भारत माझा देश

PUNJAB POLITICS: ठोको ताली ! काँग्रेस हायकमांडने नाही स्विकारला सिद्धू यांचा राजीनामा! प्रदेश काँग्रेसला दिले निर्देश…

काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून सिद्धूवर सुपर सीएम असल्याचा आरोप होत […]

विवाह आणि इतर कार्यक्रम मोकळ्या जागेत घेण्यास उत्तर प्रदेश सरकारची परवानगी

विशेष प्रतिनिधी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम ओपन स्पेसमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली आहे. या समारंभामध्ये उपस्थित राहणाऱ्यांची संख्या ही त्या […]

पंजाबमध्ये राजकीय भूकंपाचा रिश्टर स्केल वाढला; नवज्योत सिंग यांच्या राजीनाम्यानंतर समर्थक मंत्री, पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे

प्रतिनिधी चंडीगड – पंजाबमध्ये आज दुपारी झालेल्या राजकीय भूकंपाचा रिश्टर स्केल वाढला आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांच्या राजीनाम्यापाठोपाठ दोन कॅबिनेट मंत्री रजिया सुल्तान आणि […]

तामिळनाडू वैद्यकीय सेवा भरतीसाठी 13 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल

विशेष प्रतिनिधी दिल्ली : तामिळनाडू वैद्यकीय सेवा भरती मंडळाने (TN MRB) मंगळवारी अन्न सुरक्षा अधिकारी भरती संबंधि नोंदणी प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे. 13 ऑक्टोबरपासून […]

Cpi leader kanhaiya kumar and gujarat mla jignesh mewani joins congress in the presence of rahul gandhi

प्रवेश करताच कन्हैय्या कुमारकडून काँग्रेसला वाचवण्याचे आवाहन, जिग्नेश मेवाणींचा अधिकृत प्रवेश नाही, पण 2022ची निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर नक्की!

kanhaiya kumar and gujarat mla jignesh mewani joins congress : राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार मंगळवारी काँग्रेसमध्ये दाखल झाले. गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी […]

मुंबै बँकेची बदनामी; नवाब मलिक, दै. लोकसत्ता आणि वृत्तवाहिनी लोकशाही विरुध्द तीन हजार कोटी रुपयांचे दावे

मुंबई उच्च न्यायालयात प्रत्येकी १ हजार कोटी रुपयांचे अब्रुनुकसानीचा दावे दाखल प्रतिनिधी मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक […]

मोठ्या जहाजाला वाचवले नाही, तर छोट्या होड्या – नावांचा उपयोग नाही; कन्हैया कुमारचा प्रादेशिक पक्षांवर निशाणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली: भारतीय कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैया कुमार याने काँग्रेसचे समर्थन करतानाच भाजपवर हल्ला चढविला. यात काही विशेष घडले नाही. पण त्याने […]

मुस्लिम कलाकाराला धमकी! रामलीलामध्ये श्री रामाचा रोल करण्यावरून झाला वाद

विशेष प्रतिनिधी बरेली : बरेली मधील दानिश ह्या मुस्लिम कलाकाराला एका मुस्लिम मुलाकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ह्याचे कारण असे की, रामलीलामध्ये भगवान श्री […]

Shivbhojan thali will not be available for free from October 1 it will be available for Rs 10

मोफत शिवभोजन थाळी बंद होणार, 1 ऑक्टोबरपासून पूर्वीप्रमाणे 10 रुपयांना मिळणार, शासनादेश जारी

Shivbhojan thali : कोरोना काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यातील गरीब आणि गरजूंसाठी 15 एप्रिलपासून शिवभोजन […]

Heavy Rain In Marathawada, 10 people died in last 48 hours, several cattle washed away

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 10 जणांनी गमावला जीव, अनेक गुरे बेपत्ता, अनेक घरे पाण्याखाली

Heavy Rain In Marathawada : मुसळधार पावसाने महाराष्ट्रात कहर केला आहे. राज्याच्या विविध भागांत जीवित व आर्थिक हानी झाली आहे. या अतिवृष्टीत अनेकांनी आपले प्राणदेखील […]

Nitin Gadkaris MISSION KASHMIR : नितीन गडकरींनी केली अशक्यप्राय जोजिला बोगद्याची पाहणी ; आशियातील सर्वात लांब बोगदा ; दिल्ली-कश्मिर फक्त ८ तासांत…

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये २ लाख कोटींचे महामार्ग प्रकल्प सुरू जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये सुरु होणाऱ्या भारताच्या महत्त्वकांक्षी जोजिला बोगद्याचं (Zojilla Tunnel) काम सुरुवात होत […]

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट, तब्बल 1.23 लाख स्मार्टफोनचे वाटप

 विशेष प्रतिनिधी लखनऊ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक करताना योगी आदित्यनाथ यांनी 1.23 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन दिला आहे. त्याचप्रमाणे पोषण […]

Big Bull rakesh jhunjhunwala portfolio makes 900 crore in a month from titan and tata motors shares

शेअर मार्केट : एकाच महिन्यात कमावले 900 कोटी, ‘या’ दोन शेअर्सनी बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना केले मालामाल

rakesh jhunjhunwala portfolio : भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स आणि टायटन या दोन टाटा कंपन्यांच्या शेअरमधून 900 […]

भारतीय सैन्य अधिकाऱ्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! सर्वात वेगवान सोलो सायकलिंग

विशेष प्रतिनिधी जम्मू : भारतीय लष्करी अधिकाऱ्याने ‘फास्टेस्ट सोलो सायकलिंग – (पुरुष)’ चा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. रणनीतिक स्ट्रायकर्स या विभागाचे लेफ्टनंट म्हणून […]

give place to Sutar community among Brahmins, Pune-based organization demands cancellation of reservation and open category

‘सुतार समाजाला ब्राह्मणांमध्ये स्थान द्या’, आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची पुण्यातील संघटनेची मागणी

Sutar community : आजकाल आरक्षणासाठी देशभरात विविध समाजाची आंदोलने, मोर्चे सुरू आहेत, परंतु पुण्यातील सुतार समाजाच्या एका संघटनेने थेट आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची […]

कन्हैया – जिग्नेशच्या स्वागतात काँग्रेस नेते गर्क; पंजाब काँग्रेसमध्ये फुटीसाठी सिद्धूंनी निवडला तोच मुहूर्त!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली / चंडीगढ ; एकीकडे कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वादग्रस्त विद्यार्थी नेत्यांच्या स्वागतात काँग्रेसचे नेते गर्क असताना दुसरीकडे […]

कॅप्टन @80 IN BJP : पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू हिट विकेट,तर अमरिंदर सिंह दिल्लीत थेट ! कॅप्टनची नवी इनिंग …

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग चौरस्त्यावर उभे आहेत. नवीन पक्षाची स्थापना, दुसर्या प्रस्थापित पक्षाकडे […]

नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा; चंचल – अस्थिर व्यक्ती काय राज्य चालवणार?; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस श्रेष्ठींवर वार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देताच पंजाबच्या राजकारणात पुन्हा भूकंप झाला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून क्रिया – […]

Yogi Sarkar called Muslim artist to Perform Ramleela in Ayodhya, Goons Threaten him not to Perform

रामलीलेतील श्रीरामालाच धमकी : पात्र साकारणारा मुस्लिम कलाकार दहशतीत, धर्मांधांच्या भीतीने पोलिसांत धाव, दानिशला खुद्द मुख्यमंत्री योगींचे पत्र

Ramleela in Ayodhya : उत्तर प्रदेशातील बरेली येथे बिनडोक तालिबानी विचारसरणीचे प्रकरण समोर आले आहे. येथे रामलीलेमध्ये श्रीराम आणि कैकेयीची भूमिका साकारणाऱ्या दानिश खान आणि […]

No worries of wet drought, no fear of dry drought, know about PM Modi launched 35 new varieties of crops

ना ओल्या दुष्काळाची चिंता, ना कोरड्या दुष्काळाची भीती; जाणून घ्या, पीएम मोदींनी लाँच केलेल्या पिकांच्या 35 नव्या वाणांबद्दल

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेट दिली आहे. त्यांच्या हस्ते आज पिकांच्या 35 विशेष जाती राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात खुद्द पंतप्रधानांनी ट्विट करून […]

NDMAच्या १७व्या स्थापना दिनानिमित्त अमित शहा म्हणाले – ३५० प्रभावित जिल्ह्यांमध्ये आपत्ती मित्र योजना लागू होणार!

अमित शहा म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, NDRF आणि SDRF ने १७ वर्षांत देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा इतिहास बदलण्याचे काम केले आहे .On the occasion […]

Kanhaiya Kumar takes away air conditioner from CPI office

कन्हैया कुमारने जाता जाता कम्युनिस्टांचा केला उन्हाळा, पक्ष कार्यालयातील एसीही काढून घेतला, आज काँग्रेसमध्ये प्रवेश

कन्हैया कुमार आज काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यादरम्यान महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालात कन्हैया कुमारने स्वत: बसवलेला एसी आता […]

पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भूकंप, नवज्योत सिंग सिध्दू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

वृत्तसंस्था चंडीगड – पंजाब काँग्रेसला काय झाले ते समजत नाही. मुख्यमंत्री बदलून एक आठवडाही पूर्ण होत नाही, तोच ज्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग […]

जागतिक आरोग्य संघटनेकडून तांत्रिक मुद्द्यांवर कोव्हॅक्सिनच्या मंजुरीला विलंब, भारत बायोटेकला मागितला जास्तीचा डेटा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO ) कोविड -१९ लससाठी आपत्कालीन वापर प्राधिकरणाच्या (EUA) मंजुरीला आणखी विलंब केला आहे आणि भारत बायोटेककडून अधिक […]

सलमान खानच्या शो बिग बॉस 15 मध्ये दिसणार रिया चक्रवर्ती !

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती २०२० मध्ये सर्वाधिक चर्चेत होती.सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया वादात आली.रियावर सुशांतच्या कुटुंबाने सुशांतलाआत्महत्या करण्यास प्रवृत्त […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात