आपला महाराष्ट्र

Aaryan Khan: शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांचं समन्स ; पूजा म्हणते ‘माझी तब्येत बरोबर नाही, नंतर येते!’…

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. […]

नाशिक : साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिग्गजांच्या नावांचा विचार; उत्सुकता शिगेला!गोदाकाठी माय मराठी…

नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे.गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. Nashik : Consideration of names of […]

वानखेडें कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश 

वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादीचे प्रवक्ते – मंत्री नवाब मलिक यांच्या […]

रत्नागिरी : चक्क हातात बांगड्या भरून ST चालक ड्युटीवर हजर

आज दुपारी ३ वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर त्यांची ड्युटी होती. प्रवाशांना घेऊन ते ठाण्याकडे मार्गस्थ झाले. Ratnagiri: ST driver on duty with bangles […]

मोदींचं होतय कौतुकावर कौतुक ; पंतप्रधानांचे आभार मानणारी पुण्यातून दोनशे पत्र

पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. Modi’s appreciation for Hotay; Two hundred letters from Pune thanking the Prime Minister विशेष प्रतिनिधी पुणे […]

३१ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारुन परिवहन मंत्री राजीनामा देणार का?गोपीचंद पडळकरांचा सवाल

कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन मिळाले नसल्यामुळे उपासमारीला आणि कर्जबाजारीला त्रासलेल्या ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. Will Transport Minister resign accepting responsibility for suicides of 31 […]

अस्लम शेख यांनी नाकारली काशिफ खानची ओळख; म्हणाले, “अनेक पार्ट्यांना बोलवतात तसेच क्रूज पार्टीला बोलावले होते!!”

वृत्तसंस्था मुंबई : आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी मामल्यात मुंबईचे पालकमंत्री तसेच काँग्रेस नेते अस्लम शेख यांचे नाव काल नबाब मलिक यांनी घेतल्यानंतर आज अस्लम […]

किरीट सोमय्यावर उद्या गुन्हे दाखल करणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी बुलडाणा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आणि त्यांना जेलमध्ये पाठवणार असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

एसटी संपामुळे खाजगी बस ऑपरेटर्सचे फावले; तिप्पट-चौपट भाड्याचा प्रवाशांना भुर्दंड!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून सुमारे २२० डेपोमधले कामकाज ठप्प झाले आहे. या संपाचा प्रवाशांना फटका बसला तरी प्रायव्हेट बस ऑपरेटरचे मात्र […]

पंढरी टाळ-मृदंग, हरिनामाच्या जयघोषाने पुन्हा दुमदुमणार; कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रेला परवानगी

वृत्तसंस्था पंढरपूर : राज्यात प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार आहे. मात्र त्यासाठी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर […]

अहमदनगर रुग्णालय आग; सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे बोट

“अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या विभागाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही काम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी विलंब लावला.” : राजेश टोपे, […]

हर्षदा रेडकरच्या केसशी काही संबंध नाही; समीर वानखेडे यांचे नवाब मलिक यांना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था मुंबई : हर्षदा दीनानाथ रेडकर हिची ड्रग्ज संबंधातली केस 2008 पासून सुरू आहे. मी त्या वेळेला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सेवेतही नव्हतो आणि क्रांती रेडकरशी […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा पाहून बाळासाहेबांना दुःख; विनायक मेटे यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका

विशेष प्रतिनिधी बीड : मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र चालवण्याचा अधिकार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा पाहून बाळासाहेबांना देखील वाईट वाटत असेल, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे-पवार […]

बीड आगारातील एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु

विशेष प्रतिनिधी बीड : बीड आगारातील एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळला आहे. बीड येथे संपकरी चालकाने रोगर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने […]

Aryan Khan : शाहरूख खानची गुप्तपणे दिल्लीवारी? राजकीय नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खान याने गुप्तपणे दिल्लीवारी केली असल्याची चर्चा सुरू आहे. शाहरुख खानने शनिवारी रात्री दिल्ली गाठली होती. त्यानंतर आज […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबणा, दिवाळी सुटीसाठी गेलेल्यांचे हाल; दुप्पट पैसे मोजून परतीचा प्रवास

वृत्तसंस्था मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वात मोठा फटका प्रवाशांना बसला असून त्यांची कुचंबणा झाली आहे. दिवाळी सुटीसाठी गावी गेलेल्याचे हाल झाले. अनेकांना दुप्पट पैसे […]

एसटी कामगार संप चिघळला; १२९ डेपोंमधले कामकाज पाडले बंद!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये रूपांतर करावे, या प्रमुख मागणीकरता राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला बेमुदत संप हा हळूहळू राज्यभर […]

महाराष्ट्र : लातूर जिल्ह्यात पीक नापिकीमुळे हतबल आणि कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या

बियाणे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले होते आणि बँकांकडून 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.Maharashtra: Hatbal and indebted farmers commit suicide due to crop […]

Cruise Drugs Case : एनसीबीने प्रभाकर सेलला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले

यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी तपास संस्थेने प्रभाकर सेलला त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी टीमसमोर हजर राहण्यास सांगितले होते, परंतु ते एजन्सीसमोर हजर झाले नाहीत.Cruise Drugs Case: NCB […]

इडी, सीबीआय, एनसिबी ज्या पद्धतीने करत आहे, ते पाहिल्यास वाटते, त्यांचेही खाजगीकरण झाले की काय… ; संजय राऊत

विशेष प्रतिनिधी मुबंई : सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सामनामधील […]

राजकीय गदारोळात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे काम थांबलेले नाही; आर्यन खानला समन्स

वृत्तसंस्था मुंबई : नबाब मलिक, समीर वानखेडे, मोहित कंबोज, अस्लम शेख, सुनील पाटील ही नावे जरी सध्या आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये गाजत असली तसेच ते […]

महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर; पेट्रोल – डिझेल स्वस्त करा; अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे निवेदन

प्रतिनिधी मुंबई : गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रूपये तर डिझेलमागे १० रूपये कमी केल्याने सामान्य नागरिकांनी सुटकेसा निःश्वास टाकला आहे. वाढत्या […]

पुण्यात साजरी झाली आगळीवेगळी भाऊबीज ; २००० महिलांना गृहपयोगी वस्तूंची भेट , काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांचा अनोखा कार्यक्रम

साडी,धान्याचे किट व दिवाळी फराळ इत्यादी साहित्य या महिलांना भाऊबीजची भेट म्हणून दिले.या प्रसंगी सर्व भगिनींवर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.A very different brotherhood was […]

एनसीबीचा पलटवार : ‘नवाब मलिककडे इतके पुरावे आहेत, मग कोर्टात का जात नाही?’

आर्यन खानचे अपहरण आणि खंडणीचे प्रकरण असून समीर वानखेडे या कटाचा एक भाग असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. NCB counterattack: ‘Nawab Malik […]

लहान मुलांना प्रवेश नाकारल्यामुळे जोतिबा डोंगरावर वादवादीच्या घटना

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : दिवाळी म्हटलं की देवदर्शन आले. नातेवाईकांच्या घरी जाणं. आलं फराळाची देवाण घेवाण आली. रविवारी दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात