आपला महाराष्ट्र

कोव्हॅक्सिनबरोबरच कोव्हिशिल्डचे डोस घेणाऱ्यांनाही युरोपियन देशात अडचणी

विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय लसींना नाकारण्याचा यरोपियन युनियनचा फटका आता कोव्हिशिल्ड लसीलाही बसला आहे. ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनिकाच्याच फॉर्म्युल्यावर बनलेल्या कोव्हिशिल्ड लसीला यरोपियन मेडिसिन एजन्सीने मान्यता […]

ईडीच्या हाती लागले सर्व पुरावे, अनिल देशमुख यांनाही होणार अटक, मला धमकाविण्यात शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा हात, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा दावा

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल, असा दावा […]

होय हप्तावसुलीसाठीच चौकशी, ईडीने ठणकावल्याने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावेच लागणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. गेल्या वेळी समन्स बजावल्यावर चौकशी […]

अमृता फडणवीस म्हणाल्या, हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील लसीकरणाने ३२ कोटींचा टप्पा ओलांडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्व मंत्र्यांनी ही आकडेवारी ट्विट केली आहे. हिच आकडेवारी ट्विट […]

कसाबला पकडणाऱ्या तुकाराम ओंबळे यांना अनोखी श्रध्दांजली, महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळ्यास दिले आयसीयस तुकाराम नाव

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईमध्ये २६/११ च्या हल्यातील खरे हिरो तुकाराम ओंबळे यांना शास्त्रज्ञांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. महाराष्ट्रात सापडलेल्या नव्या उडणाऱ्या कोळी जातीचे नाव […]

सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या घातल्याच्या प्रकरणात केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचीही नाराजी, ट्विटरवर फोटो केले शेअर

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट गाड्या घातल्या. […]

आंबिल ओढा प्रकरणी बिल्डरवर कारवाई करा अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची अनेक घरे जमीनदोस्त करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा […]

बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे […]

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा नवा दावा; महाविकास आघाडीकडे आहे, प्लॅन प्लस…!!

प्रतिनिधी मुंबई : दिल्लीतल्या बैठकांचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. कोणाकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी असतील, तर आमच्याकडे प्लॅन प्लस आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार […]

शिवसेनेतली खदखद दुसऱ्या नेत्याच्या पत्रातून पुन्हा बाहेर; विजय शिवतारेंचे काँग्रेस आमदार संजय जगतापांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रतिनिधी पुणे : शिवसेनेत सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांबद्दलच मोठी खदखद आहे. आधी ती राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यातील […]

पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेतला निर्णय

वृत्तसंस्था पुणे : संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (१ जुलै) बंद राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे […]

अंबिल ओढा कारवाई प्रकरणात सुप्रिया सुळेंसमोर वंचित कार्यकर्त्यांच्या “अजित पवार मुर्दाबाद”च्या घोषणा

प्रतिनिधी पुणे – पुण्यातील अंबिल ओढ्यात अतिक्रमण विरोधी कारवाई झाली, त्या संदर्भात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला टार्गेट करण्यासाठी तेथे गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना “अजित […]

पुण्यातील ओशो आश्रमाचे दोन प्लॉट विकण्याचा घाट , शिष्यांचा आरोप ; राज्यपालांकडे धाव घेऊन बोली रोखण्याची मागणी

वृत्तसंस्था पुणे : जागतिक कीर्तीचे अध्यात्मिक गुरु ओशो यांच्या पुण्यातील आश्रमातील दोन भूखंड बोली लावून विकण्याचा घाट विश्वस्तांनी घातला आहे. ही प्रक्रिया तातडीने थांबविण्याची विनंती […]

नानासाहेब पेशवेंच्या समाधीची विदारक अवस्था : मनसे नगरसेवक वसंत मोरेंची पुणे पालिका व भाजपवर टीका

विशेष प्रतिनिधी पुणे : श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रातील समाधी स्थळाची दुरावस्था झाली आहे. शहरातील तमाम लोकप्रतिनिधींना शरमेने मान खाली घालावी लागेल, […]

मैत्रिणींबरोबर पार्टी करणाऱ्या तरुणीला बाटलीभर दारुसाठी ६१ हजारांचा गंडा

वृत्तसंस्था मुंबई : मैत्रिणीबरोबर विकेंड पार्टी करणाऱ्या एका तरुणीने ऑनलाइन दारू मागविली होती. परंतु, तिला एका बाटलीभर दारूसाठी ६१ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना […]

सरकारला जाग कधी येणार, रोज कमावून खाणाऱ्यांनी काय करायचं, ठाकरे सरकारला सवाल करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

राज्यातील सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणसे रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर फक्त चारशे […]

इगतपुरी येथे रेव्ह पार्टी, बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह बिग बॉसच्या अभिनेत्रीला पकडले, दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा

इगतपुरी येथे दोन बंगल्यात सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावला. बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींसह एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्रीसह […]

ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार; पवारांचा बारामतीत विश्वास

प्रतिनिधी बारामती – महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत व्यक्त केला. Thackeray govt […]

पवारांसह मंत्र्यांच्या गाड्या सिंथेटिक ट्रॅकवर; क्रीडा व युवक संचालनालयाचा दिलगिरीचा खुलासा

प्रतिनिधी पुणे – पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत सिंथेटिक ट्रॅकवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या बरोबरच्या मंत्र्यांच्या गाड्या चालविल्या गेल्या. या बद्दल राज्याच्या क्रीडा […]

ओबीसी आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही; सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात नेत्यांचा निर्धार

प्रतिनिधी लोणावळा – ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय महाराष्ट्रात झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसी मेळाव्यात केला आहे. […]

ठाकरे – पवार सरकारला “मॅनेज” झाले, म्हणणाऱ्यांवर खासदार संभाजीराजे चिडले; सडेतोड उत्तर दिले

प्रतिनिधी कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारने काही मागण्या केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतली. त्यावरून त्यांच्यावर मॅनेज झाल्याची […]

सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकमेकांकडे बोटे आणि नंतर सहकार्याचे हातही…!!

प्रतिनिधी लोणावळा – सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप – काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांकडे बोटेही दाखविली पण त्याचवेळी राजकीय आरक्षणाच्या मागणीवर एकमत झाल्याचे दाखवून […]

WATCH Mumbai Pune Express Gets New Vistadome Coaches, become Passengers Attraction

WATCH : मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला पहिल्यांदाच जोडले विस्टाडोम कोच

Vistadome Coaches : एलएचबी रॅक व व्हिस्टाडोम कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनची पहिली फेरी दि. २६.६.२०२१ पासून सुरू झाली. एलएचबी कोचसह मुंबई- पुणे […]

WATCH NCP President Sharad Pawar on International Sports University In Pune

WATCH : पुण्यात आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार – शरद पवार

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालेवाडी क्रीडा संकुलाला भेट दिली. पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. […]

Watch Union Minister Raosahbe Danve Criticizes Sanjay Raut in Jalna

WATCH : संजय राऊत जेवढी चावी दिली तेवढेच बोलतात – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Raosahbe Danve : जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, ओबीसींना […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात