आपला महाराष्ट्र

ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा , दिवाळी बोनस म्हणून ‘इतके ‘ रुपये

सरकारने ७५० रुपयांचा बोनस जाहीर करुन पोलिसांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.So much money as Diwali bonus, a joke of Mumbai police from Thackeray government […]

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या भवितव्याबाबत केले मोठे विधान, म्हणाले – भारतीयांचा विश्वास कमी झाला

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत देशाच्या आर्थिक भविष्यावरील भारतीयांचा विश्वास कमी झाला आहे. ते म्हणाले की, कोविड-19 साथीच्या […]

छगन भुजबळ आणि पंकजा नाशिकमध्ये येणार एकाच व्यासपीठावर

राज्यच नव्हे, तर देशाभर त्यांनी ओबीसी तितुका मेळवावा, अशी भूमिका घेत अनेक मेळावे आणि सभा घेतल्या.Chhagan Bhujbal and Pankaja will come to Nashik on the […]

By-Polls : लोकसभेच्या तीन आणि विधानसभांच्या 30 जागांसाठी चार राज्यांत मतदान सुरू, देगलूरची लढत चुरशीची

देशात आज सकाळी सात वाजेपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये तीन लोकसभा आणि विधानसभांच्या 30 मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे मतदान सुरू आहे. लोकसभेच्या तीन जागांमध्ये दादरा नगर हावेली, मध्य प्रदेश […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला औद्योगिक न्यायालयाचा ‘ब्रेक’ 

विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी महामंडळाचे आर्थिक तुटवडा असल्याचे नेहमीचे रडगाणे बंद व्हावे, यासाठी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपाप्रणित एसटी […]

‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ ; सोलापूर जिल्ह्यातील अडीच हजार शाळांच्या भिंती लोकवर्गणीतून रंगल्या

विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाला जिल्ह्यात सर्वत्र चांगला […]

भारतीय नौदलाची वाढली ताकद, दोन ‘ALH Mk 3’ हेलिकॉप्टर ताफ्यात दाखल

भारतीय नौदलाने शुक्रवारी मुंबईतील नौदल हेलिकॉप्टर तळ INS शिकारा येथे दोन प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) Mk III आपल्या 321 फ्लाइटमध्ये समाविष्ट केले. भारतीय नौदलानुसार, सध्या […]

Aryan Khan : हुश्शऽऽऽ…अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर ; ‘मन्नतवर दिवाळी’

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून […]

ही दिवाळी ‘आत्मनिर्भर’वाली : चिनी निर्यातीला ५० हजार कोटींचे नुकसान होणार, स्वदेशी उद्योगांना सुगीचे दिवस

दिवाळी आणि इतर सणांच्या आधी चिनी वस्तूंचे भारतात मोठे नुकसान होणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले आहे की, भारतीयांनी देशांतर्गत बाजारपेठेत […]

अकोला जिल्हा परिषद निवडणूक ; प्रकाश आंबेडकरांच्या सत्तेला हादरा, दोन्ही सभापती पदांवर विरोधकांचा विजय

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत स्फुर्ती गावंडे यांनी कुटासा गटातून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता.Akola Zilla Parishad elections; Shake the power of Prakash […]

‘विवाह’ फेम अभिनेते युसूफ हुसेन यांचे निधन, दिग्दर्शक हंसल मेहता यांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलीवूड आणि टीव्हीवरील दिग्गज कलाकार युसूफ हुसैन यांचे शुक्रवारी निधन झाले. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. युसूफ हे हंसल मेहता […]

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला अखेर सुरू ; शुक्रवारी खटल्यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली

सदाशिव पेठेतील डॉ. दाभोलकर राहत असलेल्या अमेय अपार्टमेंटमधील त्यांचे शेजारी अविनाश धवलभक्त यांची साक्ष नोंदविण्यात आली.Dr. Narendra Dabholkar’s murder case finally started; Friday recorded the […]

मुंबई ड्रग्स प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला जाण्याची शक्यता ?

वृत्तसंस्था मुंबई : देशभरात गाजत असलेल्या मुंबई ड्रग प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त सीएनएन न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने […]

कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार २५ हजार रुपये; पिंपरी- चिंचवड पालिकेचा निर्णय

वृत्तसंस्था पिंपरी : कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपये मदत म्हणून देण्याचा निर्णय पिंपरी- चिंचवड पालिकेने घेतला आहे. प्रत्येक कुटुंबीयांना अर्थसाहाय्य म्हणून महापालिका २५ […]

एमपीएसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आज, उद्या लोकल प्रवासासाठी परवानगी

वृत्तसंस्था मुंबई : एमपीएसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आज ( ता.३० ) उद्या ( ता. ३१) लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र विद्यार्थ्याला […]

किरण गोसावी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, तीन जणांना नोकरीचे दिले होते खोटे आश्वासन

गोसावी यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.Kiran Gosavi was charged with fraud and three others were […]

आर्यनसाठी जुही चावला झाली जामीनदार, वाचा शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री ?

  रुपेरी पडद्यावरील शाहरुख आणि जुहीची केमिस्ट्री प्रत्यक्ष जिवनातदेखील तेवढीत जिवंत आणि खरी आहे.Juhi Chawla became a guarantor for Aryan, read Shahrukh Khan and Juhi’s […]

राज ठाकरे झाले कोरोनामुक्त, यशस्वी उपचारानंतर चाचणी आली निगेटीव्ह

राज ठाकरे कोरोनामुक्त झाल्याचे समजले. या सर्वांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.Raj Thackeray became corona free, after successful treatment the test came […]

NAMO : ‘रोम’ रोम मे मोदी ! इटलीत मराठीचा डंका! पंतप्रधान मोदींना भेटले नागपूरकर ‘माही’ गुरूजी ; मोदींनी प्रेमाने मराठीत केली विचारपूस…

विशेष प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली दौऱ्यावर आहेत. ते जेथे जातात तेथे त्यांच्या भोवती लोकांचा गराडा असतो..मग ते अमेरिकेत असो वा इटलीत […]

शिवसेनेच्या कलेक्टरने एवढं कमावलंय की त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेले, नारायण राणे यांचा अनिल परबांवर घणाघात

विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे कलेक्टर आहेत. त्यांच्या उत्पन्नातूनही एसटी चालू शकेल असा घणाघात भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू […]

सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळ्यात आंदोलनाचा जोर; सेवा समाप्ती कारवाईचा एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना इशारा!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. तो कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने […]

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची होणार जप्त ? कोर्टाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष भोवले, जप्तीसाठी पथक दारात

कोर्टाच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या कार्यालयात गुरुवारीच बेलिफ दाखल झाले आहेत.Aurangabad Collector’s chair to be confiscated? Ignoring the court […]

मतदानातून कोणाचे सत्तेचे दिवे लागतील? माहिती नाही, पण शिवसेना भवनासमोरच शिवसेना-मनसेमध्ये आकाशात कंदिल ‘वॉर’ !!

प्रतिनिधी मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत मतदानातून मधून कोणाच्या सत्तेचे दिवे लागतील ते माहिती नाही, पण त्याआधी शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि मनसे मध्ये आकाशात […]

कोल्हापूर हद्दवाढीच्या तांत्रिक अडचणी दूर करू – एकनाथ शिंदे

महापालिका प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आतापर्यंत महापालिकेने राज्य शासनाला दिलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाची माहिती दिली.Let’s remove the technical problems of Kolhapur boundary extension – Eknath […]

प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होणार , हायकोर्टाने फेटाळली याचिका

मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची याचिका फेटाळून लावत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.Praveen Darekar’s difficulty will […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात