भारत माझा देश

प. बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांना अटक करण्यापासून न्यायालयाचा दिलासा

विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांना कोलकता उच्च न्यायालयाने दिलासा दिला. Suvendu Adhikari get relief from Court न्यायालयाच्या […]

फायझर लशीचा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांत घटते रोगप्रतिकारक शक्ती, बूस्टर डोसची लागणार गरज

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये तयार झालेल्या फायझर लशीचा डोस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारक क्षमता सहा महिन्यानंतर ८० टक्क्यांनी कमी होत असल्याचे एका अभ्यासातून […]

फुटीरवादी नेता गिलानींचा मृतदेह इदगाह स्मशानभूमित दफन करण्यासाठी समाजकंटक सक्रिय

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांचा मृतदेह हैदरपुरा येथील दफनभूमितून काढून तो जुन्या शहरातील इदगाह स्मशानभूमित दफन करण्यासाठी काही समाजकंटक […]

खासगी रुग्णालयात पैसे देण्याची तयारी असल्यास चार आठवड्यानंतरही घेऊ शकता लसीचा दुसरा डोस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसांचे अंतर आहे. मात्र, खासगी रुग्णालयात कोणी जर पैसे देण्यास तयार […]

लस्सीवाल्याला स्मृति इराणी यांनी विचारले गांधी परिवारातील कोणी आले होते का? त्याने सांगितले हो राहूल आणि प्रियंका गांधी आले होते!

विशेष प्रतिनिधी अमेठी : अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी मतदारसंघाच्या दौऱ्यात एका लस्सी दुकानात थांबून लस्सी पिली. दुकानदाराशी गप्पा मारताना त्यांनी […]

भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी मुंबई: आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत.भारतात इस्लाम हा आक्रमकांच्या सोबतच […]

काँग्रेसने २०२४ पूर्वीच स्वीकारला पराभव, विजयाचे लक्ष्य केवळ १३० ते १४० जागांवर

विशेष प्रतिनिधी कोलकाता: एकेकाळी चारशेच्या वर जागा मिळवून देशावर राज्य करणारी कॉँग्रेस पराभूत मानसिकतेतून बाहेर पडलेली नाही. २०२४ च्या निवडणुकांत कॉँग्रेसने केवळ १३० ते १४० […]

दिवसभर प्रशासकीय काम आणि रात्री दहानंतर बॅडमिंटनचा सराव, अपंगत्वावर मात करीत नोएडाचे जिल्हाधिकारी असलेल्या आयएएस अधिकाऱ्याने मिळविले पॅरॉलिम्पिकमध्ये रौप्यपदक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयएएस अधिकारी आणि नोएडासारख्या महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी. त्यामुळे दिवसभर प्रशासकीय काम आणि रात्री दहा वाजल्यानंतर बॅडमिंटन खेळाचा सराव करून सुहास […]

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची रक्तपिपासू राक्षसाची तुलना, माजी राज्यपालांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला रक्तपिपासू राक्षस म्हणणारे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत पोलीसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. […]

लसीकरणात पुन्हा कोटीची झेप: ११ दिवसांमध्ये तीनदा १ कोटींहून अधिक डोस; एकट्या यूपीत तब्बल ३० लाखांहून अधिक!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने कोरोनाविरोधी लसीकरणात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ११ दिवसात देशाने एकदा नव्हे तर तीन वेळा १ कोटींहून अधिक लोकांचे […]

अभिषेक बॅनर्जींची ईडीकडून आठ तास चौकशी; बाहेर आल्यावर भाजपला ठोकले; काँग्रेसलाही डिवचले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली कार्यालयात आज तब्बल आठ […]

बेळगाव, हुबळी- धारवाड महापालिकेत भाजपची सत्ता; कलबुर्गीमध्ये मात्र काँग्रेसला काठावरची सरशी

वृत्तसंस्था बंगळूर : कर्नाटकातील बेळगाव, हुबळी- धारवाड महापालिकेत भाजपने सत्ता काबीज केली असून कलबुर्गी पालिकेत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आहे. Belgaum, Hubli- BJP is in […]

NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा ड्रेसकोड काय ? सोबत काय आणावं ? NTA नं नियमावली केली जाहीर

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली: वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी NEET PG आणि NEET UG परीक्षा अनुक्रमे येत्या 11 आणि 12 सप्टेंबर 2021 ला घेण्यात येणार […]

10 वर्षांच्या मुलीने भाजप नेत्यावर लैंगिक छळाचा केला आरोप 

10 वर्षांच्या मुलीचे तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी लैंगिक शोषण केले आहे.भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्याचाही कुटुंबात समावेश आहे. 10-year-old girl accused of sexually harassing BJP leader […]

Mob Accuses Pastor Of Conversion, Thrash Him In Front Of Cops At Police Station In Raipur

धर्मांतराचा आरोप : मध्य प्रदेशात पोलिसांसमोरच ख्रिश्चन धर्मगुरूला जमावाची बेदम मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

Mob Accuses Pastor Of Conversion : बळजबरी धर्मांतरण केल्याच्या आरोपावरून एका ख्रिश्चन धर्मगुरूला आज रायपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जमावाने बेदम मारहाण केली. पाद्रीला जेव्हा चौकशीसाठी […]

Supreme Court Refuses To Hear Plea Singhu Border Blocked By Farmers Protest Asks To Approach Punjab High Court

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली सिंघू सीमा खुली करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पंजाब-हरियाणा उच्च […]

दिल्ली: एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये मुंग्या दिसल्या, विमानाचे टेकऑफ रद्द झाले, भूतानचे राजकुमार होते विमानात

याआधी, सौदी अरेबियाला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला तिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले कारण त्याच्या विंडशील्डमध्ये क्रॅक आढळला.  Delhi: Air India’s business class sees […]

BOM Recruitment 2021 Opportunity to get job in bank of maharashtra Know How To apply

BOM Recruitment 2021 : पदवीधर तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हाला बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने नुकतेच अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर (AFO), सुरक्षा अधिकारी […]

भवानीपूर सोडून नंदिग्रामला येऊन पराभूत व्हायला काय आम्ही निमंत्रण दिले होते??; सुवेंदू अधिकारी यांचा ममतांना टोला

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक का घ्यावी लागते आहे?, या मुद्द्यावरून बंगाल विधानसभेचे विरोधी […]

आता बँक खात्याशिवाय Google Pay मध्ये FD उघडा, ते कसं , वाचा सविस्तर 

गूगलने चेन्नई स्थित इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी केली आहे जेणेकरून बँक खाते नसलेल्या वापरकर्त्यांना एफडी लाभ मिळतील.Now open a term deposit in Google Pay […]

Big News DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults

मोठी बातमी : DCGIची कोरोनावरील प्रभावी औषध TOCIRA ला मंजुरी, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठीही वापरता येईल

DCGI approves Hetero Tocilizumab : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. याचबरोबर लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. वाढत्या कोरोना […]

pune 14-year-old girl gangraped eight accused including rickshawwala arrested

पुणे हादरले : गावी जाणाऱ्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण, 8 जणांनी केला सामूहिक बलात्कार

pune 14-year-old girl : पुण्यात एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली […]

भारतातील दिल्ली, मुंबई ही शहरे सुरक्षित; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश

प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर झाली आहे. त्यात भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन […]

वडेट्टीवारांचं पडळकरांना आव्हान , म्हणाले  ” खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा”

वडेट्टीवार म्हणाले ,”बाबा रे तुला काय बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर.Vadettivara challenges […]

किसान पंचायतीचा जुना फोटो ट्वीट करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपचा हल्लाबोल, संबित पात्रा म्हणाले – दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची त्यांची जुनी सवय!

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका ट्विटवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी मुझफ्फरनगरमधील किसान पंचायतीसंदर्भात आपल्या ट्विटमध्ये जुना फोटो […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात