आपला महाराष्ट्र

देशभरात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करणार, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी जालना : ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गांचं सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मागार्चं विद्युतीकरण केलं जाणार आहे […]

JALNA : काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपमध्ये एन्ट्री ! विकासासाठी मी नेहमीच कमळासोबत – गोरंट्याल ; त्यावर भागवत कराड म्हणतात जालन्याचा विकास करण्यासाठी कायमचं या आमच्यासोबत …

भाजपच्या  प्रत्येक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सतत कौतुक करणे, जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? […]

निलेश राणे यांनी ट्विट केला दाऊदच्या भाच्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा फोटो

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्याबरोबरचा फोटो समोर आला […]

Kolhapur North Byelection : अपबीट मूडचा भाजप कोल्हापूर मध्ये “पंढरपूर” करणार?? शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांकडे लक्ष!!

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध राज्यांच्या विधानसभांच्या पोटनिवडणूक जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. […]

Modi – Pawar – Pune : मोदींनी भूमिपूजन केलेल्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला पवारांचा “ब्रेक”!!; पण किती काळ शक्य??

प्रतिनिधी मुंबई : ज्या मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे, मात्र आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचित केल्याप्रमाणे या नदी सुधार प्रकल्पाला ठाकरे […]

फडणवीस पोलीस ठाण्यात नव्हे, पोलिसच त्यांच्या घरी जाणार

प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी काढली होती, पण यू टर्न घेत त्यांनी पावित्रा बदलला. […]

जिल्हा परिषदांवर सीईओंची प्रशासक म्हणून नियुक्ती

विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील पुणे जिल्हा परिषदेसह २५ जिल्हा परिषदांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी( CEO) यांची तर […]

पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण

शाळेची लॅब फी नाकारायला गेलेल्या पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण झाली.त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले. प्रतिनिधी पुणे – शाळेची लॅब […]

ओडिशात बिजू जनता दलातून निलंबित आमदाराने भाजपच्या 22 कार्यकर्त्यांना चिरडले; संतप्त जमावाने चोपले!!

वृत्तसंस्था चिल्का : ओडिशा राज्यातील चिल्का येथील बिजू जनता दलचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने भाजपच्या २२ कार्यकर्त्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात […]

Fadanavis Police Inquiry : ठाकरे – पवार सरकार बॅकफूटवर; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर घेणार घरी जाऊन!!

 प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या बदली घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्याची नोटिस पाठवून मुंबई पोलीस पुरते अडचणीत आले आहेत. त्यापाठोपाठ […]

कागदपत्रांची छाननी करणाऱ्याना हाताशी धरून रेकॉर्ड स्वच्छ करण्याचा प्रयत्न

राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हेगारीचा कट रचत, कशप्रकारे कागदपत्रे फेरफार करून खटाटेप केला हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आले आहे. प्रतिनिधी  पुणे […]

फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस

विशेष प्रतिनिधी मुंबई : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्ष नेतेदेवेंद्र फडणवीस यांची चौकशीला केली जाणार आहे. पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांची नोटीस […]

Anil Deshmukh – Parambir Singh : देशमुखांवरची केस मागे घेण्यासाठी परमवीर सिंगांवर दबाव?; मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची सीबीआय चौकशी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल, बार चालकांकडून 100 कोटींची खंडणी गोळा करण्याची असाइनमेंट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती, असा आरोप सचिन […]

मुंबईकरांसाठी GOOD NEWS! पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही !पोलीस आयुक्त संजय पांडे यांची घोषणा

स्थानिक पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येणार. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज एक महत्वाची घोषणा केली आहे. पासपोर्टच्या पडताळणीसाठी […]

Fadanavis – NCP – Raut : पोलीस चौकशी विषयी फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी – राऊत बचावात्मक पवित्र्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातला बदली घोटाळा बाहेर काढणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी काढल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज आक्रमक […]

Pawar – ED – Fadanavis – police : पवार जसे ईडीकडे जाणार होते… तसे फडणवीस उद्या पोलिसांत जाताहेत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी न टाकलेल्या राजकीय पावलावर उद्या देवेंद्र फडणवीस पाऊल टाकणार आहेत…!! शरद पवार जसे सक्तवसुली संचलनालय […]

BHR Fraud : सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची “डबल ढोलकी”??; आरोपी रायसोनींचेही वकील??; व्हेरिफिकेशन नंतर पर्दाफाश : फडणवीस

प्रतिनिधी मुंबई : स्टिंग ऑपरेशन बाबत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कितीही वेगळे नॅरेटिव्हर तयार करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांचा एक वेगळाच घोटाळा मी व्हेरिफिकेशन […]

Fadanavis pendrive Bomb : रेकॉर्डिंग मॅनिप्युलेशनचा प्रवीण चव्हाणांचा दावा; फॉरेन्सिक ऑडिट तयार; फडणवीसांचे प्रत्युत्तर!!

प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर 4 दिवस “गायब” झालेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण […]

Devendra Fadanavis : बदली घोटाळ्यात अनिल देशमुख जेलमध्ये; फडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस; ते देणार उत्तर!!

प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 2100 मार्चमध्येच मुंबई पोलिसांचा बदली घोटाळा बाहेर काढला होता. या घोटाळ्याच्या मुद्द्यावर तत्कालीन गृहमंत्री अनिल […]

संसदेतील फायबर काचा काढा; बारणेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोनामुळे लोकसभेच्या सभागृहात खासदार बसत असलेल्या रांगेमधील टेबलवर फायबर काचा बसविण्यात आली होत्या. त्यामुळे सदस्याला आपले मत मांडताना अडचण येत […]

फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायेशीररित्या राजकीय व्यक्तींचे फोन टॅपिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

रायगडसह किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव; उपमुख्यमंत्री पवार

वृत्तसंस्था मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडसह अन्य किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव यूनेस्कोकडे पाठविण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार […]

Anil Parab Resort : अनिल परबांच्या बेनामी रिसॉर्ट केसची 30 मार्चला सुनावणी; किरीट सोमय्यांचे ट्विट

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील ठाकरे पवार सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बेनामी रिसॉर्ट केसची सुनावणी 30 मार्च रोजी होणार असल्याचे […]

यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची चौकशी सुरु; कारवाईसंबंधी विधानसभेत चर्चा

विशेष प्रतिनिधी मुंबई : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या बँकेच्या अनियमिततेच्या कारभाराची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल […]

Fadanavis pendrive Bomb : केंद्रीय तपास यंत्रणांवरचे शरद पवारांचे आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनीच फेटाळले!!; कसे ते वाचा!!

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला टाकले सगळे रेकॉर्डिंग हे सरकारी केंद्रीय तपास यंत्रणांच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात