आपला महाराष्ट्र

आग लागून पीएमपी बस खाक; एक जखमी

विशेष प्रतिनिधी पुणे : कोथरुड, चांदनी चौक येथे आग लागून पीएमपी बस खाक झाली. आज दुपारी 2 नंतर ही दुर्घटना झाली. बसने अचानक पेट घेतल्याने […]

AURANGABAD: विमातळावर आले पण विमानात जागाच नव्हती; औरंगाबादचे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले;भारत सरकारकडून पूर्ण सहकार्य

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबादचे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून ते तिकडेच अडकले आहेत.जिल्हा प्रशासनाकडे गुरुवारी सायंकाळपर्यंत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्ज आल्याची माहिती निवासी […]

फोन टॅपिंग प्रकरणी मास्टर माईंड कोण? नाना पटोले यांची चौकशीची मागणी

विशेष प्रतिनिधी मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन […]

खासदार संभाजी राजेंची तब्येत खालावली; ठाकरे – पवार सरकारला मराठा समाज आंदोलकांचा निर्वाणीचा इशारा!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आज त्यांची […]

आफ्रिकेतील किलिमंजारो शिखर सर करून मराठी जवानाचे वीर सावरकरांना अभिवादन!!

प्रतिनिधी मुंबई : आफ्रिकेतील किलिमंजारो हे सर्वोच्च शिखर सर करून एका मराठी जवानाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनोखी मानवंदना दिली आहे.मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागातील […]

मराठा मंत्र्यांकडूनच समाजाचा विश्वासघात, त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही; राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल

प्रतिनिधी अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि अन्य मागण्यांवर ठाकरे – पवार सरकार मधील मराठा मंत्र्यांनीच मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यांना मंत्री पदावर राहण्याचा […]

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करायला ठाकरे – पवार सरकारला भाग पाडू!!; प्रवीण दरेकरांचा निर्धार

प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या समाजातला एक पुत्र म्हणून, समाजातला एक रक्तामासाचा माणूस म्हणून आम्ही सारे जण तुमच्यासोबत आहोत. […]

मुंबईतील अनेक भागांत विजेचे संकट, लोकल ट्रेन सेवेवरही परिणाम

  देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईची लाईफ लाईन म्हटली जाणारी लोकल ट्रेन सेवा ठप्प झाली. बीएमसीने […]

Maratha reservation : विविध नेते भेटीला; संभाजीराजे यांनी ट्विटरवर शेअर केले आझाद मैदानावरचे ताजे फोटो!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजी राजे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.Sambhaji Raje shared […]

राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती, पण…; जयंत पाटलांनी बोलून दाखवली खंत… की… महत्त्वाकांक्षा…??

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला 2004 मध्ये 72 आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनविण्याची संधी आली होती. परंतु, काँग्रेस बरोबर आघाडीचे राजकारण करताना मुख्यमंत्रीपदाची […]

दिशा सालियनप्रकरणी बलात्काराचा आरोप केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत, मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी खोटे आरोप केल्याचा ठपका ठेवत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात […]

विक्रम संपत विरोधातील मोहिमेत विद्यापीठीय विद्वानांच्या यादीत झाकीर नाईकच्या बरोबर संजय राऊत?; प्रियांका चतुर्वेदींकडून इन्कार, पण स्वतः राऊतांचे मौन

विशेष प्रतिनिधी मुंबई : सावरकर चरित्रकार प्रख्यात इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांच्या विरोधात परकीय विद्यापीठांमधील डाव्या विद्यापीठीय विद्वानांनी सुरू केलेल्या बदनामीच्या मोहिमेत इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा […]

शिवसेनेचे यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव यांचा १०० कोटींचा घोटाळा; प्राप्तिकर विभागाचे छापासत्र सुरूच; २ कोटी रुपये जप्त

वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेचे नगरसेवक आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी रविवारीही सुरु आहे. त्यांच्याकडून २ कोटी रुपयांची रोकड […]

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठी भाषा दिन उत्साहात ; विलेपार्ले शाखा वर्धापनदिन सोहळा संपन्न 

       विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी भाषा दिन व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्ले शाखा वर्धापन दिन सोहळा  नुकताच  प्रबोधनकार ठाकरे संकुल विलेपार्ले पार  […]

Lavasa hill station : लवासासारखे 26 प्रकल्प शक्य; पवारांच्या “महत्त्वाकांक्षी” वक्तव्याची आठवण

विशेष प्रतिनिधी पुणे : लवासा प्रकल्पात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना विशेष स्वारस्य होते त्यांच्या प्रभावातून प्रकल्पाला विविध परवानग्या देण्यात आल्या, अशा शब्दांमध्ये […]

आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”, पत्रकार परिषदेतील ‘या’ प्रश्नावर अजित पवार भडकले!

विशेष प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील तळजाई टेकडी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर […]

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडे मागितली 10 लाखांची खंडणी, आरोपीला चतुःशृंगी पोलिसानी ठोकल्या बेड्या

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन 10 लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने 10 […]

Lavasa city : लवासा प्रकरणी पवारांवरच्या आरोपांमध्ये जर तथ्यच; तर बांधकामे का नाही पाडायची?; याचिकाकर्ते जाधव सुप्रीम कोर्टात जाणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील बहुचर्चित लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, तत्कालीन जलसंपदा […]

तळजाई टेकडीवरील घाणीवरून अजित पवारांचा पुणेकरांना चिमटा; म्हणाले, “कुत्र्याला घरी गादीवर झोपवा”

विशेष प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळजाई टेकडीवरील घाणीवरून पुणेकरांना टोला लगावला आहे. तळजाई टेकडीवर येताना कुत्रे घेऊन येऊ नका, त्यांचे घरीच लाड […]

नवाब मलिक तुरूंगात, तर अजितदादा पवार बाहेर कसे??; असदुद्दीन ओवैसी यांचा उत्तर प्रदेशातून खोचक सवाल!!

प्रतिनिधी लखनऊ : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी सध्या उत्तर प्रदेशात पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत असून ते समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर जोरदार तोफा […]

Lavasa lake city : लवासा प्रकरणी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरचे आरोप खरेच!!; मुंबई हायकोर्टाचे कडक ताशेरे; पण…

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील बहुचर्चित लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, […]

मराठा आरक्षण : ठाकरे – पवार सरकारचा उंदीर – मांजराचा राजकीय खेळ चालू आहे का??

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे मुंबईत आज उपोषणाला बसले आहेत. आज […]

Maratha reservation : संभाजीराजेंना उपोषण करायला लागणे हा काळा दिवस, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा ठाकरे – पवार सरकारला घरचा आहेर

 प्रतिनिधी मुंबई – छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. पण आज या राजघराण्याला समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावे लागतेय. खासदार संभाजीराजेंना उपोषण करावे लागले हा माझा आयुष्यातील […]

महिलांसमोर महिलेचा अपमान ! अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ! राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी पातळी सोडली ; राज्य महिला आयोग दखल घेणार का?

विशेष प्रतिनिधी मुंबई : नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.अशाच एका मोर्चात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक […]

possibility of removing all corona restrictions from the state, the decision of the Disaster Management Department

Corona Restrictions : राज्यातून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याची आपत्ती व्यवस्थापन विभागाची शिफारस, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा

corona restrictions : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आता जवळजवळ पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे बोलले जात आहे. आता राज्यात दररोज कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. दरम्यान, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात