भारत माझा देश

Most Polluted City :चिंताजनक! जगातील सर्वाधिक हवा प्रदूषण दिल्लीमध्ये; लाहोर दुसऱ्या स्थानी

दिल्लीमधील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण संरक्षण समितीकडून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला […]

G20 Summit: पंतप्रधानांच ‘मोदी है भारत का गेहना’ गाण्याने ब्रिटनमध्ये जल्लोषात स्वागत;पहा व्हिडीओ

मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे जमलेल्या भारतीयांनी मोदींच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू केला. मोदींनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय लोकांमधल्या एका लहान मुलाशी संवादही साधला. विशेष प्रतिनिधी नवी […]

ममतांच्या बेगमीसाठी सुशासनाच्या घोषणेला अरविंद केजरीवाल यांची तिलांजली, मोफत यात्रांचे दिले आश्वासन

विशेष प्रतिनिधी पणजी : सुशासनाची घोषणा करून आत्तापर्यंत मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता धर्माचा आधार घेतला आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]

अखिलेश यादव यांना जिन्नांचा इतका पुळका की असुद्दीन ओवेसी यांनीही फटकारले

विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी […]

प्रियंका गांधी यांनी रात्री अटक करणाऱ्या पोलीसांवर मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये हिंसाचार झाल्यानंतर या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना रोखणं पोलिसांच्या अंगलट आले […]

कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान, जीएसटीच्या करसंकलनात मोठी वाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होऊ लागली आहे. उद्योगधंदे आणि व्यापाराला पुन्हा वेग येऊ लागल्याने जीएसटी करसंकलनातदेखील वाढ दिसून […]

आत्मनिर्भर भारत, आता एके ४७ चे आधुनिकीकरण करणार भारतीय कंपनी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला देशातील उद्योगांकडून बळ मिळत आहे. कित्येक वर्षांपासून विदेशातील कंपनी भारतीय लष्कर […]

ग्लासगो परिषदेत पंतप्रधान मोदींचा जगाला पंचामृत फॉर्म्युला आणि लाईफचा मंत्र

विशेष प्रतिनिधी ग्लासगो: ग्लासगो येथे आयोजित वर्ल्ड लीडर समिट आॅफ कोप-२६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचामृत फॉमुर्ला दिला असून, लाइफचा एक मंत्रही दिला आहे. […]

समीर वानखेडे यांना पुन्हा एनसीबीच्या मुख्य कार्यालयात पाचारण, चार तासांहून अधिक काळ चौकशी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दक्षता पथकाने आज ४ तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यासाठी त्यांना दिल्ली येथील […]

पुनित राजकुमार यांच्या दोन डोळ्यांनी दिली चार लोकांना दृष्टी

विशेष प्रतिनिधी बंगलोर : कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या मरणानंतर त्यांनी आपले डोळे दान करण्याचे ठरवले होते. 1994 […]

12 लाख दिव्यांची रोषणाई! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार नोंद

विशेष प्रतिनिधी अयोध्या : प्रभू श्रीरामाची नगरी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अयोध्येत 3 नोव्हेंबर दीपोत्सव होणार आहे. हा पाचवा दीपोत्सवाचा कार्यक्रम अधिक भव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी […]

दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शिअल गॅस सिलेंडर्स 266 रुपयांनी महागले; घरगुती गॅस ग्राहकांना मात्र दिलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शियल गॅस सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीमध्ये आता कमर्शियल गॅस सिलेंडर दोन हजार रुपयांना मिळेल. घरगुती गॅस […]

15,000 कोटींच्या बाइक बोट घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केला गुन्हा दाखल, 15 जणांनी देशभरात केली फसवणूक

उत्तर प्रदेशातील बाइक बोट कंपनीने केलेल्या 15,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय भाटी आणि अन्य […]

अरविंद केजरीवाल यांचे गोव्यातील जनतेला आश्वासन, ‘आप’ची सत्ता आल्यास मोफत तीर्थयात्रा घडवू

पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (आप)ही जोरदार तयारी करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांनी […]

RRR Teaser Out : खतरनाक-युद्धाचा थरार ! ॲक्शन-इमोशनचा डबल डोस; RRR टीझर रिलीज

अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) स्टारर चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिराम’ (RRR) चा दमदार टीझर (Teaser) रिलीज झाला […]

पाटणा साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी NIA कोर्टाने सुनावला निकाल, 4 दोषींना फाशीची शिक्षा, तर दोघांना जन्मठेप

बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच […]

कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र, देशातील ७८ टक्के लोकांनी घेतला लसीचा पहिला डोस, ३५ टक्क्यांचे दोन्ही डोस पूर्ण

देशात कोरोना विरुद्धची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. भारतात 78 टक्के पात्र लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 35 टक्के लोकांना दुसरा […]

अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर ओवैसींची प्रतिक्रिया, म्हणाले- भारतीय मुस्लिमांचा मोहम्मद अली जिनांशी काहीही संबंध नाही!

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हरदोई येथील जाहीर सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय […]

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत, पीडीपीच्या बैठकीपूर्वी कारवाई

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफ्ती यांना त्यांच्या गुपकर रोडवरील फेअरव्यू […]

व्हॉट्स अॅप मधून पेमेंट केल्यास मिळणार कॅशबॅक ?

विशेष प्रतिनिधी दिल्ली : नुकताच व्हॉट्सअॅप या अॅपमधे पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी एक नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवरून […]

केंद्राचा मोठा निर्णय : 8 नोव्हेंबरपासून सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रिक’ हजेरी बंधनकारक, कोरोनामुळे होती बंदी

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरपासून सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांसाठी ‘बायोमेट्रिक’ हजेरी पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्मिक मंत्रालयाने सोमवारी याबाबत माहिती दिली. बायोमेट्रिक मशिनजवळ सॅनिटायझर अनिवार्यपणे ठेवलेले […]

UP Election 2022: अखिलेश यादव यांची मोठी घोषणा, म्हणाले- मी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाही!

उत्तर प्रदेशातला मुख्य विरोधी पक्ष सपा यूपीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत आहे. अखिलेश यादव राज्यभर रथयात्रा काढून आपल्या बाजूने वातावरण निर्माण करत […]

ऑस्ट्रेलियन सरकारची भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता, लस घेणारे करू शकतील प्रवास

ऑस्ट्रेलिया सरकारने भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल एओ यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ऑस्ट्रेलियन सरकारने […]

2022 चा नवा पॅटर्न; सर्व प्रादेशिक नेत्यांची लढाई भाजपच्या विरोधात, पण प्रखर हल्ले मात्र काँग्रेसवर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सन 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवा राजकीय पॅटर्न 2021 च्या अखेरीपासून उदयाला येताना दिसतो आहे, […]

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग डेंग्यूमधून झाले बरे, पत्नी गुरशरण कौर यांनी एम्सच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मानले आभार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दीर्घकाळ रुग्णालयात दाखल होते.त्यांना डेंग्यू झाला होता.Former Prime Minister Manmohan Singh recovers from dengue, wife Gursharan Kaur thanks AIIMS doctors and […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात