आपला महाराष्ट्र

लिबरल फुटीरांवर प्रहार : तिस्ता सेटलवाडला गुजरात एटीएसची अटक!!; अहमदाबादला रवाना!!

प्रतिनिधी मुंबई : सन 2002 च्या गुजरात दंग्यांमधून सुप्रीम कोर्टाने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निष्कलंक सुटका केल्यानंतर आता लिबरल फुटीरांवर जोरदार प्रहार सुरू झाले […]

नरहरी झिरवळांच्या दोन परस्पर विरोधी कृती; 16 आमदारांना नोटीसा; पण स्वत:वरचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला!!

प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज एकाच दिवसात दोन परस्पर विरोधी कृती केल्या आहेत. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गटातील १६ […]

एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंचा राजीनामा नको, राष्ट्रवादी – काँग्रेसशी संबंध तोडा!!; दीपक केसरकरांनी मांडली शिंदे गटाची भूमिका

प्रतिनिधी मुंबई : बंड करताना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेत सातत्य ठेवत त्यांच्या गटाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. […]

स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा!!; बंडखोरांवर कारवाईचे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार

प्रतिनिधी मुंबई : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ […]

‘शिवसेनेला काही झालं तर पेटते मुंबई’, पोलीस हाय अलर्टवर; सरकारच्या अडचणी वाढवू शकतात शिवसैनिक

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. खरे तर पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी […]

एकनाथ शिंदे बंड SBT : पित्याचे वारसदार; वायएसआर काँग्रेस आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे!!

महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या सत्ताधारी शिवसेनेत दोन-तृतीयांश फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याच राजकीय पावलावर आपले राजकीय पाऊल टाकले […]

SBT : उद्धव ठाकरेंचे आव्हान धुडकावले; एकनाथ शिंदेंनी “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” नावच वापरले!!; नेमका अर्थ काय??

नाशिक : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे ठाकरे आणि शिवसेना नाव वगळून जगून दाखवा, असे आव्हान दिले होते ते […]

एकनाथ शिंदे बंड : ठाकरे – पवार सुरक्षा काढायला गेले; 38 आमदारांच्या सह्यांनिशी फुटीवर शिक्कामोर्तब झाले!!

नाशिक : राजकीय खेळीतले मास्टरस्ट्रोक कधी कधी कसे फेल जातात, याचे उत्तम उदाहरण आज समोर आले आहे. ठाकरे – पवार हे आपले सरकार वाचवण्यासाठी बंडखोर […]

एकनाथ शिंदे बंड : 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा झिरवाळांना अधिकारच उरला नाही; कायदेशीर तरतुदी काय??… वाचा!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटातील सुरुवातीला 12 आणि नंतर त्यात वाढवून दिलेले 4 अशा आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची […]

जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश ; राजकारणाचे डावपेच सुरूच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या

प्रतिनिधी मुंबई : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे […]

मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षानंतर भाजपसोबत जायला हरकत काय?; दीपक केसरकरांचा सवाल

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हवे होते, त्यानुसार 2.5 वर्षे झाली, आता भाजपसोबत जायला काय हरकत आहे?, असा […]

एकनाथ शिंदेंचे बंड : शिवसेनेत 2 नव्हे, पडले 3 गट; रस्त्यावर शिवसैनिक सेना, गुवाहाटीत शिंदेसेना आणि मातोश्रीवर पवारसेना!!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोणाला शिवसेनेत आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट तयार झाल्याचे भासत असेल तर ते चूक आहे!! वास्तविक शिवसेनेत […]

शहास काटशह : बंडखोर आमदारांचा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात जो शह – काटशहाचा खेळ सुरू झाला आहे, त्यातून बंडखोर आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार […]

एकनाथ शिंदेंचे बंड : शिवसैनिकांना दिले आंदोलनाचे काम, पण पक्षप्रमुखांची भूमिकाच दोलायमान!!

एकनाथ शिंदे यांनी जसा बंडाचा झेंडा उभारला आहे, तशी शिवसेनेची आणि विशेषतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका प्रचंड  दोलायमान झालेली दिसली आहे. एकीकडे पक्षप्रमुखांची […]

अस्थिर सरकार : सत्ता जातानाही राष्ट्रवादी – काँग्रेस मंत्र्यांचे तगादे, सह्यांसाठी दबाव, अधिकारी वैतागले, रजेवर गेले!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी अंदाधुंद निर्णयांची प्रक्रिया सुरू असून, राज्यपालांनी राज्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप […]

राज्यपाल भगतसिंह कोशियारी कोरोनमुक्त!!; राजकीय टाइमिंग काय सांगतेय??

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि आता शरद पवार कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह होशियारी कोरोनामुक्त झाले आहेत. राष्ट्रवादीची बैठक आटोपून शरद पवार […]

हवाई दलात अग्निवीरांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू : 5 जुलैपर्यंत करता येईल अर्ज; 24 जुलैला परीक्षा, 1 डिसेंबरला निकाल

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय हवाई दलाने अग्निवीरांसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 10वी पास ते डिप्लोमा धारक किंवा हवाई दलातील व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले उमेदवारही […]

एकनाथ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ जणांच्या गटाचे पत्र विधानसभेच्या उपाध्यक्ष यांना पाठवण्यात आले असले तरी त्याला पुष्टी देण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी चालू […]

एकीकडे राऊत म्हणतात, शिंदेंची वेळ संपली, दुसरीकडे कबुल करतात शिवसेनेचा आकडा कमी!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची परस्पर विसंगत वक्तव्य समोर आले आहेत एकीकडे संजय राऊत म्हणतात शिंद्यांची वेळ संपली आणि […]

48 तासांत 160 जीआर : महाविकास आघाडी सरकारचे अंधाधुंद निर्णय; प्रवीण दरेकरांचे राज्यपालांना पत्र!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला अखेरची घरघर लागलेली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपल्या खात्यांचे आणि आमदारांचे आर्थिक भरण-पोषण […]

Shiv Sena Crisis: गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांसाठी 70 खोल्या बुक, जाणून घ्या- एका दिवसाच्या राहण्याचा- जेवणाचा खर्च!

प्रतिनिधी गुवाहाटी : आसामच्या मुख्य शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्ग 37 वर असलेले रॅडिसन ब्ल्यू लक्झरी हॉटेल हे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह […]

Shiv Sena Crisis : नाराज आमदारांचे मन वळवण्यासाठी ठाकरेंनी ज्यांना दूत म्हणून पाठवले तेच बंडखोरांना सामील झाले, गुवाहाटी गाठली

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी दिलेला धक्का ताजा असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. राजकीय संकटात उद्धव यांच्या […]

एकनाथ शिंदे : महाविकास आघाडी सरकारचा रडीचा डाव, माझ्याकडे शिवसेनेचे 40+ आणि अपक्ष 12 = 50+ आमदार!!

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकार रडीचा डाव खेळत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे ते धमक्या देत आहेत. परंतु आपल्याकडे शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त […]

शिवसेनेत फूट : पवारांच्या दमबाजीवर नारायण राणेंची दरडावणी!!…घर गाठणे कठीण होईल!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बंडात सामील झालेल्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावंच लागेल, आपल्या बंडाचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी दमबाजी शरद पवार […]

शिवसेनेत फूट : बंडखोरांच्या पाठिशी भाजप; अजित पवार – शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्ये!!; मुनगंटीवारांचा दोन्ही नेत्यांना टोला

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील फूट आणि बंडखोर आमदारांच्या पाठिशी भाजप या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्परविरोधी वक्तव्ये केली आहेत. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात