भारत माझा देश

टाटा मोटर्स पुढील आठवड्यात वाढविणार मोटारींच्या किंमती, टियोगो, नेक्सॉन, हैरियार आणि सफारी होणार महाग

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून नव्या किंमती लागू होणार आहेत. टियागो, नेक्सॉन, हैरियर […]

बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार

विशेष प्रतिनिधी गुजराणवाला : बड्या घरच्या श्वानाची गोष्ट वेगळी असते. मालकाला खुश करण्यासाठी या श्वानाचे कौडकौतुक करताना अनेक जण थकत नाहीत. पण हे श्वान गायब […]

बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्राने संसदेने मंजूर केले बाल न्याय सुधारणा विधेयक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी बाल न्याय कायदा २०१५ मध्ये सुधारणा सुचविणारे बाल न्याय सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. […]

जगभर ढोल वाजवलेले कोरोनाविरुद्धचे केरळ मॉडेल अपयशी ठरतंय..? आकडेवारी तरी तसेच सांगतेय…

विशेष प्रतिनिधी केरळ : कोरोनासारख्या जागतिक साथीचा मुकाबला करताना तो कठोरपणे व तटस्थपणे करावा लागतो. त्याकडे राजकारणाच्या, धर्माच्या चष्म्यातून पाहणे सर्वथा चुकीचे असते. अन्यथा त्याचे […]

छत्तीसगडचे आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री आमने-सामने, मुख्यमंत्रीपदाबाबत बदलाच्या चर्चेनंतर कॉँग्रेस आमदाराकडूनच आरोग्य मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू झाल्याने कॉँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि आरोग्य मंत्री टी.एस. सिंह देव […]

CRPF Recruitment 2021: CRPF मध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी ; त्वरीत करा अर्ज-उद्या शेवटची तारिख

केंद्रीय राखीव पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना सीआरपीएफमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय […]

ऑगस्ट महिन्यात बँकांना १५ दिवस सुटी; सण, उत्सव आणि शनिवार, रविवारमुळे कर्मचाऱ्यांची चंगळ

वृत्तसंस्था नवी दिल्ली: पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये कोणत्याही कामासाठी तुम्ही बँकेच्या शाखेत जाण्याचा विचार करत असाल तर १५ दिवस बँका बंद राहतील, याची नोंद घ्या. 15 […]

मी रस्त्यावर उतरून लढाई करणारी कार्यकर्ती; राष्ट्रीय नेतृत्वाच्या प्रश्नावर ममतांचे परखड उत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज त्यांच्या दिल्ली दौऱ्यात सर्वात महत्वाची भेट घेतली. 10 जनपथ येथे जाऊन त्यांनी सोनिया गांधी […]

प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा; ममतांनी साधली सोनिया-राहुल यांच्याशी “राजकीय जवळीक”

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचा प्रादेशिक पक्षांवर विश्वास आहे. प्रादेशिक पक्षांनी देखील काँग्रेसवर विश्वास ठेवला पाहिजे. सोनिया गांधी सर्व विरोधकांची एकजूट  करू इच्छितात, अशा शब्दांत […]

Tokyo Olympic : तिरंदाज दीपिका कुमारीची विजयी सुरुवात ; 6-0 ने मिळवला विजय

तिरंदाजीच्या महिला एकेरी स्पर्धेत जगातील एक नंबरची तिरंदाज दीपिकाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे. तरुणदीप रॉय, प्रवीण जाधव यांचं आव्हान संपुष्टात आलेलं […]

Porn film case : राज कुंद्राचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला

पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्राचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला . राज कुंद्राच्या विरोधात पॉर्न प्रकरणी आणखी एक तक्रार दाखल झाली आहे असंही बिडवे यांनी […]

पेगाससवरून मोदी – शहांवर राहुलजींची प्रश्नांची सरबत्ती… पण संसदेबाहेर; संजय राऊतांचाही शेजारी उभे राहून पाठिंबा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रश्नांची अक्षरश: सरबत्ती केली […]

Tokyo Olympic : पी.व्ही.सिंधूची बाद फेरीत धडक ; हाँगकाँगच्या खेळाडूवर मात

बाद फेरीत सिंधूसमोर डेन्मार्कच्या खेळाडूचं आव्हान.Tokyo Olympics: PV Sindhu knocked out in the knockout stage; Overcome the Hong Kong player रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून […]

पेगॅससच्या न्यायालयीन चौकशीसाठी हिंदुचे माजी संपादक एन. राम यांची याचिका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी ‘द हिंदू’ या दैनिकाचे माजी मुख्य संपादक एन. राम आणि ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम’चे […]

उत्तर प्रदेशात विरोधकांचे “जबरदस्त ऐक्य”; समाजवादी पक्ष – राष्ट्रवादी युती; काँग्रेस मात्र बाहेर

वृत्तसंस्था लखनौ : देशपातळीवर ममता बॅनर्जी या सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य घडविण्याचा प्रयत्न करत असतानाच उत्तर प्रदेशात या ऐक्याला धोका निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. उत्तर […]

‘केरळ मॉडेल’चे अपयश उघड्यावर; देशातले निम्मे रुग्ण केरळात; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना व्यवस्थापनाचा आदर्श नमूना म्हणून गाजविण्यात आलेल्या ‘केरळ मॉडेल’चे अपयश आता उघड्यावर येऊन पडले आहे. देशात गेल्या २४ तासात करोनाचे […]

कर्नाटकामध्ये बसवराज बोम्मई यांची राजवट; शपथविधी थाटात

वृत्तसंस्था बंगळुरू : मी बसवराज बोम्मई शपथ घेतो की…; अशी शपथ कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली. कालच त्यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाली […]

सरकारला प्रश्न तर विचारायचे पण संसद चालू द्यायची नाही विरोधकांची दुहेरी रणनीती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस महागाई कृषी कायदे शेतकरी आंदोलन या विषयांवर केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडिमार करायचा पण संसद न चालू देऊन सरकारला उत्तरे देण्याची […]

संसदेत विरोधकांच्या एकजुटीसाठी राहुल गांधी यांचा पुढाकार; मात्र गदारोळाच्या प्रवृत्तीत बदल नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 चा लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांची मोट बांधण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत असताना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल […]

भारतनेटद्वारे सर्व सरकारी शाळा इंटरनेटने जोडणार, १.१९ लाख शाळा जोडल्या; गुजरात आघाडीवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली: ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासह सरकारी शाळा स्मार्ट क्लास रूममध्ये रुपांतरित करण्याच्या मोहिमेदरम्यान केंद्र सरकारने देशभरातील सर्व सरकारी शाळांना इंटरनेटद्वारे सुसज्ज करण्याचा निर्णय […]

मीराबाई चानू यांना मणिपूरचे मुख्यमंत्री एस.बिरेन सिंह यांनी  अतिरिक्त पोलिस अधिक्षक नियुक्तीपत्र स्वाधीन केले…

मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक कोटी रुपयांचा धनादेश व अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियुक्तीचे पत्र पदांच्या स्वाधीन केले. Manipur Chief Minister S. Biren Singh handed […]

केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत सांगितली नक्षलवाद्यांची नवी मोडस ऑपरेंडी

सुरक्षा दलांची खबर देण्यासाठी नक्षलवाद्यांकडून लहान मुलांना विशेष प्रशिक्षण Naxlas recruite children for their soft operations विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नक्षलवादग्रस्त भागामध्ये तैनात असलेल्या सुरक्षा […]

दोन्ही हात नसलेल्या युवकाच्या पायावर दिली कोरानाची लस, जगातील पहिलेच उदाहरण

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : केरळमध्ये दोन्ही हात नसलेल्या २२ वर्षीय युवकाला कोरोना लस देण्यात आली. जन्मजात दिव्यांग असलेल्या या युवकाच्या पायाला लस दिली. जगातील हे […]

आसाम आणि मिझोराम सीमेवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण

विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाम आणि मिझोराम सीमेवरील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सीमेवरील काही गावांमध्ये नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या सीमेवरील हिंसाचारात पाच पोलिस […]

आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका

क्राईम शो म्हणजे हमखास टीआरपी खेचणारे शो असतात. त्यात ते सत्य घटनेवर आधारित असतील तर, त्यांचा खास असा प्रेक्षकवर्ग तयार होतो. या टीव्ही शोजमुळे गुन्हेगारांना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात