आपला महाराष्ट्र

RBI Monetary Policy No change in RBI Repo rates, GDP growth rate estimated at 9 point 5 percent

RBI Monetary Policy : आरबीआयच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, जीडीपी वाढीचा दर 9.5 टक्के

RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर, रिव्हर्स […]

Tokyo olympics 2020 golf aditi ashok in contention for medal

Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये गोल्ड मिळण्याची आशा, असे झाल्यास अदिती अशोक करणार सुवर्णपदकाची कमाई

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते. स्टार गोल्फर अदिती अशोकने तिच्या कामगिरीने पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक […]

राज ठाकरे – चंद्रकांतदादा पाटील यांच्यात नुसतीच चर्चा; भाजप – मनसे युतीचा सध्या प्रस्ताव नाही; चंद्रकांतदादांचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन बहुचर्चित भेट घेतली. त्यानंतर त्यांनी […]

Report Suggests One lakh Indians likely to be denied of US green card despite quota

US green card : या वर्षी एक लाख यूएस ग्रीन कार्ड नाकारण्याची शक्यता, भारतीय प्रोफेशनल्समध्ये नाराजी

US green card : रोजगारावर आधारित सुमारे एक लाख ग्रीन कार्ड्स दोन महिन्यांत वाया जाण्याचा धोका आहे, ज्यामुळे भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे […]

Digital India 82 crore people are using internet, high speed broadband reached in 157383 panchayats

Digital India : तब्बल ८२ कोटी भारतीयांकडून इंटरनेटचा वापर; १,५७,३८३ ग्रामपंचायतींमध्ये हायस्पीड ब्रॉडबँड

Digital India : सिस्कोच्या ‘व्हिज्युअल नेटवर्किंग इंडेक्स (व्हीएनआय)’ ने 2017 मध्ये एका अहवालात म्हटले होते की, भारतात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2021 पर्यंत 82 कोटींपर्यंत […]

PM Modi announced, Rajiv Gandhi Khel Ratna Award will now be Major Dhyan Chand Khel Ratna Award

पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून आता असेल मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

Major Dhyan Chand Khel Ratna Award : भारताच्या क्रीडा इतिहासातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. मेजर ध्यानचंद यांनी भारताला जगात एक […]

पोलीस असल्याची बतावणी करून कुरिअरचे सव्वा कोटी लुटणारी टोळी गजाआड

विशेष प्रतिनिधी पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत तब्बल एसटीने प्रवास करीत असलेल्या कुरिअर कर्मचाऱ्यांकडील १ कोटी १२ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना ग्रामीण […]

आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार, अजित पवार सकारात्मक पण उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा महापौरांचा आरोप

विशेष प्रतिनिधी पुणे : आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील निर्बंध उठवण्याबाबत सकारात्मक आहेत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा […]

पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है, नीतेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई: पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है,  हिंदू समाज, हिंदू पद्धतींवर नियोजन करून हल्ले केले जात असल्याची टीका भारतीय जनता […]

बडे “क्रीडा महर्षी” महाराष्ट्रात; 5 ऑलिंपियन मात्र छोट्याशा मणिपूरमधून; आतातरी महाराष्ट्राचे डोळे उघडतील का??

विनायक ढेरे नाशिक : भारतातल्या इतर राज्यांची लोकसंख्या काही कोटींच्या घरात आहे. तिथून ऑलिम्पियन येत नाहीत, असे नाही. पण एका तीस लाख लोकसंख्येच्या छोट्या राज्यातून […]

पोर्नोग्राफी केस : शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स, चौकशीसाठी बोलावले

मुंबई पोलीस गुन्हे शाखा पोर्नोग्राफी प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक पैलूवर ते लक्ष ठेवून आहेत. Pornography case Sherlyn Chopra summoned by Mumbai […]

Bank agent seeks sex from Aurangabad woman for unpaid credit card dues

संतापजनक : क्रेडिट कार्डचं बिल थकल्याने औरंगाबादेत महिलेकडे सेक्सची मागणी, पोलिसांकडून कारवाईऐवजी तक्रारदारालाच त्रास

Bank agent seeks sex from Aurangabad woman : क्रेडीट कार्डचे थकलेले बिल भरले नाही म्हणून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात उघडकीस आला […]

अमरावती पालिकेकडून भाजपला देणगी नाही आपदा कोषाला भाजप नगरसेवकांकडून ४.८० लाख

अमरावती : अमरावती महापालिकेने भाजपला ४.८०लाख रुपये देणगी दिल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे महापौरांनी म्हंटले आहे.अमरावती पालिकेने भाजपला ४.८० लाखाची देणगी दिल्याचा दावा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक […]

महाराष्ट्र: कोरोनाच्या भीतीने मुलींनी वडिलांचा मृतदेह घरात लपवून ठेवला

निवृत्त रेशन अधिकारी हरिदास सहारकर यांचा मृतदेह बुधवारी विरारच्या गोकुळ शहरातील त्यांच्या घरातून सापडला. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एक […]

महाराष्ट्र अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा वादाच्या भोवऱ्यात, वकीलाचा दावा – पेगासस सारखे स्पायवेअर खरेदी करण्यासाठी गेले

महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी 2019 दरम्यान इस्रायलला दिलेल्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आले.  विशेष प्रतिनिधी मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (5 ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे […]

गौडबंगाल : आमदार निलेश लंके यांनी मारहाण केल्याची तक्रार लिपीकाने केली आणि परतही घेतली!

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडून मारहाण झाल्याची तक्रार ग्रामीण रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांनी केली होती. पारनेर ग्रामीण […]

2nd Anniversary Of Article 370 revoke bjp hoists tricolor across jammu kashmir so pdp says day of mourning

कलम 370 पासून मुक्तीची 2 वर्षे : पीडीपीने काढला निषेध मोर्चा, तर भाजपने तिरंगा फडकवला, काश्मिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थ

2nd Anniversary Of Article 370 revoke : जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली […]

Pakistan Ganesh Temple Attack Video Viral Rahim Yar Khan Mandir Vandalised By Mob In Pakistan Bhong Town

पाकिस्तानातील मंदिर तोडफोडप्रकरणी भारत सरकारची कठोर भूमिका, परराष्ट्र मंत्रालयाने पाक उच्चायुक्ताला बोलावले

ransacking of a temple in pakistan :  पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याबाबत भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, […]

ravi dahiya wins silver haryana government announced four core and indore stadium in sonipat

Ravi Dahiya Wins Silver : हरियाणा सरकारकडून रवी दहियाला ४ कोटींचे बक्षीस; गावात बांधणार इनडोअर स्टेडियम

ravi dahiya wins silver : भारतीय कुस्तीपटू रवी दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढताना त्याचा रशियन कुस्तिपटूकडून पराभव झाला. […]

मराठा समाजाला पन्नास टक्यांच्या आत उपवर्ग करून द्यावे आरक्षण, ओबीसी समाजाने चार पावले मागे येण्याचे मराठा संघटनांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाज चार पावले मागे यायला तयार आहे. इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजाने चार पावले मागे यावे. मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या […]

Tokyo Olympics 2020 : पहिलवान रवी दहियाने घडवला चमत्कार, देशाला मिळवून दिले रौप्य पदक, पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

Ravi Dahiya Wins Silver : हरियाणाच्या सुपुत्राने टोकियोऑलिम्पिकमध्ये चमत्कार घडला आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील कुस्तीपटू रवी दहिया याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. […]

Joint Statment On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions

Mizoram-Assam Dispute : दोन्ही राज्यांच्या संयुक्त निवेदनात शांततेची ग्वाही, मिझोरामला न जाण्याचा सल्ला आसाम घेणार मागे

Mizoram-Assam Dispute : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. […]

Supreme Court Hearing On Pegasus Spyware Case On Thursday 5 August

Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी पेगासस प्रकरण गंभीर, याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकेची प्रत केंद्राला पाठवण्यास सांगितले

Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले की, जर पेगॅसस हेरगिरीबाबत प्रसारमाध्यमांचे वृत्त खरे असेल तर ती गंभीर बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांच्या […]

गणपती उत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या आता एकूण १५० फेऱ्या

वृत्तसंस्था दिल्ली : गणपती उत्सवासाठी कोंकणात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी करण्या करिता, भारतीय रेल्वेने आता गणपती स्पेशल ट्रेन च्या एकूण १५० ट्रिप्स सोडणार आहे. सर्वप्रथम […]

वेडीवाकडी, सुसाट धावणाऱ्या बसचा व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद – धुळे रस्त्यावरचा थरार मोबाईलमध्ये कैद विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबाद – धुळे रस्त्यावर वेडीवाकडी आणि सुसाट धावणाऱ्या एका एसटी बसचा थरार चित्रित झाला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात