आपला महाराष्ट्र

“आजोबा” राज ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी छगन भुजबळ पुत्र पंकज पत्नीसह शिवतीर्थावर!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांबरोबर छगन भुजबळांचा देखील कडक भाषेत समाचार घेतला. त्याला एक दिवस उलटला […]

Nawab Malik ED : नवाब मलिकांना ईडीचा दणका; गोवावाला कंपाऊंड, उस्मानाबादेतील 148 एकर जमीन, अन्य प्रॉपर्टी जप्त!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर तिच्याशी मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त […]

Somaiya – INS Vikrant : 57 कोटी जमवल्याचा तक्रारीत कोणताच आधार नाही; मुंबई हायकोर्टाचा किरीट सोमय्यांना दिलासा

प्रतिनिधी मुंबई : भारतीय युद्धनौका विक्रांत बचाव प्रकरणात किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये कमावले याचा कोणताच आधार तक्रारदाराने तक्रारीत दिलेला नाही. त्यामुळे ही तक्रार […]

अजितदादांवर ईडीचे छापे – मोदी भेट : पोरकट आरोप – पोरकट प्रश्न!!; राज ठाकरे आणि पत्रकारांना शरद पवारांनी झटकले

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज ठाकरे आणि पत्रकारांची खिल्ली उडवली.ED’s raids on […]

राकेश झुनझुनवाला यांनी एस्कॉर्ट्समधील हिस्सेदारी विकली, कंपनीचे शेअर कोसळले

वृत्तसंस्था मुंबई : अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची शेती मशिनरी कंपनी एस्कॉर्ट्समधील आपला हिस्सा विकला आहे. त्यानंतर कंपनीचे शेअर्स मंगळवारी ३% पेक्षा जास्त घसरले. Rakesh […]

Raj Thackeray : अजित पवारांच्या घरावर ईडीचे छापे पडले नाहीत; सुप्रिया सुळेंनी करून दिली आठवण!!… पण कोणाला…??

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतर राष्ट्रवादी त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे दाखवत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत. त्यात […]

Raj Thackeray – NCP : राज ठाकरेंकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत अजितदादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांच्या प्रतिक्रिया!!

प्रतिनिधी मुंबई : एकीकडे राज ठाकरे यांचे भाषण करमणुकी पेक्षा फारसे महत्त्वाचे नाही, असे तर सांगायचे पण दुसरीकडे त्यांच्या भाषणातल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करायचा अशी […]

प्रत्यक्षदर्शीची उलटतपासणी पूर्ण; डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. Andhashradha Nirmulan samiti chief Dr. Narendra Dabholkar […]

सीबीआयकडून लष्कर पेपरफुटी प्रकरणी लेफ्टनंट कर्नल अटकेत

लष्करातील ‘क’दर्जाच्या पदासाठी २०२१ मध्ये घेतल्या गेलेल्या परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी ऑर्डिनन्स कोअरचा लेफ्टनंट कर्नल आणि शिपाई यांना सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. […]

Sanjay Raut – MNS : संपादक जेलमध्ये जाणार म्हणूनच पत्रकार परिषदेत शिव्या; मनसेचे संजय राऊतांवर शरसंधान!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील उत्तरसभेत केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार निशाणा […]

लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत अत्याधुनिक चिलखती वाहने लष्करात दाखल

टाटा उद्योग सुमूह आणि कल्याणी समुहाने भारतीय लष्करासाठी अत्याधूनिक चिलखती वाहने बनवली आहे. शत्रुचा गोळीबार, बॉम्बवर्षावात ही वाहने थेट युद्धभूमित सैन्याला सुरक्षित ठेवणार आहे. Tata […]

रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित – किडनी तस्करीप्रकरणी अंतिम चौकशी अहवाल येईपर्यंत आदेश

रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना किडनी तस्करी प्रकरणाचा अंतीम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – रुबी हॉल क्‍लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा […]

पुण्यात सीएनजी ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपयांवर

विशेष प्रतिनिधी पुणे : सीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून पुणे शहरात ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे […]

बळीराजासाठी खुशखबर : यावर्षी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज; राज्यात सरासरीच्या 98 टक्के पावसाचे शुभवर्तमान

खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने 2022 साठी मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच या वेळी 4 महिन्यांच्या काळात […]

Raj Thackeray : ‘देशात समान नागरी कायदा तातडीने लागू करा,’ विराट उत्तरसभेत राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

  प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, ‘विरोधकांचे म्हणणे आहे की जेव्हा मला ईडीची नोटीस मिळाली तेव्हा मी भाजपच्या बाजूने गेलो. कोहिनूर कंपनीशी […]

Raj Thackeray : महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर ईडीचे छापे; राज ठाकरेंनी उलगडले पवार – मोदींचे “रहस्य”!!

प्रतिनिधी ठाणे : महाराष्ट्रात महाविकास सकाळच्या मंत्र्यांवर पडत असलेल्या ईडी आणि अन्य केंद्रीय संस्थांच्या छाप्यांचे “रहस्य” राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेत उलगडून दाखवले. महाराष्ट्रात मंत्र्यांवर […]

Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरवाच; भात्यातला वेगळा बाहेर काढायला लावू नका; राज ठाकरेंचे उत्तर सभेत आव्हान!!; 3 मे ईद पर्यंतचा अल्टिमेटम!!

प्रतिनिधी ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणाचा ठाण्याच्या उत्तर सभेत विस्तार केला. महाराष्ट्र सर्व संपूर्ण देशातल्या मशिदींवरचे भोंगे […]

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे पुन्हा आदेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. पूर्वीच्या प्रभाग रचना रद्द करुन […]

मनसेचा ‘मराठी ते हिंदीचा प्रवास’ क्लाईड क्रास्टो यांची टिका

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेचे एकच ‘नवनिर्माण’ … ‘मराठी ते हिंदीचा प्रवास’… असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. मनसेची उत्तरसभा […]

Raj Thackeray : वसंत मोरे बोलले, पण विकासावरच, वादग्रस्त मुद्द्यांची उत्तरे राजसाहेबांवरच सोडली!!

प्रतिनिधी ठाणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे ठाण्याच्या उत्तर सभेत बोलले, पण ते फक्त विकासावरच. वादग्रस्त आणि नाराजीच्या मुद्द्यांची […]

UPA Sharad Pawar : जागाच खाली नाही तर शरद पवार यूपीएचे अध्यक्ष कसे होणार?; सुशीलकुमार शिंदेंचा खोचक सवाल!!

प्रतिनिधी मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना मिळणार, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये अधून मधून पेरल्या जातात. या मुद्द्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते […]

चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार

चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा कायापालट या प्रकल्पाचे भूमिपूजन जगतगुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी (करवीर पीठ) यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. १६ एप्रिल) […]

Raj Thackeray : ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरें आधी वसंत मोरे बोलणार!!; नाशिकच्या सलीम शेख यांनाही संधी

प्रतिनिधी मुंबई : राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्याचे भाषण घासल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय एकदा रोखला त्याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे या यांनी आज ठाण्यात उत्तर […]

सोमय्या पिता – पुत्रांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; प्रवीण दरेकरांना मात्र हायकोर्टाचा दिलासा!!

प्रतिनिधी मुंबई : आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी कोर्टाने फेटाळले. मात्र मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी […]

विजेच्या तारेला हात लागल्याने चालकाचा मृत्यू

तमाशा कलावंत कलाकरांच्या वाहनांचा चालक असलेल्या एकाचा विजेच्या वायरीला हात लागल्याने विजेच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – तमाशा कलावंत कलाकरांच्या वाहनांचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात