विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत आणि इस्त्रायल यांच्यातील लष्कर संबंध आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पदाचा गैरवापर आणि सेवाशर्तींचा भंग केल्याने सीबीआयचे माजी संचालक अलोक वर्मा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय गृह […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकार चचेर्ला तयार आहे, पण विरोधकच चचेर्साठी तयार आणि गंभीर नाहीत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताल हॉकी ऑलिम्पिक पदक मिळालं, राम मंदिराच्या निमार्णाच्या कामाला सुरूवात झाली आणि अनुच्छेद ३७० हटवण्यात आली… या तिन्ही गोष्टी एकाच […]
वृत्तसंस्था टोकियो : भारताचा ऑलिंपियन पहिलवान रवी दहिया याने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये 57 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. याविषयी त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गावात गणपती मंदिरावर धर्मांध इस्लामी धर्मांधांनी केलेल्या हल्ल्याचा भारत सरकारने तीव्र निषेध केला असून पाकिस्तानच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना […]
2nd Anniversary Of Article 370 revoke : जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली :पंतप्रधान जनधन योजनेने भरीव प्रगती केली असून या खात्यांची संख्या तिप्पट झाली आहे. गेल्या सहा वर्षातील आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. […]
ransacking of a temple in pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याबाबत भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, […]
वृत्तसंस्था कोलकाता : नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात कोरोना प्रतिबंधक लस पुरवू […]
ravi dahiya wins silver : भारतीय कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढताना त्याचा रशियन कुस्तिपटूकडून पराभव झाला. […]
Ravi Dahiya Wins Silver : हरियाणाच्या सुपुत्राने टोकियोऑलिम्पिकमध्ये चमत्कार घडला आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील कुस्तीपटू रवी दहिया याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. […]
Mizoram-Assam Dispute : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. […]
Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, जर पेगॅसस हेरगिरीबाबत प्रसारमाध्यमांचे वृत्त खरे असेल तर ती गंभीर बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांच्या […]
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुका अजून सात – आठ महिने लांब असताना सत्तास्पर्धा जबरदस्त वाढली असून त्यामध्ये नेत्यांचे दावे-प्रतिदावे पतंगासारखे आकाशात उंच – […]
वृत्तसंस्था टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलवान रवी दहिया याने आज रौप्य पदक पटकावले. या ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकणाऱ्या भारताला सुवर्णपदकाचे वेध लागले […]
अयोध्या राम मंदिर भूमी पूजनाची आज पाहिली वर्षगाठ १२५ कुटुंबाना मिळेल मोफत रेशन प्रधानमंत्री वर्चुअल माध्यमातून जोडले जातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमाला उपस्थित Darshan of […]
Pakistan Ganesh Temple Attack : कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा पाकिस्तानातील मंदिराला लक्ष्य केले आहे. ताजे प्रकरण पाकमधील पंजाबच्या भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी भरदिवसा स्थानिक गणपती […]
PM Modi Speech : 5 ऑगस्टच्या तारखेचे वैशिष्ट्य सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या दिवशी भारताला हॉकीमध्ये पदक मिळाले, राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले […]
9 ऑगस्ट ला होणार आहे परिषद 1945 ला झालं सुयुक्त राष्ट्रची स्थापना 10 देश घेतील भाग विशेष प्रतिनिधी स्वतंत्र भारताच्या आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात […]
Driving License New Rules : केंद्र सरकारने मागच्या काही काळापासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याचबरोबर आता सरकारने या दिशेने आणखी एक मोठे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज एकमेकांवर तिखट वार आणि प्रहार करून घेतले. पण ते एकमेकांसमोर […]
वृत्तसंस्था ऐजोल : आसाम आणि मिझोराम यांच्यात सीमेवर झालेल्या हिंसक झडपेनंतर दोन्ही सरकारांनी सामंजस्याची भूमिका घेत सीमावाद चर्चेने सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांनी […]
Two Years Of Removal Of Article 370 : कलम 370 पासून मुक्ती मिळाल्यावर दोन वर्षांत काश्मीरचे वातावरण बदलले आहे. खोऱ्यात फुटीरतावादाची हवा होती. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुले करोनाबाधित झाली आहेत. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे सांगितले जात असताना दुसऱ्या लाटेत मुलांना […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App