प्रतिनिधी मुंबई : आतापर्यंत फक्त किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज हे भाजपचे नेते शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या टार्गेट करत होते. परंतु, आता […]
प्रतिनिधी पंढरपूर : सोलापूर जिल्हा आणि बारामती यांच्यातल्या पाणी वाटपाचा वाद पिढ्याने पिढ्या चालला असला तरी आता बारामतीचे आता उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे बंद […]
विशेष प्रतिनिधी यवतमाळ : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेत उठाव होऊन आपले महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर प्रथमच मुंबई बाहेर पडणार आहेत. […]
वृत्तसंस्था नागपूर : 76व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना महिलांच्या सन्मानाबद्दल बोलले होते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन […]
प्रतिनिधी रायगड : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या काल रायगड येथे पार पडला. आदित्य ठाकरे यांनी भाजप […]
प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना भाजपचे सर्वोच्च निर्णायक संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. पण वगळण्यात आलेले ते एकटेच […]
प्रतिनिधी मुंबई : भारतीय टपाल खात्यात बंपर भरती करण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन, मेल गार्डसह अनेक पदांवर ही भरती केली जाणार आहे. पात्र आणि […]
प्रतिनिधी मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने गृहनिर्माण शाखेतील सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यासाठी 21 ते 40 वयोगटातील पदवीधर […]
प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील नदीनाल्यांना आलेला पूर ओसरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3313 पूरग्रस्तांना […]
प्रतिनिधी मुंबई : नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा […]
प्रतिनिधी मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (१७ ऑगस्ट) २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यातील नियमित कर्जफेड […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत सभापती पद रिक्त असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही संख्याबळाचे गणित जुळवत आहेत. त्यामुळेच आधी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी आणि मगच […]
प्रतिनिधी मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार असून तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना […]
विशेष प्रतिनिधी पुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवार, […]
प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात 9 नवीन बॅरेक तयार करण्यात येत आहेत. या नवीन बराकींची ओळख व्हीआयपी बॅरेक म्हणून असणार आहे. आर्थर […]
विनायक ढेरे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काल रात्रीपासून एकापाठोपाठ एक ट्विट करून जी राजकीय खळबळ वाजवली आहे, ती मोहित कंबोज आणि भाजपच्या नेत्यांना अपेक्षितच […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळावरून टोला लगावला आहे. भारताची आर्थिक महासत्ता […]
प्रतिनिधी मुंबई : आज दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11:00 ते 11: 01 मिनिटे या कालावधीत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने “सामूहिक राष्ट्रगीत” उपक्रमात सहभागी व्हावे, असे […]
प्रतिनिधी पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाला बसवरील वाहकांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे 2000 कंडक्टरची (वाहक) भरती बदली हंगामी रोजंदारी पद्धतीने […]
प्रतिनिधी मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काल रात्री उशिरा दोन ट्विट केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात खळबळ उडाली असून मोहित कंबोज यांच्या ट्विटमध्ये […]
वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असते, तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना कधीच गेली नसती. पण एका कुटुंबाच्या हातात पक्षाचे सर्व निर्णय गेले की पक्षाची, […]
वृत्तसंस्था मुंबई : अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. याआधी मार्चमध्येही दरात […]
प्रतिनिधी मुंबई : आज दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11:00 ते 11: 01 मिनिटे या कालावधीत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने “सामूहिक राष्ट्रगीत” उपक्रमात सहभागी व्हावे, […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सत्तेवर येताच निर्णयांचा धडाका लावणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही गोड बातमी दिली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या […]
प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबरला सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App