आपला महाराष्ट्र

डीएचएफएल घोटाळा : अविनाश भोसलेंची सीबीआय कोठडी वाढवली; तपासासाठी महाराष्ट्राबाहेर नेण्याचीही कोर्टाची परवानगी

वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील व्यवसायिक आणि शरद पवारांस अनेक बड्या नेत्यांचे निकटवर्ती अविनाश भोसले यांना सीबीआयने डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यात अटक केली आहे. त्यांची […]

अहिल्यादेवी जयंती सोहळा राष्ट्रवादीकडून हायजॅक; फडणवीसांचे शरसंधान

 प्रतिनिधी मुंबई : महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने चौंडीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी […]

अहिल्यादेवी जयंती : चौंडीच्या रस्त्यावर पडळकर – खोतांना दोन तास अडवून पवार आजोबा – नातवाचे शक्तिप्रदर्शन!!

प्रतिनिधी चौंडी : महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त पवार आजोबा नातवाने आज त्यांचे जन्मगाव चौंडी मध्ये जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले. पण हे शक्तिप्रदर्शन करताना भाजपचे […]

अद्याप ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरी; तरी महिला मुख्यमंत्र्यांच्या चर्चेची सुरसुरी!!

सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल, तर रश्मी ठाकरेही मुख्यमंत्री पदासाठी सज्ज; शिवसेना मंत्र्यांचे विधान प्रतिनिधी मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विधानानंतर सुरू […]

UPSC : महाराष्ट्रातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश!!; महाराष्ट्र कन्यांची बाजी!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 पैकी महाराष्ट्राच्या 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी […]

राष्ट्रवादीचे टेम्पल रन : नास्तिकता ते मुख्यमंत्री पदासाठी तुळजाभवानीला नवस, व्हाया दगडूशेठ हलवाई गणपतीचे बाहेरून दर्शन!!

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यावेळचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिंदुत्वाचा मार्ग पकडत टेम्पल रन सुरू केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस 2022 मध्ये राहुल गांधी […]

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री : पिताश्रींच्या छत्रछायेतील राजकीय कर्तृत्वाच्या “बोलक्या” महत्त्वाकांक्षा फलद्रूप होतील??

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या तरी स्थिर आहे. तरी देखील अनेकांच्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा “बोलक्या” झाल्या आहेत!! त्यातही आपापल्या वडिलांच्या […]

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे; सुप्रिया सुळेंचा तुळजाभवानीला नवस!!

प्रतिनिधी उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या तुळजा भवानीला अनेक भाविक नवस करत असतात. असाच एक मोठा नवस आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आई […]

राज्यसभा निवडणूक : कोल्हापूरचा कोणता पैलवान जास्तीत जास्त अपक्षांना खेचणार??

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने तिस-या उमेदवाराची घोषणा केल्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण आता 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे एका […]

राज्यसभा निवडणूक : घोडेबाजाराची आम्हाला गरज नाही, दुसरा उमेदवार शिवसेनेने मागे घ्यावा; फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तीन उमेदवार उतरवण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. सगळे आमदार सद्सद्विवेकबुद्धीने आम्हाला मतदान करतील, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला महाविकास […]

राज्यसभा निवडणूक : धनंजय महाडिक रेसमध्ये आल्याने चुरस; शिवसेनेचे बीपी हाय!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेसमोर मोठे आव्हान कोल्हापूरातूनच आले आहे. शिवसेनेचे बीपी […]

राज्यात वर मैत्री; खाली मात्र राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी!!; शिवसंपर्क अभियानातून खासदारांच्या तक्रारींचा पाऊस

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची राज्यात वरच्या स्तरावर मैत्री आहे, पण खाली जिल्हा स्तरांवर मात्र राष्ट्रवादी शिवसेनेवर ठिकाणी कुरघोडी करताना दिसते आहे. […]

उजनीचे पाणी बारामतीला : बारमाही पाण्याची काटेवाडी दुष्काळी कशी??; राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांचा कागदांसह हल्लाबोल!!

प्रतिनिधी सोलापूर : उजनी धरणातील पाणी लिंबोडी योजनेच्या नावाखाली बारामतीला नेण्याचा पवार कुटुंबियांचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी संजय पाटील घाटणेकर यांनी करून […]

राज्यसभा “अपक्ष” : संभाजीराजेंचा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची शाहू महाराजांशी मात्र फोनवरून चर्चा!!

प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराची करू इच्छिणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांचा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पिताश्री कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज […]

संभाजीराजेंच्या नेतृत्व उदयामुळे पश्चिम महाराष्ट्रात कोणाचे नुकसान??; देवेंद्र फडणवीसांचे राष्ट्रवादीकडे बोट!!

प्रतिनिधी मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी माघारी वरून सुरु झालेल्या राजकारणाने आरोप – प्रत्यारोपांचे वळण घेतले आहे. संभाजीराजांचे पिताश्री छत्रपती शाहू महाराज […]

अनिल परबांच्या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांची मुंबई हायकोर्टात याचिका

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी, तसेच इन्कम टॅक्स, ईडी, पर्यावरण […]

महाराष्ट्रात परिचारिकांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद; पण प्रशिक्षणार्थींवर कामाचा भार

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यातील परिचारिकांनी शनिवारपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून शिकाऊ परिचारिका […]

संभाजीराजे – शाहू महाराज मतभेद : पण छत्रपती घराण्यातील फाटाफूटीचे बोलवते धनी कोण??

संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी ते माघार यावरून महाराष्ट्र जे राजकारण रंगले आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत. अनेक नेत्यांपर्यंत त्याचे धागेदोरे पोहोचले आहेत. पण […]

“अपक्ष” राज्यसभा : संभाजीराजेंची उमेदवारी ते माघार; सगळे राजकारण फडणवीसांवर शेकवण्याचा डाव!!

राज्यसभेसाठी संभाजीराजे यांची अपक्ष उमेदवारी ते माघार; सगळे राजकारण फडणवीसांवर शेकवण्यासाठी वार!! अशी महाराष्ट्रातली आजची स्थिती आहे. Withdrawal of Sambhaji Raje’s candidature; A ploy to […]

राज्यसभा “अपक्ष” : संभाजीराजेंचे शिवसेनेवर शरसंधान; पण खुद्द शाहू महाराजांचा वेगळा सूर!!

प्रतिनिधी कोल्हापूर : संभाजीराजे यांनी 2009 नंतर जे राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले व्यक्तिगत पातळीवर घेतले. त्यांनी याबाबत आपल्याशी विचारविनिमय केला नाही, अशी स्पष्टोक्ती कोल्हापूरचे […]

संभाजीराजे उमेदवारी : सगळीकडून शिवसेनेवर शरसंधान; पण शाहू महाराजांचा वेगळा सूर!!

प्रतिनिधी कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीतील माघारीनंतर विविध मराठा संघटना, विरोधी पक्ष भाजप, महाविकास आघाडीतील काँग्रेस असे सगळीकडून शिवसेनेवर शरसंधान सुरू झाले असताना […]

Savarkar : रणदीप हुडाचा फर्स्ट “सावरकर” लूक आऊट!!; रणदीप घेतोय प्रचंड मेहनत!!

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रख्यात अभिनेता रणदीप हुडा याचा फर्स्ट “सावरकर” लूक आऊट झाला आहे!! आनंद पंडित मोशन पिक्चर्सच्या आगामी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमातला […]

ब्रजभूषण सिंहांविरोधात मनसैनिक आक्रमक; दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल!!

प्रतिनिधी मुंबई : भाजप खासदार ब्रजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात मनसेने तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महाराष्ट्र सैनिक […]

नोकरीची बातमी : महाराष्ट्रात १५ हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेची तारीख ठरली!!`

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात 7 हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे, अशी घोषणा अलिकडेच केली होती. परंतु राज्य सरकार तारखा जाहीर करत नव्हते. […]

प्रशासकीय बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती; आमदारांच्या खुशीसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय!!

प्रतिनिधी मुंबई : प्रशासकीय बदल्यांसंदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बदल्यांसाठी प्रयत्न करणाऱ्या किंवा बदल्यांच्या प्रतिक्षेत असलेल्यांना आता काही दिवस वाट पहावी लागणार आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात