आपला महाराष्ट्र

MPSC Exam Result 2020 : राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; तीन हजार उमेदवारांची निवड : पहा यादी

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२०मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षेतून 3 हजार 214 उमेदवारांची […]

बिनधास्त 50 कोटींचा दावा करा, घाबरत नाही, खंडोबा आणि बिरोबा माझे मायबाप; पडळकरांचे वडेट्टीवारांना आव्हान

विशेष प्रतिनिधी मुंबई : खोटे आरोप केल्याचे म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा ठोकण्याचा […]

RAIN ALERT: राज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत अतिमुसळधार पाऊस ; या भागांना बसणार तडाखा

आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी […]

Antilia Case : एनआयएच्या आरोपपत्रातून खुलासा, 10 पैकी तीन आरोपींवरील यूएपीएचे कलम काढून टाकले

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहापैकी तीन आरोपींवरील यूएपीए कलम काढून टाकण्यात आले आहे. नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या एनआयएच्या आरोपपत्रातून […]

Third Wave of Corona : नागपुरात तिसऱ्या लाटेची सुरुवात, तीन-चार दिवसांत लॉकडाऊन लागणार, मंत्री नितीन राऊत

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात विदर्भातून सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूर मार्गे महाराष्ट्रात ही लाट वेगाने पसरू […]

BOLLYWOOD :अक्षय कुमारच्या आईची प्रकृती गंभीर -आयसीयूमध्ये दाखल ; अभिनेता शुटिंग सोडून मुंबईत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatiya) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत […]

कोरोनाची यापुढे “महाराष्ट्र सरकार व्हायरस” म्हणून ओळख; मनसेचा टोला

प्रतिनिधी मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येतेय असे सांगत ठाकरे – पवार सरकारने येत्या २-३ दिवसांत गणेशोत्सवावर कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून मनसेने […]

चिपळूण तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; दापोलीही पाण्याखाली; कोकण, मराठवाडा, मध्य – उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

१६ तासांपासून चिपळूण आणि दापोलीत मुसळधार पाऊस कोसळतोय विशेष प्रतिनिधी मुंबई : दीड महिन्यापूर्वी ढगफुटी होऊन चिपळूण शहर, खेड येथे पूर आला होता. त्यामध्ये शेकडोंचे […]

राष्ट्र सर्वप्रथम राष्ट्र सर्वोतोपरी : भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच ; सरसंघचालक मोहन भागवत

देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील , असं आवाहन सरसंघचालकांनी केलं. आपल्या सगळ्यांची परीक्षा खूप मोठी व खडतर आहे. आपण जितकी लवकर सुरुवात […]

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या वकिलाला आणि अहवाल लिक करणाऱ्या CBI अधिकाऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

विशेष प्रतिनिधी  मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतचा अहवाल लिक करणारे सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारी आणि त्यांचे वकील आनंद डागा या दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी […]

Dhananjay mundhe: हे सगळं गंभीर ! दबावाविना चौकशी झाली पाहिजे ;करूणा मुंडे-धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य

परळीतील घटनेनंतर फडणवीसांनी कायदा व सुव्यवस्थेवर उपस्थित केला प्रश्न. विशेष प्रतिनिधी नागपूर :राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्यातील प्रकरण पुन्हा एकदा […]

‘खोटं बोल पण रेटून बोल, ‘संजय राऊतांना अल्झायमर झालाय, त्यांना सकाळचं दुपारी आठवत नाही’, चंद्रकांत पाटलांचा टोला

‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही काय बोलेत. ‘Tell a […]

Mob Accuses Pastor Of Conversion, Thrash Him In Front Of Cops At Police Station In Raipur

धर्मांतराचा आरोप : मध्य प्रदेशात पोलिसांसमोरच ख्रिश्चन धर्मगुरूला जमावाची बेदम मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

Mob Accuses Pastor Of Conversion : बळजबरी धर्मांतरण केल्याच्या आरोपावरून एका ख्रिश्चन धर्मगुरूला आज रायपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जमावाने बेदम मारहाण केली. पाद्रीला जेव्हा चौकशीसाठी […]

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर ; पुण्यात गुरुवारी वितरण

वृत्तसंस्था पुणे : संगणकतज्ज्ञ पद्म विभूषण डॉ. विजय पांडुरंग भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील ‘श्री बडाबाजार […]

लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचा वकील आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दोन दिवस न्यायालयीन कोठडी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शंभर कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातील सीबीआय अहवाल लिक करण्याच्या प्रकरणात […]

Supreme Court Refuses To Hear Plea Singhu Border Blocked By Farmers Protest Asks To Approach Punjab High Court

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली सिंघू सीमा खुली करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पंजाब-हरियाणा उच्च […]

BOM Recruitment 2021 Opportunity to get job in bank of maharashtra Know How To apply

BOM Recruitment 2021 : पदवीधर तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हाला बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने नुकतेच अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर (AFO), सुरक्षा अधिकारी […]

Big News DCGI approves Hetero Tocilizumab for treatment of COVID 19 in hospitalised adults

मोठी बातमी : DCGIची कोरोनावरील प्रभावी औषध TOCIRA ला मंजुरी, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठीही वापरता येईल

DCGI approves Hetero Tocilizumab : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. याचबरोबर लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. वाढत्या कोरोना […]

पवार – वळसे यांच्या कार्यक्रमांना गर्दी; मुख्यमंत्र्यांची तंबी; आता राष्ट्रवादीला गर्दी टाळण्याची उपरती

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे पवार सरकारमधले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यक्रमांना काल जुन्नर, आंबेगावमध्ये राष्ट्रवादीने गर्दी करून घेतली. आज […]

pune 14-year-old girl gangraped eight accused including rickshawwala arrested

पुणे हादरले : गावी जाणाऱ्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण, 8 जणांनी केला सामूहिक बलात्कार

pune 14-year-old girl : पुण्यात एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली […]

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल , “आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं […]

पोलिसांना लाठ्यांना तेल लावायला सांगणारे गृहमंत्री अटकेला घाबरत आहेत; राम शिंदे यांचा टोला; पण पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहिती

प्रतिनिधी अहमदनगर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात सामान्यांची गर्दी पांगविण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत […]

महाराष्ट्रासह देश कोरोनाच्या लाटेच्या उंबरठ्यावर – उध्दव ठाकरे; मुख्यमंत्री साहेब, पवारांचे हे ट्विट वाचलेत का…??… वाचा…!!

प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रासह संपूर्ण देश करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेत तिसऱ्या लाटेमुळे जनजीवन अस्ताव्यस्त केलेय. चीनही विळख्यात सापडलाय. केरळमध्ये रोज ३० हजार नवे […]

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत

विशेष प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत […]

वानवडी परिसरात 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन रेल्वे कर्मचाऱ्यासह सहा रिक्षाचालकांना अटक

विशेष प्रतिनिधी पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरणकरून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात