आपला महाराष्ट्र

रमेश देव यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार चित्रपटसृष्टीवर साठ वर्षांपेक्षा अधिक काळ ठसा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक रमेश देव ( (30 जानेवारी 1929- 2 फेब्रुवारी 2022) यांचे निधन झाले. गुरुवारी […]

देशमुखांनी परबांचे आणि परमवीर सिंग यांनी आदित्य, उद्धव ठाकरेंचे नाव घेणे म्हणजे शिवसेनेला घेरणेच!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदली प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब […]

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश; ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल सिनेमापर्यंत अनुभवला चित्रपटसृष्टीचा प्रवास!!

प्रतिनिधी मुंबई : ब्लॅक अँड व्हाईट जमाना ते डिजिटल सिनेमा असा चित्रपट सृष्टीचा संपन्न अनुभव घेणारे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे […]

अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले –क्रिप्टोकरन्सीवरील करामुळे मुंबईचे मोठे नुकसान

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्तेतील व्यवहारांवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे, ज्याचे उद्योगाशी संबंधित व्यावसायिकांनी कौतुक […]

मोठी बातमी : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक, १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. प्रवीण राऊत हे […]

राष्ट्रगीताचा अपमान : मुंबई न्यायालयाने ममता बॅनर्जींना बजावले समन्स, २ मार्चला हजर राहण्याचे निर्देश

मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बॅनर्जी यांच्या गेल्या वर्षी मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान […]

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे अर्ज काही अपरिहार्य कारणामुळे आरटीई पोर्टलवर अर्ज १ फेब्रुवारी ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी पासून भरता […]

वसुली प्रकरण : सचिन वाजेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याच्या प्रश्नावर परमबीर सिंग यांचे उत्तर, म्हणाले- तशा सूचना आल्या होत्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाबही नोंदवला होता. ईडीने परमबीर सिंग […]

BJP MLA Nitesh Rane will be remanded in police custody till February 4, first in judicial custody, then again in police custody

भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, आधी न्यायालयीन कोठडी, मग पुन्हा पोलीस कोठडी, जामीन कधी होणार? वाचा सविस्तर…

BJP MLA Nitesh Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सुपुत्र भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी […]

राष्ट्रवादी खासदार कोल्हेंच्या जबरदस्त अभिनयाने, धारदार शब्दफेकीने गांधींचा मारेकरी ‘नथुराम’ पडद्यावर जिवंत झाला…

विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रभावी शब्दफेक, भेदक नजर आणि करारी आवाजाच्या जोरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे पडद्यावर अक्षरशः जिवंत केला […]

नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; अटकपूर्व जामिनाचा मार्ग मोकळा?

प्रतिनिधी सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे आता जामिनासाठी अर्ज करणार आहेत. […]

नितेश राणे अटकपूर्व जामीन रद्द करणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या कथित खटल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज मागे […]

मोठी बातमी : भाजप आमदार नितेश राणे कोर्टाला शरण, पोलिसांकडून १० दिवसांच्या कोठडीची मागणी

भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला, कारण त्यांना आत्मसमर्पण करायचे होते आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याच्या तपासात […]

समीर वानखेडेंच्या बारचा परवाना रद्द ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

विशेष प्रतिनिधी मुंबई : अल्पवयीन असताना खोटे वय दाखवून बार , परमीट रुमचे लायसन्स घेतल्या प्रकरणी नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेल अँण्ड बारचा परवाना रद्द करण्यात […]

शिवसेनेवर राजकीय बॉम्बगोळा : अनिल परब पोलिसांच्या बदल्यांची यादी द्यायचे; अनिल देशमुख यांचा ईडीच्या जबाबात दावा!!

प्रतिनिधी मुंबई : शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज एक राजकीय बॉम्बगोळा फेकला आहे. […]

अनिल देशमुख यांचा ईडीच्या आरोपपत्रात खुलासा, म्हणाले- फक्त यामुळेच गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला

  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर देशमुख यांना गेल्या वर्षी राजीनामा द्यावा लागला होता. ईडीला दिलेल्या […]

संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत ईडीकडून अटक; १०३४ कोटींच्या जमीन घोटाळ्यात कारवाई

प्रतिनिधी मुंबई : गोरेगाव मधील भूखंडाचा एफएसआय फसवून विकण्यात आल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक प्रवीण राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. तब्बल १०३४ […]

पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून काँग्रेस – भाजपा कार्यकर्ते मुंबईत भिडले; काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी – भाजप आमदार प्रसाद लाड आमने-सामने!!

प्रतिनिधी मुंबई : पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयासमोर काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि भाजपचे नेते […]

खंडणी प्रकरणात पिंपरी-चिंचवडचा माजी उपमहापौर अटकेत; भाजपचा सलग दुसरा नगरसेवक जाळ्यात

विशेष प्रतिनिधी पिंपरी : पिंपरी-चिंचवड बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा करण्याच्या आरोपाखाली भाजपाचा नगरसेवक केशव घोळवे याच्यासह तिघांना पिंपरी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. घोळवे पिंपरी चिंचवडचा […]

नरो वा कुंजरो वा : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकरी हिताचा, पण विरोध झाल्यास बदलू शकतात : शरद पवार

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात सुपरमार्केटमधून वाईन विक्रीस मूभा देण्याचा निर्णय ठाकरे – पवार सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच घेतला. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला विविध […]

मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू झाले असून कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मोकळा श्वास […]

पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑफलाईन नव्हे, तर ऑनलाइनच होणार!!

प्रतिनिधी पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइनच होणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने […]

दहावी, बारावीच्या ३० लाख मुलांची ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात ३० लाखांवर मुले दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा […]

मुंबईत माझगाव डॉकमध्ये पदभरती; दीड हजार नोकऱ्यांची संधी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली, पण आता कोरोनाचा प्रभाव ओसरत चालला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा नोकऱ्यांच्या नव्या संधी उपलब्ध […]

मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्रातील दहा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन कोरोना संकट आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही दोन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात