आपला महाराष्ट्र

पुणे मेट्रोची गौरवास्पद कामगिरी, मुठा नदीखालून भुयारी मार्ग पूर्ण

पुणे मेट्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मागार्चा मुठा नदीखालच्या भागाचे काम पुर्ण झाले. खोदकाम करणारे टीबीएम आता […]

लसीवरून राजकारण, केंद्राने डाटाच जाहीर करून दिले उत्तर, महाराष्ट्रात पाच लाख डोस शिल्लक

महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने […]

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूंचे प्रमाण वाढले

विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबईत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात मृत्युदरदेखील वाढला असून त्यात आणखी वाढ […]

परमवीरसिंग पुन्हा हायकोर्टात : याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणि राज्य सरकार सूडबुद्धीने गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि ठाकरे-पवार सरकारविरुद्ध बिगुल फुंकणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीरसिंह पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी या […]

States Shows Shortage Of Vaccine, Central Govt Shows Data Of Vaccination in India

18 वर्षांपुढील लसीकरणात अनेक राज्यांचे हात वर, पाहा केंद्राचा लसीकरणाचा डेटा- कुठे किती डोस शिल्लक?

Central Govt Data Of Vaccination in India : देशात कोरोना महामारीपासून बचावासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत […]

हिंगोली : रेमडिसीवीरसाठी एफडी मोडणारे शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत ; रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संताप ; ऑडिओ क्लीप व्हायरल

हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना १०८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास ताटकळत थांबावे लागत असल्याने शिवसेनेचे आमदार संतोष बांगर रुग्णवाहिका व्यवस्थापनावर चांगलेच भडकले कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल […]

बनावट इ-पासचा भांडाफोड , हडपसरच्या तरूणाला अटक

वृत्तसंस्था पुणे : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट इ-पास तयार करून नागरिकांना विकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.धनाजी मुरलीधर गंगनमले (वय 29, रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) याला […]

WATCH : Daughter Of Late Narayan Dabhadkar Explains What Happened Actually in Hospital Nagpur

WATCH : त्यागमूर्ती संघस्वयंसेवक दाभाडकरांच्या मृत्युपश्चात त्यांची बदनामी करण्याचा घाट, त्यांच्या कन्येने व्हिडिओद्वारे व्यक्त केल्या भावना

Late Narayan Dabhadkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ८५ वर्षीय ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी तरुणासाठी बेडचा त्याग केला. घरी परतल्यावर दाभाडकर यांचा मृत्यू झाला. नागपूरचे […]

परं साधनं नाम वीरव्रतम् ! संवेदना हरवलेल्या समाजासाठी ‘मुर्तिमंत त्याग’ करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दाभाडकर काकांच्या मुलीची संवेदनशील प्रतिक्रीया

माफ करा काका पण चुकलातचं तुम्ही … अहो जेवणाची  चार पाकीट दान केली  तरी त्यासोबत १० लोकं फोटो काढतात …तुम्ही तुमचे श्वास देऊन एकाला जीव […]

पुण्यात स्कूल बसचे रूपांतर शववाहिकेत : रूग्णवाहिकांच्या त्रुटींमुळे निर्णय ; चालकांना एक वर्षानंतर रोजगार

वृत्तसंस्था पुणे : शहरात शववाहिका कमी पडत असल्यामुळे स्कूल बसचा शववाहिका म्हणून वापर करण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालयाच्या सहकार्यातून पुणे महापालिकेस 10 स्कूल बस देण्यात […]

Coronavirus Update : कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपूरमध्ये सुरु ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश

वृत्तसंस्था नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे कोरोना चाचणीची मोबाईल लॅब सुरु करण्यात आली आहे. पुण्यानंतर नागपुरात अशी लॅब कार्यरत झाली […]

WATCH : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नेमकं कसं काम करतं, जाणून घ्या

देशभरात ऑक्सिजनचं संकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतर ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर धावपळ पाहायला मिळाली. कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत गरजेचा ठरतोय. पण प्रत्येक […]

WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..

पिकतं तिथं विकत नाही, किंवा आपल्याकडं स्वतःकडं जे असतं त्याची बरेचदा आपल्याला किंमत नसते असं आपण ऐकतो. ही अत्यंत सामान्य भावना असल्यानं कोरोनाच्या लसीबाबतही हीच […]

विद्यार्थ्यांनो चिंता सोडा, परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत बारावीसाठी अर्ज भरता येणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र त्यासाठी अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांकडून […]

नाटककार शेखर ताम्हाणे यांचे ठाण्यात कोरोनामुळे निधन

विशेष प्रतिनिधी  मुंबई – `सविता दामोदर परांजपे`, `तू फक्त हो म्हण`, `तिन्ही सांज` आणि `वेलकम जिंदगी`सारख्या नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे (वय ६८) यांचे कोरोनाने निधन […]

रश्मी शुक्ला यांनी ‘सीबीआय’ला मंत्र्यांच्या भ्रष्ट आचरणाची दिली माहिती?

विशेष प्रतिनिधी मुंबई : पोलिस अधिकारी परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनाही साक्षीदार करण्याचा निर्णय […]

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गोंधळावर मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल

विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर आणखी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. शहर व उपनगरातील आमदार […]

‘सिंघम’ ची साथ :कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात; मुंबई महानगरपालिकेला दिले १ कोटी

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत . महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड्स तसंच रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. अशातच आता सिंघम अजय देवगण देखील लोकांच्या […]

Maharashtra Corona Update : राज्यात ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ जणांना कोरोनाची लागण : २४ तासांतील भयावह चित्र

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउनचे निर्बंध लागू असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची नाव घेत नसल्याचे गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात बुधवारी […]

Cowin Registeration : पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी १ कोटींहून अधिक नागरिकांची नोंदणी

वृत्तसंस्था मुंबई : देशात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. या मोहिमेची नोंदणी प्रक्रिया बुधवारी (ता. 28 ) सुरु झाली असून […]

पुण्यात देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये ७ कोटीचे अर्थसहाय्य जमा

विशेष प्रतिनिधी पुणे : देहविक्री करणा-या महिलांच्या खात्यामध्ये  ७ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे […]

आमने-सामने: खानदेशी बोलीभाषेत खडसे म्हणाले ‘गिरीश मेला का?’; गिरीश महाजन म्हणतात, खडसेंचे वय झालयं!

विशेष प्रतिनिधी जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी […]

घर सुधरेना पण संजय राऊत यांना उत्तर प्रदेशची चिंता, उध्दव ठाकरेंची ओवाळत म्हणाले कोरोनाविरुध्द लढण्याचे महाराष्ट्र मॉडेल

देशातील कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे. आपले घर सुधारता येत नसलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उत्तर प्रदेशला सल्ले देण्यास सुरूवात केली आहे. […]

वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण , वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी अखेर गजाआड

वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. तक्रार करूनही या वरिष्ठावर कारवाई करण्यास टाळणारा वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला पोलीसांनी अखेर अटक […]

एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलंय, गिरीष महाजन यांचा आरोप

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असा पलटवार माजी मंत्री गिरीष महाजन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात