालचाली चालू असून त्यात महाराष्ट्राला काय मिळू शकते, याची चर्चा चालू आहे. सध्या महाराष्ट्रात सहा मंत्रीपदे आहेत. […]

Electric Vehicle : इलेक्ट्रिक दुचाकी आता होणार स्वस्त; केंद्र सरकारने अनुदानाची रक्कम वाढविली

वृत्तसंस्था मुंबई : इलेक्ट्रिक दुचाकी आता अधिक स्वस्त होणार आहेत.इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीला चलना मिळावी, या उद्देशाने सरकारने अनुदान वाढविले आहे. त्याचा परिणाम किंमती कमी होण्यावर […]

पंजाबमधल्या शैक्षणिक गुणवत्तेवरून दिल्ली – पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांमध्ये जुंपली; मोदींचे नाव गोवले

वृत्तसंस्था नवी दिल्ली – विधानसभेची निवडणूक २०२२ मध्ये पंजाबमध्ये आहे. भांडण काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आहे. आणि गोवले जातेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव… political […]

Watch BJP Leader LoP Pravin Darekar Criticized Maha Vikas Aghadi Govt

WATCH : महाविकास आघाडीतील नेते भांबावले, सर्वांचे स्वबळाचे नारे – प्रवीण दरेकर

Pravin Darekar : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील […]

Watch BJP Leader Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt

WATCH : महाराष्ट्रात तिघांचे सरकार आणि तिघेही लबाड, नीलेश राणेंची टीका

Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt : महाराष्ट्रामध्ये तिघांचे सरकार आहे आणि तिघेही लबाड आहेत. या तीन लबाड पक्षांना भाजपला सामोरे जायचे आहे. आक्रमक […]

Bengal doctor Ramendra Lal Mukherjee invents pocket ventilator, weighing only 250 grams, know about features

Pocket Ventilator : कोरोना रुग्णांसाठी बंगालच्या डॉक्टरने बनवले पॉकेट व्हेंटिलेटर, वजन फक्त 250 ग्रॅम, अशी आहेत वैशिष्ट्ये

Pocket Ventilator :  कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी असणे ही एक मोठी समस्या आहे आणि व्हेंटिलेटरमुळे ऑक्सिजनची पातळी राखण्यास मदत होते. परंतु या […]

case filed against self style spiritual guru shivshankar baba in chennai

चेन्नईत स्वघोषित आध्यात्मिक गुरू शिवशंकर बाबाविरुद्ध गुन्हा दाखल, विद्यार्थिनींचा लैंगिक शोषणाचा आरोप

shivshankar baba : चेन्नईजवळील केळंबक्कम येथे शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या शिवशंकर बाबा या स्वघोषित आध्यात्मिक गुरूवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशील हरी आंतरराष्ट्रीय शाळेत शिकणार्‍या […]

mumbai heavy rains car sank into ground video viral on social media car parked in ghatkopar society is sinking

WATCH : पाहता-पाहता जमिनीत गडप झाली अख्खी कार, मुंबईतील पावसानंतर व्हिडिओ झाला व्हायरल

car sank into ground video : पावसाळा सुरू होताच मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. 9 जूनपासून मुंबई व आसपासच्या भागात सतत पाऊस पडत आहे. हवामान […]

mumbai ncb caught the gang making cake with drugs sell on cake pastry for 1000 rupees

मुंबई एनसीबीने ड्रग्जपासून केक बनवणारी टोळी पकडली, एका पीसची 1000 रुपयांना विक्री

mumbai ncb :  एनसीबीने ड्रग्जद्वारे केक बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी ड्रग्ज असणारे केक सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना विकत होती. एनसीबीचे मुंबई झोनल संचालक […]

indian army gets new specialised boats for deployment at the pangong tso lake

पँगाँग तलावात गस्तीसाठी सैन्याला स्पेशल बोट्स मिळण्यास सुरुवात, लडाखमध्ये भारताची स्थिती आणखी मजबूत

pangong tso lake : एलएसीवर चीनशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय सैन्याला पॅंगाँग-त्सो तलावामध्ये गस्त घालण्यासाठी नवीन नौका मिळण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैन्य व […]

petrol and diesel price hike Dharmendra Pradhan said – Rahul Gandhi should answer, why it is so expensive in Congress ruled states

पेट्रोल-डिझेलच्या भडक्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा राहुल गांधींनी सवाल, कॉंग्रेस शासित राज्यांत इंधन एवढे महाग का?

petrol and diesel price hike : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर आल्यामुळे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी म्हटले की, राजस्थान व महाराष्ट्रासारख्या कॉंग्रेस […]

Hijab Controversy in France Local Body Election, Emmanuel Macron criticized for being anti-Muslim

हिजाब घालणाऱ्या महिला उमेदवारांचा राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पाठिंबा काढला, मुस्लिमविरोधी असल्याचा ठपका

Hijab Controversy in France : फ्रान्समध्ये नागरी निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. हिजाब परिधान केलेल्या महिला उमेदवाराने मत मागण्यासाठी रस्त्यावर उतरताच लोकांनी […]

Central government is preparing to deliver the vaccines by drone For Vaccination in remote areas

Vaccination : आता दुर्गम भागातही सहज मिळेल लस, ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याची सरकारची तयारी

Vaccination : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान चालवले जात आहे. ड्रोनद्वारे लस देशाच्या दुर्गम भागात पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात