भारत माझा देश

महिला विधेयक संसदेत सादर होवून झाली २५ वर्षे, भाजपच्या भुमिकेवर तृणमूल कॉंग्रेसची टीका

विशेष प्रतिनिधी कोलकता – भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात महिला आरक्षण विधेयकाचे आश्वासन दिले होते, पण ते अद्याप मंजूर झाले नाही. यात भाजप अनुत्तीर्ण ठरला […]

प्रशांत किशोर यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाला वीरप्पा मोईली यांचा जाहीर पाठिंबा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या कॉंग्रेस पक्षातील प्रवेशाला ज्यांचा विरोध आहे ते सुधारणाविरोधी आहेत असे मत कॉंग्रेसच्या जी-२३ गटातील ज्येष्ठ […]

उत्तर प्रदेशात भाजपविरोधी मतांमध्ये आणखी एक वाटेकरी, आप देखील निवडणुका लढणार

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पुढील निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ४०३ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली. अर्थात […]

राहुल गांधींपाठोपाठ आता प्रियांकाही दर्शनासाठी हनुमान मंदिरात, निवडणुकांवर डोळा ठेवत हिंदुत्वाला साद

विशेष प्रतिनिधी रायबरेली – कॉंग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि आता प्रियंका गांधी या दोघांनीही हिंदुत्वाची कास धरली की काय असे वाटण्यासारखी परिस्थीती सध्या […]

मुंबईत कोरोनाच्या लसीकरणाला तुफान वेग, तब्बल ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईतील ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून जवळपास ३० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.४५ वर्षांवरील ७३ टक्के नागरिकांचा […]

रिपोर्ट : टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहली सोडेल कर्णधारपद, रोहित शर्मा सांभाळेल टीम इंडियाची कमान 

रोहितला जेव्हाही संधी मिळाली, त्याने क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये आपले कर्णधारपद सिद्ध केले आहे. तो आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील आहे.Report: Virat Kohli to step down […]

लोकांचे प्रेम आहे तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : लोकांचे माझ्यावर प्रेम आहे तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी म्हटले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी नितीन पटेल […]

भारतीयांच्या काळ्या पैशाचा होणार पर्दाफाश, स्विस बॅँकेकडून सरकारला तिसरी यादी मिळणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला स्विस बॅँकेकडून याच महिन्यात भारतीयांच्या खात्यांची माहिती (अकाऊंट डिटेल्स) असलेली तिसरी यादी मिळणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकी हक्काच्या […]

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून ३० दिवसांत मृत्यू झाल्यासच कोरोनाने मृत्यू झाल्याचे धरले जाणार ग्राह्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून २५ दिवसांतच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो असे इंडीयन कौन्सील ऑफ मेडीकल रिसर्चच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे […]

वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश, कॉंग्रेसचा कम्युनिस्ट सरकारवर शिक्षणाच्या भगवीकरणाचा आरोप

विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील कन्नूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि शासकीय धोरणे या विषयाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकांचा समावेश केल्याने राजकारण पेटले […]

शुभवर्तमान, सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शंभर टक्के लसीकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणाची मोहीत तीव्र केली आहे. या मोहीमेला चांगले यशही मिळत आहे. देशातील सहा राज्ये […]

भागलपूरमधील मुस्लिम विद्यार्थिनींचा तालीबानी शरीया नियमांविरुध्द एल्गार, बुरख्याची सक्ती केल्याने आंदोलन

विशेष प्रतिनिधी भागलपूर : वसतिगृह अधिक्षकांनी बुरखासक्तीचा तालीबानी नियम काढल्याने भागलपूरमधील विद्यार्थिनींनी एल्गार पुकारला आहे. बुरख्याच्या सक्तीविरोधात विद्यार्थिनीनींनी आंदोलन करत वसतिगृहावर दगडफेकही केली.Muslim students in […]

बदली कर्मचाऱ्याचा अधिकार नाही, व्यवस्थापनाला बदली करण्याचा पूर्ण अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बदली मागणे किंवा झालेली बदली स्थगित करणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार नाही. व्यवस्थापन हवी त्या ठिकाणी बदली करू शकते. इच्छित स्थळी […]

मोदींच्या राज्यात तृष्टीकरणाच्या राजकारणाला स्थान नाही, २०१७ पूर्वी अब्बाजान म्हणणारेच सगळे रेशन खात होते, योगी आदित्यनाथ यांनी ठणकावले

विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात तृष्टीकरणाला स्थान नाही. २०१७ पूर्वी अब्बाजान म्हणणारेच सगळे रेशन खाऊन टाकत होते. आता गरीबांच्या हक्काचे रेशन […]

सर्वोच्च न्यायालय : कर्मचारी नियोक्त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी दबाव आणू शकत नाहीत

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ऑक्टोबर 2017 च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या एका व्याख्याताची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.Supreme Court: Employees cannot put pressure on employers […]

मध्य प्रदेशात बीएच्या अभ्यासात आता महाभारत, रामचरितमानसचा समावेश, श्री रामचंद्र यांच्या अभियांत्रिकीचेही शिक्षण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन शिक्षण धोरण २०२० अंतर्गत मध्य प्रदेशमधील महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत बीएच्या पहिल्याव वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, […]

तिसऱ्या लाटे आधीच नवीन आव्हान: निपाह, डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीच्या दरम्यान आरोग्य सेवांवरील वाढला भार 

केरळमध्ये निपाह विषाणूचा प्रसार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात डेंग्यू, दिल्लीत व्हायरल आणि बिहारमध्ये मलेरियामुळे तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि रुग्णालयांमध्ये बेडचे संकट आहे.Third […]

डिजीटल भारताला आणखी बळ, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी मैं भी डिजीटल मोहीम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डिजीटल भारताला आणखी बळ देण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी मैं भी डिजीटल ही मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. भारतात सध्या […]

पाकिस्तानचे नवे खोटे: परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले – भारताने काश्मीरमध्ये वापरली रासायनिक शस्त्रे 

भारत काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे.यासोबतच भारतावर काश्मीरमध्ये रासायनिक शस्त्रे वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.Pakistan’s new false: Foreign Minister Qureshi said – India used […]

प्रॉव्हिडंट फंडच्या खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यां ना ३१ […]

भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते गुजरातचे मुख्यमंत्री; घाटलोडियाचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी

वृत्तसंस्था अहमदाबाद : भूपेंद्रभाई पटेल हे एक भारतीय राजकारणी असून भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि गुजरातचे नूतन मुख्यमंत्री बनणार आहेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री, असा त्यांचा […]

सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा छळ, काँग्रेसच्या आमदारासह मुलगा आणि मुलीवर गुन्हा

सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा एक कोटी रुपये हुंडा आणावा यासाठी छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी कऱ्हाड : सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा […]

बिग शॉट्स वगळून मोदी – शहा यांनी भूपेंद्र पटेल यांनाच का निवडले असेल…??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांना चकविले. […]

मोदी – शहांचा माध्यमांना दे धक्का; काँग्रेस उमेदवाराला १ लाख १७ हजार या सर्वोच्च मार्जिनने हरविणारे भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी

वृत्तसंस्था गांधीनंगर – नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांनी चालविलेल्या नावाला झुकांडी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती […]

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणार तसे मृत्यू प्रमाणपत्र, केंद्र सरकारने न्यायालयात सांगितली नियमावली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी कोरोनाशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत ‘अधिकृत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात