आपला महाराष्ट्र

I am a Hindu, not a Hindutvawadi, Rahul said Mahatma Gandhi was a Hindu and Godse was a Hindutvawadi

Rahul Gandhi : ‘मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही’, राहुल म्हणाले- महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदूत्ववादी!

Rahul Gandhi : महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसतर्फे रविवारी जयपूरमध्ये ‘महागाई हटाओ रॅली’ काढण्यात येत आहे. या रॅलीत सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल […]

शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे राज्यातील सर्वात मोठे नेतृत्व – संजय राऊत

विशेष प्रतिनिधी मुंबईः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. […]

WATCH : सांगलीतील वाळव्यात शेतात बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीतीचे वातावरण

विशेष प्रतिनिधी सांगली :- सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येलूर शिवेवर दोन दिवसापासून बिबट्या असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. आज जाधव मळा परिसरात ऊसतोड सुरू होती… […]

सरकारी भरतीतल्या परीक्षा घोळावरून फडणवीस, पडळकर यांनी काढले ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : आधी आरोग्य विभागाच्या प्रवेश परीक्षांचा घोळ झाला. पेपर फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे प्रकरण महाराष्ट्राच्या आरोग्य संचालनालयापर्यंत पोहोचले. आता म्हाडाच्या परीक्षेत घोळ झाला आहे. […]

भाजपला डिवचण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा संजय राऊत – छगन भुजबळांकडून वापर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कन्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या ऊसतोड कामगार समवेत दिवसभर राहत असताना […]

GOPINATH MUNDE : आज मुंडे असते तर युती कायम राहिली असती…! संजय राऊत

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती राहावी यासाठी गोपीनाथ मुंडे शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, संजय राऊत यांचा आठवणींना उजाळा भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज […]

महिला डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या; नागपुरात उडाली खळबळ

विशेष प्रतिनिधी नागपूर : महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. जरीपटक्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला. आकांक्षा […]

हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात; देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

विशेष प्रतिनिधी सातारा : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. Hill Half Marathon […]

सांगलीतील वाळव्यात शेतात बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीतीचे वातावरण

विशेष प्रतिनिधी सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येलूर शिवेवर दोन दिवसापासून बिबट्या असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. आज जाधव मळा परिसरात ऊसतोड सुरू होती… […]

वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे नवी मुंबईत साजरा; तंत्रज्ञानाचा आरोग्यावर परिणाम टाळण्यावर भर

विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : डिजिटल डिटॉक्स डे आज नवी मुंबईत साजरा झाला. डिजिटल डिटॉक्स हा बहुतेक बराच जरा नवीन शब्द आहे. सगळ्यांना माहीत आहे […]

पुण्यातील ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह

वृत्तसंस्था पुणे : पुणे शहरात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याला शुक्रवारी संस्थात्मक क्वारंटाईनमधून सोडण्यात आले. The first patient detected with […]

Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून (Mhada exam 2021 Postponed) गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.MHADA’s full […]

तिरंगा म्हणजे भारताची ओळख, शिवसेना राष्ट्रवाद विसरली, असुद्दीन ओवेसी यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : तिरंगा रॅलीमुळे मविआ सरकारला अडचण का आली? हे सरकार आता तिरंग्याविरोधात झाले आज याची खंत वाटते आहे. तिरंगा म्हणजे भारताची ओळख […]

लावालावी करणे हेच संजय राऊत यांचे काम, नारायण राणे यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, त्यांचे नेते शरद पवार की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित करत हे लावालावी करायचं काम […]

संसदेत कोकणाची अब्रु घालविणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले यावर बोलू नये, निलेश राणे यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : संसदेत कोकणाची अब्रू घालवणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले होते त्यावर बोलू नये असं निलेश राणेंनी विनायक राऊत यांना सुनावले आहे. लोकसभेत […]

पायातील हातात घेऊन ठाकरे सरकारला जाब विचारण्याची वेळ, चिपळूणच्या लोकांचे हाल पाहून राजू शेट्टी संतप्त

विशेष प्रतिनिधी चिपळूण : महापुराच्या आपत्तीनंतर पुरग्रस्तांना मदत करताना हात आखडता घेतला जातो. मात्र राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सरकारचा प्रचंड पैसा खर्च केला जातो. […]

ईडीने काय संन्याशांवर छापे घातलेत का?, भ्रष्टाचाऱ्यांवरच घातलेत ना!!; नारायण राणेंचा टोला

प्रतिनिधी सिंधुदुर्ग : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काय संन्याशांवर छापे घातलेत का? भ्रष्टाचाऱ्यांवरच छापे घातले आहेत ना!!, अशा परखड शब्दांमध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम […]

चिंताजनक : मुलींवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या आणि शोषणनाच्या घटनेत वाढ

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : जग कितीही पुढे जात आहे, सुधारत आहे असं म्हटलं तरी महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार मात्र कमी झालेले नाहीयेत. आपण रोज कुठे […]

लावालावी करतात म्हणून राऊतांचे नाव “संजय” असावे, पण ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?, नारायण राणेंचा टोला

प्रतिनिधी सिंधुदुर्ग : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे नेहमी लावालाव्या करत असतात म्हणूनच त्यांचे नाव “संजय” असावे, असा टोला केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम […]

वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणी भाजप नेत्याविरुद्धच एफआयआर; नवाब मलिक यांचा सोमय्यांवर पलटवार

वृत्तसंस्था मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या ज्या पुणे वक्फ बोर्डाची जमिन मी लाटली असे म्हणतात त्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुढच्या आठवड्यात भाजपच्याच एका नेत्याविरुद्ध एफआयआर […]

नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्यात, तेच “सरकारी पाहुणे” बनणार!!; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याणमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या घरी “सरकारी पाहुणे” येणार असल्याचे ट्विट केले […]

मुंबईत कलम १४४ लागू असताना मुस्लिम आरक्षणासाठी AIMIMचा मोर्चा, गृहमंत्री वळसे पाटलांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमचा मोर्चा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना […]

अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने नोंदवले सात पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब, ज्ञानेश्वरी बंगल्यावर होती त्यांची ड्यूटी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने आतापर्यंत 7 मुंबई पोलीस हवालदारांचे जबाब नोंदवले आहेत. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या […]

विधान परिषद निवडणूकीत मतदान झाले; आता काँग्रेस उमेदवार बदलीवरून नानांवर टोलेबाजी!?

विशेष प्रतिनिधी नागपूर : विधान परिषद निवडणुकीत नागपुरात काँग्रेसने भाजपमधून फोडून पक्षात घेतलेल्या छोटू भोयर यांना “कात्रजचा घाट” दाखवत शेवटच्या दिवशी त्यांची उमेदवारी कापली. आता […]

नवाब मलिकांचा म्हणाले, “आज-उद्या घरी सरकारी पाहुणे येणार! गांधी गोर्‍यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू”

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटले की, मित्रांनो, आज किंवा उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात