भारत माझा देश

१०० टक्के लसीकरण झालेले भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर, कोरोना नियंत्रणाला गती

विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणारे भुवनेश्वर हे देशातील पहिले शहर बनले आहे. येथील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस […]

बलात्कार करणाऱ्याशीच विवाह करण्याची तरुणीची इच्छा, न्यायालयाचा हस्तक्षेपाला स्पष्ट शब्दांत नकार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमासोबतच विवाह करण्याची परवानगी मागणाऱ्या केरळच्या कोट्टीयार जिल्ह्यातील पीडितेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. संबंधित तरुणीवर अत्याचार […]

सप्ततारांकीत हॉटेल उभे करण्यासाठी ६३ झाडे तोडल्याबद्ल उद्योजकाला ४० कोटींचा दंड

विशेष प्रतिनिधी कोलकता : साचलेले पाणी काढायच्या नावाखाली ६३ वृक्ष तोडल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने उद्योजक सौमित्र कांती डे यांना तब्बल ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला […]

केरळमधील कोरोनाच्या रूग्णवाढीने आरोप-प्रत्यारोप सुरू, भाजपची सडकून टीका

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली- केरळमध्ये कोरोना रूग्ण वाढू लागल्यानंतर यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केरळ सरकारने बकरी ईदच्या दिवशी कोरोना नियमांमध्ये दिलेली सूटच […]

कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तींनी बड्या घोटाळ्यातील आरोपीच्या वकीलाची भेट घेतलीच कशी, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा ममता बॅनर्जींना सवाल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: न्यायमूर्तींचा एखाद्या खटल्यात दुरान्वयानेही संबंध लागत असेल तर ते ‘माझ्यासमोर नको’ असे सांगून खटला दुसऱ्याकडे देण्यास सांगतात. मात्र, पश्चिम बंगालमधील एका […]

नितीश कुमार यांनी स्वत;च्याच पक्षाच्यान नेत्याचा केला निषेध, म्हणाले पंतप्रधानपदात रस नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात २०१९ च्या निवडणुकांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, जनता दलाचे […]

सावधान, ऑगस्टमध्येच येणार कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये गाठणार शिखर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि केरळचा अपवाद वगळता संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, ऑ […]

हिंदू धर्मात योग्य सन्मान मिळाला नाही म्हणूनच कारागिरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, भाजपाच्या खासदाराचा दावा

विशेष प्रतिनिधी मुझफ्फरनगर: हिंदू धर्मात योग्य सन्मान मिळाला नाही म्हणूनच कारागिरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. उत्तर प्रदेशातील मुस्लिम कारागिर हे मुळचे हिंदू होते. त्यांना हिंदू धर्मामध्ये […]

आसाम- मिझोराम सीमावाद भडकविण्याचा कॉँग्रेसचा कुटील डाव, परदेशी शक्तींकडूनही भडकाऊ वक्तव्ये, इशान्येतील खासदारांचे पंतप्रधानांना पत्र

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराममधील सीमावाद भडकाविण्याचा कुटील डाव कॉँग्रेसने आखला आहे. परदेशी शक्तीही परदेशी शक्ती दोन्ही राज्यांमधील परिस्थिती बिघडवण्यासाठी भडकवणारे वक्तव्य […]

कोरोनावर मात करण्यात यश, उत्तर प्रदेशातील शाळा १६ ऑगस्टपासून तर महाविद्यालये १ सप्टेंबरपासून सुरू होणार

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशाने कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील शाळा १६ ऑ गस्टपासून तर महाविद्यालये १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा […]

व्होडाफोन- आयडिया वाचविण्यासाठी कुमारमंगलम बिर्ला यांची आपला हिस्सा विकण्याची तयारी, केंद्र सरकारकडे मागितली परवानगी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्होडाफोन- आयडिया ही कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. व्यवसाय गुंडाळण्याची तयारीही सुरू केली आहे. मात्र, सेवा अखंडीत सुरु राहण्यासाठी […]

पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार अमरजित सिन्हा यांचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार आणि वरिष्ठ अधिकारी अमरजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिन्हा हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. सामाजिक […]

अकाली दलाच्या हटवादीपणाला नेते कंटाळले, कृषि विधेयकावरील भूमिकेवरून नाराज पाच नेत्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील नव्या कृषि कायद्यांबाबत अकाली दलाने घेतलेल्या भूमिकेवरून आता शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांमध्येच नाराजी वाढू लागली आहे. अकाली दलाच्या हटवादीपणाला […]

भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, मेड इन इंडिया कोव्हॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधातही प्रभावी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. भारताची ‘मेड इन इंडिया कोरोना प्रतिंबधक कोवॅक्सिन लस कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे, […]

भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा टास्क फोर्स दक्षिण चीन समुद्रात तैनातीवर; सामरिक महत्त्वाचे पाऊल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आग्नेय आशियातील देशांची समुद्री सुरक्षा तसेच दक्षिण चीन समुद्रातील (south china sea) चीनचे आव्हान मोडून काढण्यासाठी भारतीय नौदलाने सामरिक दृष्ट्या मोठे […]

Nitish Kumar Says Pegasus Issue Should Be Discussed In Parliament Truth Must Revealed

नितीश कुमार पेगाससच्या मुद्द्यावर म्हणाले : संसदेत चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे !

 Pegasus Issue:  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पेगासस वादासंदर्भात संसदेत विरोधी पक्षांच्या चर्चेच्या आणि चौकशीच्या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले की, फोन टॅपिंगची मुद्दा इतक्या दिवसांपासून […]

Johnson And Johnson Withdraws Its Application For Coronavirus Vaccine In India

Johnson And Johnson ने भारतातील लसीच्या मंजुरीसाठीचा अर्ज घेतला मागे, कारण अद्याप अस्पष्ट

Johnson And Johnson : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनाविरोधी लसीसाठी भारतात लवकर मंजुरीसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. कंपनीने या घडामोडीमागील कारण जाहीर […]

बाबुल सुप्रियो खासदारपदी राहणार, पण सुरक्षा व्यवस्था आणि दिल्लीतला बंगला सोडणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केली असली तरी आसनसोलच्या खासदारपदाची घटनात्मक जबाबदारी ते पार […]

former up minister chaudhary bashir third wife nagma filed triple talaq case

सहाव्या निकाहच्या तयारीत असलेल्या यूपीच्या माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल, तिसऱ्या पत्नीने तीन तलाकवरून पोलिसांत घेतली धाव

उत्तर प्रदेश सरकारमध्ये माजी मंत्री राहिलेल्या चौधरी बशीर सध्या अडचणीत आले आहेत. बशीर यांच्या पत्नी नगमा यांनी त्यांच्याविरुद्ध तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. नगमा […]

Attempts to stop CM Uddhav Thackeray convoy in Sangli, clash between BJP workers and police

सांगलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला व्यापाऱ्यांकडून रोखण्याचा प्रयत्न, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

Attempts to stop CM Uddhav Thackeray convoy in Sangli : सांगलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

eRUPI : Targeted- Transparent – Leakage Free Delivery ! डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती ; नरेंद्र मोदींकडून लोकार्पण ; वाचा सविस्तर

वृत्तसंस्था  नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज डिजिटल पेमेंटचे एक साधन असलेले e-RUPI लाँच करण्यात आले. e-RUPI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस सुविधा आपल्याला […]

PM Narendra Modi launched e RUPI, said today I am giving a new dimension to digital transactions

पंतप्रधान मोदींनी देशात e-RUPI सेवेची केले लोकार्पण, टारगेटेड- ट्रान्सपरंट कॅशलेस पेमेंटला मिळणार चालना

e-RUPI : पंतप्रधान मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल पेमेंट सोल्यूशन e-RUPI लाँच केले. e-RUPI हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे. हे एक क्यूआर […]

फुटबॉलचे ड्रिलिंग करत ममतांनी लॉन्च केला “खेला होबे” प्रोग्रॅम…!!; फुटबॉल प्रमोशनमध्ये केले राजकीय भाषण

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकप्रिय केलेली घोषणा “खेला होबे” या बंगाली म्हणीचा वापर संपूर्ण देशभर करून घेण्याचा प्रयोग त्यांनी […]

खासदार नवनीत राणा यांचा चुलीवरचा स्वयंपाक व्हायरल साधेपणा सोशल मीडियावर झळकला

विशेष प्रतिनिधी मुंबई : खासदार नवनीत राणा यांचा चुलीवर स्वयंपाक करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खासदार असूनही त्या चुलीवर पोळी […]

भाजपबरोबर सत्तेत राहून नितीश कुमारांचा विरोधकांच्या सुरात सूर; पेगासस हेरगिरीच्या चौकशीची केली मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली / पाटणा : पेगासस स्पायवेअरवरून हेरगिरी करण्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बळ दिले आहे. भाजपबरोबर केंद्रात आणि बिहारमध्ये […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात