भारत माझा देश

Partition Horrors Remembrance Day ! मोदींची घोषणा! १४ ऑगस्ट Partition Horrors Remembrance Day म्हणून पाळला जाणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहारच्या […]

Niyaaz बिर्याणीच्या जाहिरातीत एका हिंदू संताचा फोटो , वाढत्या तणावामुळे कर्नाटकाच्या ‘या’ शहरातील सर्व हॉटेल्स बंद 

नियाज हॉटेलने बिर्याणीमध्ये विशेष प्राविण्य असलेल्या हिंदू संत दर्शवणारे पोस्टर प्रसिद्ध केल्यानंतर हिंदू संघटनांमध्ये रोष आहे. बंद आणि कोणताही हिंसाचार टाळण्यासाठी गुरुवारी संध्याकाळपासून पोलीस तैनात […]

आता महाराष्ट्रात येण्यापूर्वी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक , ठाकरे सरकारने दिला आदेश 

जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रमाणपत्र दाखवावे लागेल.  त्याच वेळी, दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण करणे आवश्यक […]

भारताला शस्त्र निर्यात करणारा देश बनवू , शत्रूला चोख प्रत्युत्तर मिळेल

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या 75 टीम 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी दुर्गम सीमांमध्ये असलेल्या 75 ठिकाणी पाठवण्यात येतील.  भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत […]

65 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा!  प्रकरणे 45 दिवसांत निकाली काढली जातील, कार्यालयांच्या फेऱ्या कापाव्या लागणार नाहीत

पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभाग, कार्मिक मंत्रालय, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने अशा बाबी गंभीरपणे घेतल्या आहेत.  आता कोणत्याही पेंशनधारकाचे प्रकरण 45 दिवसांच्या आत निकाली […]

खुशखबर ! आता बी.टेक दरम्यान इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध , एआयसीटीईने प्रस्ताव मंजूर केला

बीटेक शिकणारे विद्यार्थी अभियांत्रिकीची शाखा मध्यभागी बदलू शकतात.  एआयसीटीईने सांगितले की अनेक विद्यार्थी पार्श्व प्रवेशाची मागणी करत होते आणि परिषदेला या संदर्भात अनेक विनंत्या प्राप्त […]

तालिबानची “डबल ढोलकी”; अफगाणिस्तानच्या इस्लामी राजवटीत भारताने केलेली विकास कामे हवीत, भारतीय सैन्य नको…!!

वृत्तसंस्था दोहा : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीला भारताने केलेली विकास कामे हवी आहेत, पण भारतीय सैन्याचे तिथले अस्तित्व नको आहे. भारताने अफगाणिस्तानसाठी धरणे बांधावीत. शाळा काढाव्यात. […]

चीन अण्वस्त्र आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची क्षमता दुपटीने वाढ करतोय; पेंटॅगॉनच्या ताज्या अहवालात धक्कादायक खुलासा

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन गेल्या पाच वर्षांपासून आपल्या अण्वस्त्रांमध्ये आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र यांमध्ये दुपटीने वाढ करण्याच्या मागे लागला आहे. अण्वस्त्रांच्या संख्येत तो अमेरिकेला येत्या दशकात […]

SAY NO TO PLASTIC : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! 1 जुलै 2022 पासून – सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंच्या निर्मिती-विक्री- वापर बंद

केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. हा निर्णय पुढच्या वर्षी जुलैपासून हा निर्णय लागू होईल. […]

अमेरिकेतील ‘वन ट्रेड सेंटर’वर देखील १५ ऑगस्टला फडकणार तिरंगा

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – भारतात उद्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देशात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र केवळ भारतातच स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष […]

हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेशातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर – योगी आदित्यनाथ

विशेष प्रतिनिधी गाझीपूर – हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर आला आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला […]

जम्मू – काश्मीरमध्ये तब्बल सहाव्यांदा भाजप नेत्यावर हल्ला, जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यात तीन वर्षाचा मुलगा मृत्युमुखी

विशेष प्रतिनिधी जम्मू – राजौरीत दहशतवाद्यांनी भाजपचे नेते जसबीर सिंग यांच्या घरावर ग्रेनेड हल्ले केले. जसबीर सिंग यांच्या घरावर तीन ग्रेनेड फेकण्यात आले. या हल्ल्यात […]

सेन्सेक्सचा सर्वकालिक उच्चांक, अवघ्या सात महिन्यांत सेन्सेक्स ५० हजारांवरून ५५ हजारांवर झेपावला

विशेष प्रतिनिधी मुंबई – सेन्सेक्सने ५५,४३७ अंशांवर मुसंडी मारली असून निफ्टी १६,५२९ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्सचा हा सर्वकालिक उच्चांक आहे.सेन्सेक्सने ५० हजारांपासून ५५ हजारांपर्यंतचा टप्पा केवळ […]

मोदी सरकारच्या नव्या स्क्रॅप धोरणामुळे दहा हजार कोटींची गुंतवणूक, रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होणार

विशेष प्रतिनिधी गांधीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वाहन स्क्रॅप (भंगार) धोरणाचा श्रीगणेशा करताना नव्या बदलांचे सूतोवाच केले आहे. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या […]

न्यायाधीशांचे जीवन फार ऐषोरामी, त्यांना भरपूर सुट्ट्या हा समाजातील मोठा गैरसमज – सरन्यायाधीश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – न्यायाधीशांचे जीवन फार ऐषोरामात असते, हा समाजातील गैरसमज दूर करणे आहे. आम्ही मोठ्या बंगल्यांमध्ये राहतो, १० ते ४ या वेळेतच […]

बिहारमध्ये सत्तासंघर्ष शिगेला, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न

विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दरबार सुरू केल्यानंतर भाजपने त्याला समांतर सहयोग कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून नितीश कुमार व […]

देशात अजूनही २५ कोटी लोकसंख्या शिक्षण व्यवस्थेच्या बाहेरच – धर्मेंद्र प्रधान यांचे झणझणीत अंजन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील किमान पंधरा कोटी मुले आणि तरुण हे औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर असून २५ कोटी एवढी लोकसंख्या ही साक्षरतेच्या प्राथमिक […]

लसीकरणात आघाडी : भारताची चिंता असलेल्या जागतिक माध्यमांनी भारताचे यशही दाखवावे, आनंद महिंद्रा यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीविषयी वृत्तांकन करणाºया जागतिक माध्यमांनी भारताचे यश देखील दाखवावे असे ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुनावले आहे. […]

निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक करून बनविली १० हजारांवर बनावट ओळखपत्रे, उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : थेट निवडणूक आयोगाची वेबसाईटच हॅक करून १० हजारांहून जास्त बनावट ओळखपत्र बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासदंर्भात एका तरुणाला […]

निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक करून बनावट मतदार ओळखपत्र तयार करणाऱ्या आरोपीला अटक , आतापर्यंत बनवल्या 10 हजारांहून अधिक बनावट मतपत्रिका 

मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगाला त्याच्या वेबसाइटमध्ये काही तांत्रिक अडचण असल्याचा संशय होता, पण जेव्हा त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा वेबसाइट हॅक झाल्याचे कळले.  ही बातमी […]

तामीळनाडू सरकारने पेट्रालच्या किंमती तीन रुपयांनी केल्या कमी, अर्थसंकल्पात करात केली कपात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तामिळनाडू सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी केले आहे. अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी आपला पहिला पेपरलेस […]

शहीद कॅप्टन विक्रम बत्राच्या शेरशहातून प्रसिध्दी मिळविण्याचा बरखा दत्तचा प्रयत्न, नेटकऱ्यांनी सुनावल्यावर बोलती झाली बंद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कारगिल युध्दातील हिरो शेरशहा म्हणविले जाणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आलेल्या शेरशहा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न […]

भारतीय उद्योगांची कार्यप्रणाली राष्ट्रविरोधी, टाटांसह उद्योजकांना केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी सुनावले, उद्योगक्षेत्रात खळबळ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय उद्योगांची कार्यप्रणाली राष्टविरोधी आहे. जपान, कोरिया यासारख्या देशातील कंपन्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देतात. परंतु, टाटा समुहासारख्या कंपन्या अगदी दहा […]

उत्तर प्रदेश पोलीसांची गुंडांच्या मालमत्तेवर टाच, १८४८ कोटी रुपयांची मालमत्ता टाच

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील गुंडगिरी संपविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने गुंडांच्या मालमत्तेवर टाच आणण्यास सुरूवात केली आहे.आत्तापर्यंत गुंडांच्या मालकीची 1,848 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त […]

पार्किंगबाबत धोरण आखले नाही तर अराजक माजेल, पुरेसे पार्किंग नसेल तर मोटार खरेदीची परवानगीच देऊ नका, उच्च न्यायालयाच्या सूचना

विशेष प्रतिनिधी मुंबई : वाहनांच्या पार्किंगबाबत महाराष्ट्रात एकसूत्री धोरण नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुरेसे पार्किंग नसल्यास नवीन वाहनांना परवानगी देऊ नका. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात