आपला महाराष्ट्र

राज्यसभा सहावी जागा : भाजपशी तडजोडीच्या महाविकास आघाडीत हालचाली; शब्द पवारांचा पण नुकसान शिवसेनेचे!!

नाशिक : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार निघून आणणारच अशी राणा भीमदेवी थाटातील घोषणा करणारे शिवसेनेचे नेते महाविकास आघाडी मध्ये अचानक सुरू झालेल्या तडजोडीचे राजकारणाच्या […]

नोकरीची संधी : IDBI बँकेत 1500 पेक्षा जास्त जागांवर भरती!! 

प्रतिनिधी मुंबई : आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांवर मोठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून पगारही 30000 पेक्षा जास्त असणार […]

नोकरीची संधी : मुंबई पोर्ट ट्रस्ट, नाशिक महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती; आजच अर्ज करा!!

प्रतिनिधी मुंबई : सरकारी खात्यांमध्ये सध्या भरती बंद असताना तरुणांना मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नाशिक महावितरण येथे नोकरीची संधी आली आहे. या ठिकाणी नोकर भरतीसाठी […]

100 कोटींची वसुली : अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र दाखल; सचिन वाझे माफीचा साक्षीदार!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात ठाकरे – पवार सरकार मधील राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री […]

वादग्रस्त PFI आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनवर ईडीची धडक कारवाई, 33 बँक खाती गोठवली

अंमलबजावणी संचालनालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याची संलग्न संस्था रिहॅब इंडिया फाऊंडेशनची एकूण 33 बँक खाती संलग्न केली आहेत. यामध्ये 68 लाखांहून अधिक रक्कम […]

संभाजीनगर पाणीप्रश्नावर 8 जूनच्या सभेपूर्वी “जाग” : मुख्यमंत्री संतापाच्या, अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याच्या बातम्या!!

प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगरचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून पेटला आहे. फडणवीस सरकारने जाहीर केलेली संभाजीनगरची पाणी योजना महाविकास आघाडी सरकारने गुंडाळून 2.5 वर्षे उलटून […]

साकीनाका बलात्कार प्रकरण : 10 महिन्यांत न्याय; नराधमाला सुनावली फाशीची शिक्षा

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील साकीनाका प्रकरणात आता न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने मोहन चौहान या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या […]

चौंडी : पवारांच्या हजेरीत अनिल गोटेंची जीभ घसरली; राजमाता पायलीला 50 पडल्यात!!

प्रतिनिधी अहमदनगर : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी पवार कुटुंबियांवर टीका करताना जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पोलीसांनी […]

गरीब रिक्षा – टॅक्सी चालक, बँकेला 1.89 कोटींचा गंडा; राष्ट्रवादीचा नागपूरचा नेता गुलाम अश्रफीला अटक

प्रतिनिधी नागपूर : बँकेची 1 कोटी 89 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या नेत्याला नागपुरातील लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम अश्रफी असे […]

महाराष्ट्रात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका : राज्यात 1089 नव्या रुग्णांची नोंद, मुंबईत 11 वॉर्ड हॉटस्पॉट घोषित

वृत्तसंस्था मुंबई : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती सध्या स्थिर आहे. तथापि, काही राज्यांमध्ये प्रकरणांमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 1,081 नवीन रुग्ण […]

आधी पटोले आता चव्हाणांचा ठाकरेंवर वार ; मविआत काँग्रेसला चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप, पक्षश्रेष्ठींना तक्रार करणार

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस अस्वस्थ असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आता सरकारमधील मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक […]

नोकरीची बातमी : महाराष्ट्रात विविध खात्यांमध्ये 2,75000 जागांसाठी लवकरच नोकरभरती!!

प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी निर्माण होणार आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने मेगाभरती करण्याचा मोठा […]

सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांसह किती जणांच्या अडचणी वाढवणार??

वृत्तसंस्था मुंबई : सचिन वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुखांसह किती जणांच्या अडचणी वाढवणार?, असा सवाल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्याला कारणही तसेच झाले […]

मान्सूनचे शुभवर्तमान : देशात यावर्षी 103% पाऊसाचे भाकीत, ला-नीना म्हणजे काय? वाचा सविस्तर

यंदा देशात गतवेळेपेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यावेळी जून ते सप्टेंबर या काळात देशात 103% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला […]

हिंदू फोबियामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने रद्द केला विवेक अग्निहोत्रींचा कार्यक्रम, द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक केस करणार

प्रतिनिधी मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ या बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा एक कार्यक्रम ऑक्सफर्ड विद्यापीठाने रद्द केला आहे. यानंतर संतापलेल्या […]

सत्येंद्र जैन ईडी कोठडी : दिल्लीत केजरीवालांचा पवार – नवाब मलिक पॅटर्न!!; पण हे कशाचे लक्षण??

आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वतःची आम आदमी पार्टी भारतातल्या इतर राजकीय पक्षांपेक्षा फार वेगळे असल्याची भलामण कितीही करत असते […]

1 जूनपासून होणार हे 5 महत्त्वाचे बदल : बँकिंग ते सोन्याची हॉलमार्किंगपर्यंत बदलणार नियम, थर्ड पार्टी इन्शुरन्सही महाग

प्रतिनिधी मुंबई : 1 जूनपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल. म्हणूनच नियमांची माहिती तुमच्याकडे अगोदरच असणे महत्त्वाचे […]

सीईटी महत्त्वाचा निर्णय : व्यावसायिक अभ्याक्रम प्रवेशात बारावी – सीईटीच्या गुणांना प्रत्येकी 50 % महत्त्व!!

प्रतिनिधी मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून 2023 – 24 राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना, बारावी […]

मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्यास 8 दिवसांत कायद्याचा बडगा!!; महापालिकेचे आदेश

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरातील दुकाने आणि आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर मुंबई महापालिका कायद्याचा बडगा उगाणार आहे. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी […]

MPSC Results : प्रमोद चौगुले प्रथम; रूपाली माने, गिरीश परेकरचे घवघवीत यश!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता मंगळवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा निकाल […]

महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज!!; बाहेर पडण्याची हिंमत दाखवा; आठवलेंचे आव्हान!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष नाराज आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास […]

राज्यसभा निवडणूक : महाराष्ट्रातून प्रतापगडी; काँग्रेस हायकमांडवर टीकेची सरबत्ती!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या या जागेच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीत यांच्यात जुळून आलेली असताना काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गतच संघर्ष उफाळला आहे. “महाराष्ट्रातून प्रतापगडी […]

डीएचएफएल घोटाळा : अविनाश भोसलेंची सीबीआय कोठडी वाढवली; तपासासाठी महाराष्ट्राबाहेर नेण्याचीही कोर्टाची परवानगी

वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील व्यवसायिक आणि शरद पवारांस अनेक बड्या नेत्यांचे निकटवर्ती अविनाश भोसले यांना सीबीआयने डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यात अटक केली आहे. त्यांची […]

अहिल्यादेवी जयंती सोहळा राष्ट्रवादीकडून हायजॅक; फडणवीसांचे शरसंधान

 प्रतिनिधी मुंबई : महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने चौंडीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी […]

अहिल्यादेवी जयंती : चौंडीच्या रस्त्यावर पडळकर – खोतांना दोन तास अडवून पवार आजोबा – नातवाचे शक्तिप्रदर्शन!!

प्रतिनिधी चौंडी : महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त पवार आजोबा नातवाने आज त्यांचे जन्मगाव चौंडी मध्ये जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले. पण हे शक्तिप्रदर्शन करताना भाजपचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात