आपला महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री? : 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचे सुप्रिया सुळेंचे सूतोवाच

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून […]

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा स्फोट : कार्तिक-आदित्यनंतर आता शाहरुख खान आणि कतरिनाला लागण; करण जोहरची बथर्डे पार्टी ठरली सुपर स्प्रेडर?

अभिनेता कार्तिक आर्यन-आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफनंतर आता शाहरुख खानही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या शाहरुख आगामी चित्रपट ‘जवान’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, […]

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ, मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली ‘चौथ्या लाटे’ची भीती, मास्क बंधनकारक करण्याचे संकेत

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने कहर केला आहे. दररोज एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे सरकारचा ताण वाढू लागला आहे. खबरदारी न […]

नोकरीची संधी : पश्चिम रेल्वेत विविध 3612 पदांसाठी मोठी भरती!!

प्रतिनिधी मुंबई : भारतीय पश्चिम रेल्वेत (Western Railway) तब्बल 3612 पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.Job Opportunity: Big recruitment […]

आपका मुसेवाला होगा; सलमान खानला वडिलांसह जीवे मारण्याची धमकी!!

प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने, चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. ही धमकी एका […]

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान व्हावे; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार म्हणणाऱ्यांना शिवसेनेचा टोला!!

प्रतिनिधी मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री […]

खुद्द पंकजा मुंडे यांना नसेल एवढी मराठी माध्यमांनाच त्यांच्या राजकीय भवितव्याची “काळजी”!!

राज्यसभा निवडणूक त्यापाठोपाठ येणारी विधानपरिषद निवडणूक आणि 3 जून रोजी येऊन गेलेली गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय […]

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, ट्वीट करून दिली माहिती, होम क्वारंटाइन

  प्रतिनिधी मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली. माझी […]

5 जूनचा राज ठाकरेंचा वादा; अयोध्येत पोहोचले मनसेचे अविनाश दादा!!

प्रतिनिधी मुंबई : 5 जूनचा राज ठाकरे यांचा वादा आणि अयोध्येत पोहोचले मनसेचे अविनाश दादा!! मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौऱ्याची घोषणा […]

संजय राऊत म्हणाले- आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात राजकीय अजेंडा नाही, काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावरून केंद्रावर आरोप

वृत्तसंस्था मुंबई : देशातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे १५ जूनला अयोध्येला […]

पवार – राऊत : संयुक्त मुलाखतीचे खरे विवरण; बाळासाहेबांचे हिंदुत्वापासून पद्धतशीरपणे विलगीकरण!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्या संयुक्त मुलाखतीच्या बातम्या आणि प्रसार माध्यमांनी विविध हेडलाइन्सने दिल्या आहेत. त्यावर अनेकांनी भाष्य देखील केली आहेत. […]

केंद्रात गडकरींनी केले ते पवारांना का नाही जमले??; राजू शेट्टींचा परखड सवाल नंतर उत्तरही…!!

प्रतिनिधी सोलापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 % टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. पण हेच धोरण शरद पवारांना 10 […]

MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.MPSC Job Opportunity: […]

पोस्टात नोकरीची संधी : महाराष्ट्रात 3026 पदांची भरती; आज 5 जून अर्जासाठी शेवटचा दिवस!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३ हजार २६ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसच्या […]

ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!!

ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!! एका वाक्यात महाराष्ट्रातल्या गेल्या 44 वर्षांचा राजकीय इतिहास सांगता येईल. 44 वर्षांपूर्वी 1978 मध्ये एका संपादकांनी महाराष्ट्र टाइम्स […]

सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून वेगवेगळे राजकीय फटाके […]

महाविकास आघाडी सरकार हे बाळासाहेबांचेच स्वप्न; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचे जे सरकार बनले आहे, त्याचे बाळासाहेबांचे नक्कीच समर्थन असते. कारण बाळासाहेबांनी अनेकदा शरद पवार यांच्यासोबतच व्यासपीठ […]

मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा : सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांनी डिवचले शिवसेनेला; प्रत्युत्तर दिले नाना पटोलेंनी!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे पिल्लू महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चेसाठी सोडून […]

आमदार संभाळण्याचा सतेज पाटलांचा भाजपला उपदेश; पण महाविकास आघाडी आमदार ठेवणार 5 स्टार हॉटेलात!!; बिल कोण भरणार??

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस लागलेली असताना भाजप आणि महाविकास आघाडी यांचे नेते एकमेकांना टक्केटोणपे लगावतत आहेत. पण त्याचवेळी आपापले आमदार […]

राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची 3 मते भाजपला?? ठरणार का गेम चेंजर??

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी जशी […]

सुप्रिया सुळे : तुळजापुरातलं नवसाचं मुख्यमंत्रिपद पुण्यात येताच ताटातलं वाटीत आलं!!

प्रतिनिधी बारामती : तुळजापुरातलं नवसाच मुख्यमंत्रिपद पुण्यात येता येता ताटातलं वाटीत आलं!! तुळजापुरात भवानी मातेचे दर्शन घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र चांगले […]

नोकरीची संधी : इंडियन बॅंकेत 300 हून अधिक पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

प्रतिनिधी मुंबई : इंडियन बॅंकेत नोकरी करण्याची संधी आली आहे. बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट indianbank.in […]

राज्यसभा निवडणूक 2022 : महाराष्ट्रात 1998 ची पुनरावृत्ती होणार??; काँग्रेसचे राम प्रधान झाले होते पराभूत!! मग यंदा पडेल कोण??

महाराष्ट्र तब्बल 24 वर्षानंतर राजकीय संघर्षातून राज्यसभेची निवडणूक होत आहे. गेली 24 वर्षे राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणूका बिनविरोध पार पडत आल्या आहेत. 1998 मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे […]

औरंगाबाद, उस्मानाबादचे खरंच नामांतर??, की मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी चर्चेची नुसतीच पुडी??

प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगरचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या 8 जूनच्या सभेपूर्वी “जाग” आल्यामुळे दिल्या आहेत. पाणीप्रश्‍न सारखाच औरंगाबादच्या नामांतराचा […]

ओबीसी आरक्षण : गोपीनाथ गडावरून शिवराज मामांचे ठाकरे – पवार सरकारवर शरसंधान; पंकजांची स्तुती!!

प्रतिनिधी बीड : भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारवर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात