आपला महाराष्ट्र

पायी वारीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही खंडित; मानाच्या दहा पालख्या एसटी बसमधून जाणार

वृत्तसंस्था पुणे : आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात होणारी पायी वारीची परंपरा कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही खंडित झाली आहे. यंदा मानाच्या केवळ दहाच पालख्या एसटी […]

अरे व्वा ! राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण मोहीम; नागरिकांना दिलासा

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात रविवारपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. Oh wow […]

अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान

बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन करताना माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी […]

पालकांनो मुलांच्या मोबाईलवर ठेवा लक्ष, पोर्न व्हिडीओ पाहिल्यावर अल्पवयीन बहिण-भावांचा शरीरसंबंध, बहिण गरोदर राहिल्यावर प्रकार उघडकीस

बालक-पालकसारख्या चित्रपटात ब्ल्यू फिल्म पाहणाºया मुलांना व्हिडीओ घरी आणावा लागत आहे. मात्र, आता मुलांना ब्ल्यू फिल्म किंवा पॉर्न आपल्या मोबाईलवरच पाहायला मिळत आहे. यामुळे एक […]

छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स, खासदार अमोल कोल्हे म्हणतात पुन्हा विद्यार्थी व्हायला आवडेल

छत्रपती शिवाज महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून […]

सत्तेसाठी लाचार होणार नाही… वाचा शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे…

विशेष प्रतिनिधी, मुंबई आपल काम बोलतंय… अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांच ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन.  खर म्हणजे […]

एका पक्षाचा वर्धापन दिन, दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन; एक फरक…!!

विशेष प्रतिनिधी मुंबई – एका पक्षाचा वर्धापन दिन आणि दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन या विषयी आज सायंकाळनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा वर्धापन […]

शिवसेना @ 55; प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत उध्दव ठाकरेंकडून ममतांवर अफाट स्तुतिसुमने

विशेष प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर […]

पुणे : पुण्यात Weekend Lockdown! अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ;अजित पवारांची मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पुण्यात Weekend Lockdown ची […]

नाना – भाईंचा काँग्रेसी स्वबळाचा एक सूर; पण एच. के. पाटलांचा तिसराच ताल…!!

विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे काही आलबेल चालल्याचे भासवले जात असताना काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी एका सूरात स्वबळाचा नारा दिला आहे. पण […]

israel to provide million covid vaccine doses to palestinians

जुने शत्रुत्व विसरून पॅलेस्टाइनच्या मदतीसाठी इस्रायलचा पुढाकार, कोरोना लसीचे डोस पाठवणार

Covid Vaccine : कोरोना साथीने जगातील देशांनी एकमेकांना मदत करण्याची आणि एकत्रितपणे संकटाला तोंड देण्याची गरज निर्माण झाली आहे. यानुसार, इस्रायलने पॅलेस्टाईनला कोट्यावधी कोविड लसी […]

SHIVSENA vs BJP : वाह ! पंप राणेंचा-शिवसेनेची खोटी घोषणा-जनतेची दिशाभूल ;भाजपने केली सेनेला पळता भुई थोडी…संतप्त सेना आमदाराची पोलीसांना धक्काबुक्की

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजप कार्यकर्ते असल्याचे ओळखपत्र दाखवा आणि फुकट पेट्रोल घेऊन जा अशी घोषणा केली होती. कुडाळच्या एका पेट्रोल पंपावर त्यांनी नागरिकांना […]

Rahul Gandhi Birthday Rahul Gandhi turns 51, Congress is celebrating as Seva Diwas

Rahul Gandhi Birthday : 51 वर्षांचे झाले राहुल गांधी, ‘सेवा दिवस’ च्या रूपात काँग्रेस साजरा करणार वाढदिवस

Rahul Gandhi Birthday : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज 51 वर्षांचे झाले आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राहुल यांनी या […]

Shivsena 55th anniversary today uddhav thackeray Addressing To Party Workers By VC

शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंचा सर्व शिवसैनिकांशी व्हीसीद्वारे संवाद

Shivsena 55th Anniversary : राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तमाम शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]

गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित ; मुसळधार पावसामुळे विलोभनीय सौंदर्य

वृत्तसंस्था गोकाक : पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांचे आकर्षण असणारा बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. पण, लॉकडाऊनमुळे धबधब्याच्या परिसरात शुकशुकाट आहे. Gokak […]

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दत्त नामाच्या जयघोषात पहिला दक्षिणद्वार सोहळा अपूर्व उत्साहात

वृत्तसंस्था कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडी (जि.कोल्हापूर ) येथील दत्त मंदिरात वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी (ता.१८) पहाटे मोठ्या उत्साहात झाला. The first Dakshinadwar ceremony […]

नव्या करकरीत ७०० बस खरेदी करणार, राज्य परिवहन महामंडळाने घेतला निर्णय

वृत्तसंस्था पुणे : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) नव्याकोऱ्या सातशे बस खरेदी करणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री,शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. State Transport Corporation […]

पुणे महापालिका स्वतःच्या मालकीच्या विकणार दोन हजार सदनिका ; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

वृत्तसंस्था पुणे : पुणे महापालिकेने सुमारे दोन हजार सदनिकांची विक्री करायचा निर्णय घेतला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याची योजना पालिकेची आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने पैसे […]

लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो ! ; पुणे-मुंबईच्या पर्यटकांचा बंदीमुळे हिरमोड

वृत्तसंस्था पुणे : पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचे आवडीच ठिकाण असलेलं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. परंतु,या ठिकाणी […]

औरंगाबाद: लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली ; थेट गाव गाठत मत्स्यशेती ; 8 महिन्यात तब्बल 10 लाखांच उत्पन्न!

औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड गावातील उच्च शिक्षित तरुणांची लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर थेट आपलं गाव गाठून मत्स्य शेतीला सुरुवात केली. केवळ 8 महिन्यांत त्यांनी 10 लाखांचं […]

साप्ताहिक लसीकरण योजना राबवणं शक्य; राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात माहिती

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईसह विविध जिल्ह्यात साप्ताहिक लसीकरण योजना राबवणं शक्य आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे राज्यात लसीकरण मोहिमेला अधिक […]

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊनची घोषणा; केवळ अत्यावश्यक सेवानांच परवानगी

वृत्तसंस्था पुणे : पुण्यात पुन्हा विकेंड कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज आणि उद्या म्हणजे शनिवारी, रविवारी केवळ अत्यावश्यक आणि हॉटेल्सची पार्सल सेवा सुरू […]

जेबिल कंपनीचा पुणे जिल्ह्यात प्रकल्प, दोन हजार कोटींची गुंतवणूक ; राज्य सरकार जमीन देणार

वृत्तसंस्था पुणे : अमेरिकेच्या जेबिल कंपनी पुणे जिल्ह्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. Jebel’s […]

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आणि भाजपाचे दोघे उपमुख्यमंत्री!, महाराष्ट्रात लवकर राजकीय भूकंप होण्याची चर्चा

महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच म्हणजे उध्दव ठाकरे यांच्याकडे राहील आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना-भाजपा एकत्र लढवतील, […]

धक्कादायक, उपचारातील हलगर्जीपणामुळे मिरजेतील ८७ रुग्णांचा मृत्यू, अ‍ॅपेक्स हॉस्पीटलच्या प्रमुक डॉक्टरला अटक

कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मिरजेच्या अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव असे या डॉक्टराचे नाव असून महात्मा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात