भारत माझा देश

Dhananjay Munde Tweet About Maha Government hostel scheme for Childrens of sugarcane workers

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, 20 वसतिगृहांच्या उभारणीसह, पदभरतीही करणार

Government Hostel Scheme : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी […]

राम मंदिर जमीन खरेदी कथित घोटाळा; दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये जुंपल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीही टीकेची झोड उठवायला पुढे सरसावले

प्रतिनिधी मुंबई – अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदीत कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोपावरून भाजप – शिवसेनेत भांडण जुंपल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष देखील त्यावर […]

ममतादीदींनी स्वतःची केली ट्विटरशी तुलना; म्हणाल्या, केंद्राला मला आणि ट्विरटला रोखता येत नाही, म्हणून जमीनदोस्त करायचेय…!!

वृत्तसंस्था कोलकाता  : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकारवर तोंडसुख घेताना बऱ्याच घसरल्या आहेत. या घसरण्यातूनच त्यांनी स्वतःची तुलना मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरशी […]

18 incidents found false claim of jai shri ram leftist media narrative mob lynching

या १८ घटना काय सांगतात? जेव्हा बळजबरी ‘जय श्री राम’ म्हणायला लावल्याचे दावे खोटे ठरले

jai shri ram : माध्यमांना हिंदू प्रतीकांचा इतका द्वेष आहे की अनेक वर्षांपासून ‘जय श्रीराम’सारख्या पवित्र शब्दाची बदनामी करण्याचे प्रयत्न चालू आहेत, विशेषत: भाजपची सत्ता […]

अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यासाठी चंपत राय बन्सल यांचे योगदान अमूल्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अयोध्येत श्री रामाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याच्या कार्यात चंपत राय बन्सल यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले धडाडीचे व्यक्तिमत्व […]

दुटप्पी ट्विटरची कायदेमंत्र्यांकडून पोलखोल; कॅपिटॉल हिल हल्ल्यानंतर ट्रम्पचे अकाऊंट सस्पेंड, पण लाल किल्ल्यावरील हल्ला हे “अविष्कार स्वातंत्र्य”

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या दुटप्पी धोरणाची केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज चांगलीच पोलखोल केली. अमेरिकेत कॅपिटॉल हिलवर हल्ला झाला, तेव्हा ट्विटरने […]

Gold Hallmarking : केंद्र सरकराचा सराफा व्यापारांना दिलासा ; हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हॉलमार्किंगच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यापारांवर कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे.  विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या 15 […]

बंगालमध्ये ४४ भाजप कार्यकर्त्यांची हत्या झालीय; ममतादीदी म्हणतात, हा राजकीय हिंसाचार नाही, ही भाजपचीच खेळी

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यात हिंसाचार झाला. त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील घेतली. निवडणूक निकालानंतर देखील तेथे हिंसाचार झाला. त्यात […]

गौतम अदानी: बी कॉम ड्रॉप आऊट, वडलांकडून मिळालेल्या १०० रुपयांवर व्यवसाय, आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत ते तीन दिवसात गमावले ७० हजार कोटी रुपये

शेअर बाजारात मोठे नुकसान झाल्याने अदानी ग्रूपचे गौतम अदानी यांनी तीन दिवसांत तब्बल ७० हजार कोटी रुपये गमावले आहेत. त्यामुळे अशियातील दुसरे सर्वात श्रीमंत हे […]

BJP MLA files complaint against Rahul Gandhi, Owaisi for tweets on Ghaziabad Viral Video to disrupt communal harmony

Ghaziabad Viral Video : भाजप आमदाराची तक्रार; राहुल गांधी, ओवैसींवर रासुका लावण्याची मागणी

Ghaziabad Viral Video :  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी लोणी सीमा […]

Complaint against Swara Bhaskar And Arfa Khanam In Gaziabad Incident

मुस्लिम वृद्धाच्या मारहाणीच्या व्हिडिओवरून वाद, स्वरा भास्कर आणि पत्रकार आरफा खानमविरोधात तक्रार दाखल; चिथावणीखोर ट्विटचा आरोप

Ghaziabad Incident : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडिओवरून वाद वाढत आहे. बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष […]

Indian Origin Satya Nadela Became Chairman Of Microsoft

भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांना बढती, मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नेमणूक

Satya Nadela : भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यशाची शिडी चढत आहेत. आता दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने त्यांना अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. नाडेला हे […]

भाजपमधून तृणमूळमध्ये गेलेल्या मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा काढली… पण का…?? केव्हा…?? आणि कशी…??

वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमधले नेते मुकूल रॉय यांनी भारतीय जनता पक्षातून तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली आहे. […]

12th RESULT : CBSE 12वीचा निकाल 31 जुलैला ; असा असणार बारावी बोर्डाच्या निकालाचा 30:30:40 फॉर्म्युला ; सर्वोच्च न्यायालयात मूल्यांकन निकष सादर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE)निकालाबाबत सरकारने स्थापन केलेल्या 13 सदस्यांच्या समितीने 12 वीच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मूल्यांकन निकष सादर केले आहेत.12th RESULT: CBSE 12th result […]

कोविडच्या कारणावरून शीख जथ्याला लाहोरमध्ये महाराजा रणजित सिंगांच्या बरसीला येण्याची परवानगी पाकिस्तानाने नाकारली

वृत्तसंस्था अमृतसर – पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्या बरसीला दरवर्षी प्रमाणे पंजाबमधला शीखांचा जथ्था पाकिस्तानात लाहोरला जाणार होता. पण कोविडचे कारण दाखवून पाकिस्तानी सरकारने त्यांना […]

अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचे छापे; चौकशी सुरू, अटकेची शक्यता

वृत्तसंस्था मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई पोलीसांचा माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि शिवसेना नेता प्रदीप शर्मापर्यंत पोहोचले असून एनआयएने […]

मानव पुन्हा ठेवणार चंद्रावर पाउल, महत्वाकांक्षी मोहिमेसाठी नासाची जय्यत तयारी सुरु

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ‘अर्टिमिस’ या अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे मानव पुन्हा चंद्रावर उतरणार असून अंतराळवीरांच्या चांद्र प्रवासासाठी आतापर्यंतचे सर्वांत शक्तीशाली ‘स्पेस लाँच सिस्टिम’ (एसएलएस) हे रॉकेट […]

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली गैरव्यवहाराची चौकशी हवी – प्रियंका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवर जमिनीच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत असून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही […]

सिनेमा वेगळा आणि राजकारण वेगळे, प्रक्षोभक भाषणांमुळे मिथुनदांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा

विशेष प्रतिनिधी कोलकता : सिनेमा वेगळा आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळे याचा प्रत्यय आता प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना येवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिचम बंगालमधील […]

उत्तर प्रदेशात बुवा – भतीजा यांचे राजकारण रंगणार, मायावती यांची अखिलेशवर जोरदार टीका

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाने आमदारांची पळवपाळवी सुरु केल्याने […]

कोव्हिशिल्डच्या डोस मधील अंतराचा केंद्र सरकार घेणार फेरआढावा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्या लोकांना कोव्हिशिल्डचा एकच डोस देण्यात आला आहे अथवा ज्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे, अशा लोकांमध्ये तिची परिणामकारकता कितपत […]

कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीमध्ये गायीच्या वासराचे सीरम नाही, सोशल मिडीयावरील प्रचार चुकीचा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या सीरमचा (रक्तामधील पातळ प्रथिन द्रव) समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियातील पोस्ट चुकीच्या असल्याचे केंद्र सरकारने […]

आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त; शोधमोहीम सुरू राहणार

वृत्तसंस्था हैद्रराबाद : आंध्र प्रदेशातील कोय्युरू या भागातील तिगालमेट्टाच्या जंगलात बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओअिस्ट) […]

भारताने डिजिटल वसाहतवाद सहन करता कामा नये; परकीय कंपन्यांचा प्रयत्न हाणून पाडवा; ट्विटर वादावर आर्थिक सल्लागारांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परकीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या तसेच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय कायदे पाळलेच पाहिजे. त्यांना भारताने तसे करण्यास भाग पाडले पाहिजे. भारताने त्यांचा डिजिटल […]

लोकसभा जिंकण्यासाठी देशात सर्वाधिक खर्च केला तो शशी थरुर यांनी…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (२०१९) उमेदवारांनी पाण्यासारखा पैसे खर्च करून विजय मिळविल्याचे उघड झाले. सर्व उमेदवारांनी तब्बल ७७५ कोटी रुपये खर्च केले असून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात