भारत माझा देश

देशात वीज संकट : कोळसा टंचाईचा परिणाम, वीज कपात होण्याची भीती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताला अभूतपूर्व कोळसा टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचा इशारा केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी दिला आहे. दिल्ली आणि पंजाबसह अनेक […]

Electricity crisis : चीननंतर आता भारतातही वीज संकटाची चाहुल, काय आहेत कारणे, खाणींमध्ये किती उरलाय कोळसा… वाचा सविस्तर…

चीननंतर आता भारतातील विजेचे संकटही गडद होत चालले आहे. दिल्लीत ब्लॅकआऊटचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर यूपीतील आठ कारखाने ठप्प झाले आहेत. पंजाब आणि […]

राहुल गांधींचा लखीमपूर दौरा म्हणजे राजकीय पर्यटन, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची टीका, म्हणाले- त्यांच्या मनात कोणतीही सहानुभूती नाही!

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लखीमपूर खेरी दौरा हा ‘राजकीय पर्यटना’चे फक्त एक उदाहरण […]

भारत आणि चीनदरम्यान आज कमांडर स्तरीय बैठकीची 13वी फेरी, देपसांग आणि डेमचोकसह या मुद्द्यांवर होणार चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेला लष्करी वाद मिटवण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात आज 13 व्या फेरीची चर्चा होणार आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या […]

डेन्मार्कच्या पंतप्रधान आज ताजमहालला देणार भेट, सामान्य पर्यटकांना आज दोन तास प्रवेश बंद, आग्रा किल्ल्यातही निर्बंध

डॅनिश पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन शनिवारी रात्री विशेष विमानाने आग्रा येथे दाखल झाल्या. ताज पूर्व गेटवर असलेल्या हॉटेल अमर विलासच्या सुईटमध्ये रात्रभर थांबल्यानंतर त्या रविवारी सकाळी […]

लखीमपूर खीरी हिंसा : 12 तासांच्या चौकशीनंतर मंत्रिपुत्र आशिष मिश्रा अटकेत, पेशीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी

लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी येणार आहे. तोपर्यंत […]

जम्मू – काश्मिरात एनआयएचे 16 ठिकाणी छापे, व्हॉइस ऑफ हिंद आणि टीआरएफ तळांवर मोहीम सुरू

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू -काश्मीरमधील 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. कुलगाम, बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनागमध्ये कारवाई सुरू आहे. व्हॉइस ऑफ हिंद मासिकाशी संबंधित प्रकरणांमध्ये ही […]

काश्मिरी नागरिकांना सुरक्षा देण्याची प्रियांका गांधींची मागणी, पीडीपीकडून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दिवसांत पाच जणांची हत्या झाली आहे. काल शाळेवरच हल्ला करून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांना गोळ्या घालून ठार केले. […]

कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची मुलांवर चाचणी, आतापर्यंत तीन जणांना डोस

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची लहान मुलांवरील चाचणी महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयात सुरू झाली आहे. २ ते १७ वर्षे वयोगटातील तीन […]

मुंबई महापालिका उभारणार देशातील पहिले बेबी गार्डन

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई महापालिका मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील आग्रीपाडा येथे पहिले बेबी पार्क तयार करत आहे. कोविड काळात मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. […]

ईशान्य भारतात ‘आयटी’ छाप्यात अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ईशान्य भारत आणि पश्चिेम बंगालमध्ये सिमेंट उत्पादन आणि रेल्वे कंत्राट घेणाऱ्या समूहांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापे घातले. या कारवाईत सुमारे […]

राजस्थानातील दलीत तरुणाच्या हत्येवरून भाजपाने कॉंग्रेसला घेरले, आरोपींना अटक तर नाहीच पण कोणा नेत्याने भेट देण्याची संवेदनशिलताही दाखविली नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेवरून कॉँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. अनेक नेते याठिकाणी भेट देत आहेत. मात्र, राजस्थानात एका […]

लखीमपूर खीरी प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक, १२ तास चौकशीनंतर कारवाई

विशेष प्रतिनिधी लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेपूर्वी सुमारे 12 तास […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर नेत्यांसाठी प्रेरणास्त्रोत्र, डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी केले कौतुक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, अशा शब्दांत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी कौतुक केले आहे. त्यांनी […]

हे संस्कार आमच्या मुलावर नकोत ! बायजूसने थांबविल्या शाहरुख खानच्या जाहिराती

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील सर्वाधिक मोठी एडटेक स्टार्ट अप कंपनी बायजूस ने शाहरुख खानच्या सर्व जाहिरांतींवर बंदी आणली आहे. मुंबई येथील क्रुज पार्टी ड्रग्ज […]

घरात झाडझूड करणे ही भारतीय संस्कृतीच, माझ्या आईलाही अनेक वेळा झाडताना पाहिलेय, हेमंत बिस्व शर्मा यांची प्रियांका वढेरांवर टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या घरी हातात झाडू घेऊन घर स्वच्छ करणे हे काम भारतातील प्रत्येक कुटुंबात होत असते, ही आपली संस्कृतीच आहे. प्रियांका […]

अल्पसंख्य-बहुसंख्य हा शब्दच मान्य नाही, सर्व नागरिकांना समान अधिकार, केरळचे राज्यपाल आरिफ मोह्ममद खान यांचे मत

विशेष प्रतिनिधी थिरुवनंतपुरम : पाकिस्तानात मुस्लिमेतर धर्मांवर निर्बंध आहेत. या उलट भारतात सर्वच नागरिकांना समान अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे अल्पसंख्य-बहुसंख्य हा शब्दच मान्य नाही, […]

भूकंपाच्या झोन चार मध्ये असल्याने संसदेची सध्याची इमारत असुरक्षित, म्हणूनच सेंट्रल व्हिस्टा गरजेचे असल्याचे हरदीप पूरी यांचे मत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भूकंपाच्या झोन चारमध्ये येत असल्याने संसदेची सध्याची इमारत असुरक्षित आहे. आणखी जास्त संसद सदस्यांना या इमारतीत सामावून घेतली जाऊ शकत […]

Author Vishwas Patil And Hastimal Hasti Honoured By Governor Bhagarsingh Koshiyari Today in Mumbai

‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान; साहित्य‍िक हस्तिमल हस्तीदेखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

Author Vishwas Patil : पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान करण्यात […]

एअर इंडिया पुन्हा टाटांकडे आल्यावर इंदिरा – जेआरडी यांच्यातील हृदयस्पर्शि पत्रव्यवहार व्हायरल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा सन्स कडे आल्यानंतर एक हृद्य पत्रव्यवहार व्हायरल होताना दिसतो आहे. तो पत्रव्यवहार आहे, दिवंगत माजी पंतप्रधान […]

Income Tax raids on Hetero pharmaceutical group Information by Central Board of Direct Taxes

फार्मास्युटिकल ग्रुपच्या ६ राज्यांमधील ५० जागांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड

Income Tax raids on Hetero pharmaceutical : प्राप्तिकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद स्थित औषध कंपनीच्या ५० जागांवर छापे टाकले. या छाप्यांदरम्यान १४२ कोटी रुपयांची […]

पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार राहणार बंद

विशेष प्रतिनिधी पुणे :पुण्यात सोमवारी रिक्षा,टेम्पो, धान्य बाजार ,भाजीपाला बाजार बंद राहणार आहे.लखीमपुर खीरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले […]

Central govt actions against target killings in jammu kashmir, amit shah ajit doval meeting

काश्मिरात अल्पसंख्याकांची हत्या करणाऱ्यांविरुद्ध केंद्राचे मोठे पाऊल, शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे सैन्याला निर्देश

target killings in jammu kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना टार्गेट करून हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूट केंद्राने सुरक्षा दलांना दिली आहे. सुरक्षा दलांना […]

NCB summoned shahrukh khan driver for enquiry on aryan khan cruise drugs case

Cruise Drugs Case : ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरलाही बोलावले, एनसीबी कार्यालयात चौकशी सुरू

Cruise Drugs Case : एनसीबीने अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बोलावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज आणि रेव्ह पार्टी प्रकरणात […]

Health ministry New guidelines on corona virus infection For upcoming festivals

केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स : कंटेनमेंट झोनमध्ये सभेस परवानगी नाही, साप्ताहिक आकडेवारीवरून सूट किंवा निर्बंध ठरवणार

New guidelines on corona virus infection : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सणांमध्ये कोविड -19 संसर्ग रोखण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात