भारत माझा देश

माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले, राहुल गांधींचा लोकांवर परिणाम होतोय की नाही, कल्पना नाही

राहुल गांधी लोकांच्या हितासाठी लढणारे एक तरुण नेता आहे, पण त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती घरोघरी नेण्यासाठी राहुल यांनी सायकल रॅली […]

Farmer Protest Hearing in Supreme Court on whether NH-24 will open today, UP government had filed affidavit

Farmer Protest : NH-24 सुरू होणार की नाही, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, यूपी सरकारकडून शपथपत्र दाखल

Farmer Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद झालेला रस्ता खुला करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. नोएडा येथील रहिवाशाने न्यायालयात जनहित याचिका […]

Up deputy cm announced ayodhya and other cities road will be name of kalyan singh

अयोध्येतील राम मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गाला कल्याण सिंहांचे नाव, यूपीच्या 5 जिल्ह्यांत असेल ‘कल्याण सिंह’ मार्ग

road will be name of kalyan singh : यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. परंतु राममंदिर चळवळीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना कायम […]

सप्टेंबर महिना धोक्याचा : कोरोनाची तिसरी लाट येण्याचा निती आयोगाचा इशारा ; दररोज ४ ते ५ लाख रुग्ण वाढणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा निती आयोगाने दिला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये लाट येऊ शकते, असे आयोगाने बजावले आहे. […]

जात निहाय जनगणनेसाठी या मागणीसाठी नितीश कुमार पंतप्रधानांना भेटणार; ११ पक्षांच्या शिष्टमंडळात भाजप नेत्यांचाही समावेश

वृत्तसंस्था पाटणा : देशात जात निहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार आग्रही आहेत. त्यांनी आपल्या आग्रहातून बिहार मधल्या विविध […]

जातीवर आधारित जनगणना: रोहिणी आयोगाच्या अहवालाची पाहत आहेत वाट , मोदी सरकार करू शकते अहवाल मंजूर , मित्रपक्षही बोलके

सरकार सध्या या मुद्द्यावर निरिक्षण आणि प्रतीक्षा धोरण अवलंबत आहे.  सरकारही या संदर्भात रोहिणी आयोगाच्या अहवालाची वाट पाहत आहे.Caste-based census: Rohini waiting for commission report, […]

लसीचे दोन डोस घेतलेल्याना तिसरा बूस्टर डोस देण्याबाबत अद्याप विचार नसल्याचे निती आयोगाचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना संसर्गासाठीच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्याबाबत अद्याप विचार करण्यात आला नसल्याचे निती आयोगाने स्पष्ट केले […]

Caste Census of India: आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार १० पक्षांच्या नेत्यांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतील, तेजस्वीही असतील सोबत

विशेष बाब म्हणजे या मुद्द्यावर वेगळे मत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचाही शिष्टमंडळात समावेश आहे. शिष्टमंडळात भाजप कोट्यातील मंत्री जनक राम यांचाही समावेश आहे.Caste Census of […]

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तृणमूलच्या माजी मंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणी अटक

विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रविवारी १० कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमततेतील सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. मुखर्जी यांनी पश्चिम […]

लालू पुत्रांमधील संघर्ष शिगेला, दोन्ही भावातील बेबनावामुळे पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्या मुलांमधील वाद आता चागलाच विकोपाला जावू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलात अनेकांचे धाबे दणाणले […]

देशात जातीनिहाय जनगणना एकदा तरी व्हायलाच हवी, मुख्यमंत्री नितीशकुमार धरणार मोदींकडे आग्रह

विशेष प्रतिनिधी पाटणा – देशात एकदा तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, याचा पुनरुच्चार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. Nitish Kumar will meet PM […]

कर्नाटक सरकार काळ्या बुरशीने ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देणार

सीएम बसवराज बोम्मई म्हणाले की, कुटुंबांवर हा आर्थिक बोजा ठेवून, सरकारने काळ्या बुरशीच्या रुग्णांसाठी सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.ते पूर्णपणे बरे होईपर्यंत सर्व खर्च […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची युवकाला आस; श्रीनगर ते दिल्ली असा ८५० किलोमीटरचा करणार चालत प्रवास

वृत्तसंस्था श्रीनगर : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याच्या इराद्याने जम्मू- काश्मीरची राजधानी श्रीनगर येथून एक युवक दिल्लीकडे चालत निघाला आहे. फाहिम नजीर […]

नोकरी गमावलेल्यांना लाखो कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, सरकार २०२२ पर्यंतचा ‘पीएफ’ भरणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाकाळात नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला आता केंद्र सरकार धावून आले असून या कर्मचाऱ्यांचा २०२२ पर्यंतचा भविष्यनिर्वाह निधीचा हप्ता आता सरकारकडूनच […]

गुजरातमधील १६ वर्षाच्या मुलाला चक्क कला क्षेत्रात मानद डॉक्टरेट; शामक अग्रवाल बनला सुरतचा सर्वात तरुण डॉक्टरेट

वृत्तसंस्था सुरत : गुजरातमधील १६ वर्षाच्या मुलाने चक्क कला क्षेत्रात मानद डॉक्टरेट मिळवली आहे. शामक अग्रवाल, असे त्याचे नाव आहे.The 16-year-old boy of Surat has […]

इन्फोसिसच्या सीईओंवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संतापल्या, समन्स बजावल्यावर ई- फाइलिंग पोर्टल झाले सुरू

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अडीच महिन्यानंतरही करदात्यांना प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर संताप व्यक्त करत […]

यूपी: सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आज नरोरा येथील गंगा तीरावर कल्याण सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार 

कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात तीन दिवसांचा शोक आणि 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.UP: Kalyan […]

आता समजले सीएए कायद्याचे महत्व, अफगणिस्थानातील शिख, हिंदूंना मिळत असलेल्या वागणुकीवरून हरदीपसिंग पूरी यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेजारील देशात ज्या प्रकारे शीख आणि हिंदूंना वागणूक दिली जात आहे. त्यामुळे नागरितत्व संशोधन कायदा (सीएए) कायदा किती आवश्यक आहे […]

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील नागरिकाची न्यायायासाठी आत्महत्या, मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच मतदारसंघातील नागरिकाचा न्याय मिळविण्याच्या लढाईत बळीगेला. 20 ऑगस्टला मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे […]

सत्ताधाऱ्यांना सतत प्रश्न विचारा, मुलभूत अधिकारांवरील आक्रमकण खपवून घेऊ नका, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकशाहीत नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना सातत्याने प्रश्न विचारायला हवेत. आपल्या मूलभलत अधिकारांवर आक्रमण होत असेल तर खपवून घेऊ नका असे आवाहन सर्वोच्च […]

अफगणिस्थानमधून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : तालीबानने अफगणिस्थानवर कब्जा केल्यावर अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी […]

भूसंपादनातील विलंब, वन आणि पर्यावरण मंत्रालयांच्या मंजुरीअभावी रखडलेत ४८३ प्रकल्प, ४.४३ ला रुपये खर्च जादा होणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील तब्बल ४८३ पायाभूत सुविधा प्रकल्पांना विलंब झाल्याने सुमारे ४.४३ लाख कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. हे सगळे प्रकल्प दीडशे […]

३७०च्या दणक्यानंतर केंद्राचा नवा दंडुका… हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर बंदी घालून कंबरडे मोडणार

हुर्ऱियतचे अनेक नेते हे टेरर फंडिंगमध्ये सापडले आहेत. काश्मिरींना पाकिस्तानमध्ये एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या निमित्ताने हुर्ऱियतच्या मंडळींनी हिज्बुल मुजाहिदीन, लष्करे तोयबाचा मदतीने देश-परदेशांमध्ये करोडो रूपये […]

जम्मू काश्मीर मधल्या प्रत्येक पंचायतीत तिरंगा फडकला हेच मेहबूबा मुक्ती यांना प्रत्युत्तर; कैलाश विजयवर्गीय यांचा घणाघात

वृत्तसंस्था जम्मू : जम्मू काश्मीर मधल्या प्रत्येक पंचायतीत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकला, हेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मूफ्ती यांना प्रत्युत्तर आहे, अशी घणाघाती […]

शिखर सावरकर पुरस्कार जाहीर; पद्मश्री सोनम वांग्याल यांना जीवनगौरव पुरस्कार

शिखर सावरकर जीवनगौरव, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था आणि शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक तीन पुरस्कारांचा समावेश Sonam wangyal gets Savarkar Shikhar Award प्रतिनिधी मुंबई : […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात