आपला महाराष्ट्र

Good News RTPCR test is no longer required to move from one state to another, new guideline from the Center

Good News : आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास RTPCR टेस्ट गरजेची नाही, केंद्राची नवी गाइडलाइन

RTPCR Test : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना महामारीच्या सद्य:परिस्थितीवर माध्यमांना संबोधित केले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, राज्यनिहाय सक्रिय रुग्णसंख्या घटत आहेत. 26 […]

Inspiring Work Of Lady Doctor During Corona Crisis in kalyan Dombilvali Hospital

Inspiring : दुर्मिळ आजार असूनही डोंबिवलीच्या महिला डॉक्टरची अखंड रुग्णसेवा, कोरोनाने गाठल्यावरही मानली नाही हार

Inspiring : कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार उडालेला आहे. या संकटाच्या काळात देवदूत बनून लाखो डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेत झटत आहेत. महामारीमुळे अगणित डॉक्टरांचेही […]

Good news for farmers PM Kisan scheme installment will be credited on this date

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी : PM Kisan योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेशी संबंधित कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेशी संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच दोन हजार […]

Rs 49,965 Crore Transferred Directly Into Farmers Account Across India For Wheat Procurement

Wheat Procurement : केंद्राकडून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ४९,९६५ कोटी रुपये, ३४.०७ लाख शेतकऱ्यांना फायदा

Wheat Procurement : अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी सांगितले की, रब्बी विपणन हंगामात २०२०-२२ मध्ये कामकाज सुरळीत झाल्याने 9 मेपर्यंत एकूण […]

जालना : म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार ; आरोग्यमंत्र्यांची माहिती

विशेष प्रतिनिधी जालना : कोरोनाच्या वाढत्या रूग्णांसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकॉसिस हा बुरशीजन्य आजार समोर आला आहे .या आजाराची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या […]

मास्कशिवाय फिरणाऱ्यांना खाकीचा हिसका ; साडेतीन लाख जणांकडून १७ कोटीचा दंड वसूल

वृत्तसंस्था पुणे : शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सुमारे 3 लाख 55 हजार जणांवर कारवाई करून सुमारे 17 कोटी 85 लाख […]

Maha Govt Stopped Vaccination For 18 to 44 Age group Due To Shortage, Senior Citizens are Priority Says Rajesh Tope

ठाकरे सरकारचा १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक, राजेश टोपे म्हणाले, तूर्तास ज्येष्ठ नागरिकांना देणार प्राधान्य

Maha Govt Stopped Vaccination For 18 to 44 Age group : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने लसींचा […]

an italian woman got six doses of pfizer vaccine see what Happened

इटलीत नर्सने महिलेला नजरचुकीने एकाच वेळी दिले लसीचे ६ डोस, मग घडले असे काही…

woman got six doses of pfizer vaccine : इटलीमधील एका नर्सने नजरचुकीने महिलेला लसीचे सहा डोस एकाच वेळी दिले. ती महिला 23 वर्षांची आहे आणि […]

लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; वाचा प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर …

लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती वाढण्यास काही काळ लागतो. या दरम्यान लस घेणारा व्यक्ती कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यास त्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते.  कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण […]

WATCH : कोरोनानं दाखवले माणुसकीचे दोन्ही चेहरे, या Video तून पाहा सकारात्मक चेहरा

कोरोनामुळ माणुसकी संपली असल्याची ओरड सुरू असतानाच याच कोरोनामुळं काही खास लोकांती ओळखही नव्याने समोर आली आहे. या संकटात माणुसकीचं अभूतपूर्व दर्शन अशा काही लोकांनी […]

ठाकरे सरकारचा ‘मुंबई पॅटर्न’; मुंबईतील रुग्ण दाखविले जातात पुण्यात! नितेश राणेंचा आरोप

ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश […]

JP Nadda's reply to Sonia Gandhi, said People will not forget the behavior of Congress in the epidemic

पलटवार : जेपी नड्डांचे सोनियांना पत्र, म्हणाले- महामारीच्या काळातील काँग्रेसचे वागणे जनता विसरणार नाही!

JP Nadda’s reply to Sonia Gandhi : कोरोना महामारीचा देशात उद्रेक सुरू असतानाच कोरोनावरील राजकारणही तेजीत आहे. महामारीच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांवर विरोधकांनी […]

केंद्र – राज्य संघर्षाच्या स्टोरीज नुसत्याच रंगविलेल्या; केंद्रावर दोषारोप करताच येणार नाहीत; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांचा निर्वाळा

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना काळातील केंद्र – राज्य संघर्षाच्या स्टोरीज नुसत्याच रंगविलेल्या आहेत. त्या वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असा स्पष्ट खुलासा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल […]

Yogendra Yadav Remains Silent On Gang Rape At Tikari Border Farmers Protest, NCW Isuues Notice, Demands Probe

शेतकरी आंदोलनातील गँगरेपचे प्रकरण : योगेंद्र यादवांना माहिती असून पोलिसांना सांगितले नाही, राष्ट्रीय महिला आयोगाने बजावली नोटीस

Yogendra Yadav : दिल्लीतील टिकरी बॉर्डर येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी कोरोनामुळे बंगालमधील एका तरुणीच्या निधनानंतर या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. मृत तरुणीच्या […]

US FDA Approves Pfizer-BioNTech Vaccine For Children 12 To 15 Age Group For Emergency Use

मोठी बातमी : अमेरिकेत १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, फायझरच्या लसीला मंजुरी

Pfizer-BioNTech Vaccine For Children :  जगभरात कोरोना महामारीमुळे विध्वंस सुरू असताना या साथीचे आजाराने सर्वाधिक त्रस्त झालेल्या अमेरिकेत आता कोरोनाविरुद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल […]

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रीग प्रकरणी गुन्हा दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रीग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रीग […]

WATCH : कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी भाजप खासदारांचा पुढाकार, सोनू निगमने केलं कौतुक

भाजप खासदार मनोज कोटक यांच्या वतीने मुलुंड येथील फ्रेंड्स स्कुल मध्ये ऑक्सिजन बँक आणि 100 बेडचा विलगिकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. ऑक्सिजन बँक चे […]

WATCH : काम करत नसतील तर काढून टाका, रुग्णालयातील अस्वच्छतेने सत्तारांचा संताप

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेवरून त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून सत्तार […]

Daily Corona Cases in India Reduced than Past Week, 3.29 lakh Found in last 24 Hours

Daily Corona Cases in India : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट, मागच्या २४ तासांत ३.२९ लाख नव्या रुग्णांची नोंद

Daily Corona Cases in India : भारतातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आता खालावताना दिसत आहे. यामुळे किंचित दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मागच्या सलग चार ते […]

policeman donated blood 46 times

WATCH : कर्तव्याबरोबर सामाजिक भानही, ४६ वेळा रक्तदान करणारा खाकीतला हिरो

blood donation – मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असणारे बलराज साळोखे यांनी खाकीमध्ये राऊन कर्तव्य पूर्ण करण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीचं कर्तव्यही जवळपास 13 वर्षांपासून सुरू ठेवलंय. 2008 […]

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची का? ; मग शेवग्याची भाजी आवश्य खा

वृत्तसंस्था कोरोनाला रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची भूमिका बजावते. ती वाढवण्यासाठी अनेक भाज्या मोलाची मदत करतात. त्या शेवग्याची भाजी तर कोरोनाच्या काळात वरदान मानली जाते. Do […]

फळांचा राजा आंबा औषधी गुणांची खाण, पक्व फळ हृदयाला हितकर; वात – पित्तशामकही

वृत्तसंस्था उन्हाळा आणि आंबा यांचे अनोखे नाते आहे. या नात्याला बहर येतो तो अक्षय तृतीयेला ! कारण साडेतीन मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला आंब्याचा रस […]

‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता पुण्यात ‘कोवॅक्सिन’चीही निर्मिती; पण त्यासाठी उच्च न्यायालयाला उपटावे लागले राज्य सरकारचे कान!

वृत्तसंस्था मुंबई : कोरोना काळात लसींचा आणि खासकरून ‘कोवॅक्सिन’ चा तुटवडा असताना त्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात पुण्यानजीकची जागा ‘भारत बायोटेक’ची सहयोगी कंपनी ‘बायोव्हॅट प्रायव्हेट लिमिटेड’ला मंजूरी […]

Lockdown Update : लॉकडाऊन पुन्हा माहिनाअखेर वाढणार; १५ मे नंतरही कायम राहण्याची शक्यता

वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 मे नंतर हा लॉकडाऊन 15 दिवसांसाठी वाढविला […]

ग्रामस्थांचे साथी हात बढाना : लॉकडाऊनमध्ये चक्क तलावाची निर्मिती ; वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव गावाचा प्रेरक उपक्रम

वृत्तसंस्था वाशिम : लॉकडाऊनमध्ये काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. या वेळेचा चांगला उपयोग करून जलसंधारणाची कामे करता येतात. वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात