भारताच्या लसीकरण मोहीमेला आणखी वेग येणार भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोठी घोषणा भारतातील लसीकरण मोहीमेसाठी त्यांनी २.५ कोटी डॉलर्सची मदत वृत्तसंस्था नवी दिल्लीः […]
स्वतःच्या भावना ओळखणं, त्या हाताळता येणं व नियंत्रणात ठेवता येणं हे भावप्रज्ञेचे पहिले दोन पैलू. यानंतरचे पैलू असे आहेत. स्वयंप्रेरित असणे. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा […]
पीएम मोदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एका वर्षाच्या आत घेतलेल्या चरणांची माहितीही देतील. यासह, धोरण पुढे नेण्यासाठी रोडमॅप देखील सादर केला जाईल. यासोबतच उच्च शिक्षण नव्या […]
विशेष प्रतिनिधी कोलंबो : दुसर्या सामन्यात श्रीलंकेने भारताला चार विकेट्सने पराभूत करून तीन सामन्यांची टी -20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारताचा खेळाडू कृणाल पांड्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या माहिती तंत्रज्ञानविषयक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मला दिल्ली उच्च न्यायालयाने धारेवर धरले. ट्विटरने माहिती तंत्रज्ञानविषयक […]
रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाला भारताने हरवलं. भारताने 3-1 ने सामना जिंकला शेवटच्या क्षणी मिळालेल्या कॉर्नरवरुन हरमनप्रीत सिंगने भारतासाठी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. […]
विशेष प्रतिनिधी कोची – मध्य केरळच्या एका कॅथॉलिक चर्चने केरळमधील मोठ्या ख्रिस्ती कुटुंबीयांसाठी कल्याणकारी योजना जाहीर केली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या कुटुंबांना […]
Tokyo Olympics 2020 Live Updates : टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचा आज सातवा दिवस आहे. 41 मिनिटांत सामना जिंकला, क्वार्टरफायनलध्ये पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज […]
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाम- मिझोराम सीमेवर सध्या तणावपूर्ण शांतता असून आसामच्या बराक खोऱ्यातील बंदमुळे मिझोराममधील आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान या सीमावादावर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांना शोधण्यास आणखी विलंब करू नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना […]
सध्या अफगाणिस्तानाच्या ग्रामीण भागात ज्या प्रकारे तालिबान पसरत आहे, त्यामुळे अफगाण नागरिक परदेशात जाण्याचा मार्ग शोधत आहेत. पासपोर्टच्या लांब रांगेत सकाळी आठ वाजल्यापासून गर्दी आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सर्वांत अधिक कार्बन फूटप्रिंट असणाऱ्या कंपन्या या अल्पकाळासाठी गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात पण दीर्घकाळाचा विचार केला तर याचा मोठा […]
विशेष प्रतिनिधी बीजिंग – अफगाणिस्तानमधून अमेरिकेची सैन्यमाघारी होत असताना चीन आणि अफगाणिस्तानची जवळीक वाढत आहे. तालिबान संघटनेच्या एका गटाने चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची […]
विशेष प्रतिनिधी जम्मू – जम्मू-काश्मीकर आणि हिमाचल प्रदेशावर देखील अतिवृष्टीचे संकट कोसळले असून विविध ठिकाणांवर ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनाने मोठी जिवीत व वित्तहानी झाली आहे.Massive rain […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात महामारीविरुध्द लढणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना योध्याचा सन्मान दिला. त्यांची उमेद वाढविण्यासाठी संपूर्ण देशाला टाळ्या […]
विशेष प्रतिनिधी तिरूवअनंतपुरम : आमदारांचे विशेषाधिकार गुन्हेगारी कायद्यापासून वाचवू शकत नाहीत. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याची तुलना सभागृहाच्या कारवाईशी केली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत केरळच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेत गोंधळ करणाऱ्या खासदारांना धडा शिकवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेगासस प्रकरण, नवे कृषी कायदे यांचा निषेध करण्यासाठी लोकसभा […]
विशेष प्रतिनिधी गडचिरोली : शोषणविरहित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी लढतोय म्हणणाºया नक्षलवाद्यांचा बुरखा आत्मसमर्पण केलेल एका महिला कमांडरने फाडला आहे.नक्षलवाद्यांकडून महिलांचे लैंगिक शोषण केले जात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पीएमसी बॅँकेपासून अनेक बॅँका बुडाल्याने ठेवीदारांचे पैसे बुडाले. अनेकांची आयुष्याची पूंजी बुडाली. मात्र, आता मोदी सरकारने ग्राहकांना खात्री दिली आहे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या मंजुरीनंतरच फोनवरील संभाषण टॅप करण्यात आली होती. पोलीस दलातील बदल्या आणि पोस्टिंगच्या वेळी होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी तपासण्यासाठी ही […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री आणि पॉर्न व्हिडीओ प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा याची पत्नी शिल्पा शेट्टी हिला सेबीने तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर प्रादेशिक पक्ष एकत्र आले होते. पण एकत्र येण्यामागचा त्यांचा हेतू हा आपली ‘घराणेशाही वाचवण्याचा’ होता, असा आरोप […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर लोकप्रियता वाढत आहे. ट्विटरवर मोदी यांचे सात कोटी फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टाटा मोटर्सने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून नव्या किंमती लागू होणार आहेत. टियागो, नेक्सॉन, हैरियर […]
विशेष प्रतिनिधी गुजराणवाला : बड्या घरच्या श्वानाची गोष्ट वेगळी असते. मालकाला खुश करण्यासाठी या श्वानाचे कौडकौतुक करताना अनेक जण थकत नाहीत. पण हे श्वान गायब […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App