आपला महाराष्ट्र

जोर का झटका धीरे से लगे : ठाकरे सरकार गेले; पैलवानांची संघटनाही बरखास्त!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्यानंतर शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत पण तसाच एक जोराचा धक्का धीरे से पवारांना देखील बसला आहे!!Maharashtra […]

शिवसेनेला पुन्हा बसणार मोठा धक्का! आमदारांपाठोपाठ आता 14 खासदारही करू शकतात बंड

प्रतिनिधी नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि परिणामी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना अद्याप धक्क्यातून सावरलेली नाही. दरम्यान, पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का […]

सत्तांतर झाले : फाईल क्लोज; उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाले. ठाकरे सरकार कोसळल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र दुसरीकडे त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठ दिलासा मिळाला आहे. […]

मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, आता राज्यपालांना पाठवणार 12 आमदारांची नवी यादी

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. एकनाथ शिंदे यांच्या धक्क्यातून उद्धव ठाकरे […]

केमिकल फेकले, साडी ओढली… केतकी चितळे म्हणाली- पवारांवर नव्हती पोस्ट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोठडीत केले गैरवर्तन

वृत्तसंस्था मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोठडीत विनयभंग केला. तिच्यावर केमिकल फेकण्यात आले. तिच्या साडीचा पदरही ओढण्यात आला. टाइम्स नाऊला दिलेल्या […]

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर शिवसेनेची एकनाथ शिंदेंविरोधात सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हटविले!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एकच दिवस उलटल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी […]

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री : प्रस्थापित आणि पुरोगामी माध्यमांचा “दुःखयुक्त आनंद” किंवा “आनंदयुक्त दुःख”!!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही सर्वात लाडकी योजना आहे. तब्बल 80 % कोरडवाहू शेती असलेल्या महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शेतीसाठी चांगली सिंचन […]

देवेंद्र फडणवीसांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान; चंद्रकांतदादा पाटलांची प्रशंसा!!

प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने […]

शिंदे – फडणवीस सरकार : निर्णय बदलण्याची लंबी लिस्ट तयार है, आप कतार मे है!!

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत फडणवीस सरकारच्या काळातल्या आणि नंतर ठाकरे – पवार सरकारने बदललेल्या […]

तिसरा धक्का : शिवसेना, राष्ट्रवादीतून फिरून आलेले राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भाजपने तिसरे धक्का तंत्र वापरले आहे. सुरुवातीला भाजपची आमदारांची संख्या जास्त असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून धक्का दिला त्यानंतर देवेंद्र […]

चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वैष्णवांचा मेळा, टाळ-मृदंगाच्या गजरात विठुनामाचा गजर

प्रतिनिधी सातारा : वैष्णवांच्या दाटीत अश्‍वांच्या नेत्रदिपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुगांच्या गजरात विठ्ठल. विठ्ठल नामाचा उद्घोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहीले उभे रिंगण […]

आपली कृती पक्ष बांधिलकीचा वस्तुपाठ!!; मित्र राज ठाकरेंचे देवेंद्रजींना खुले पत्र…वाचा जसेच्या तसे!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यात अनेक वळसे वळणे येऊन देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात खल होत असताना […]

शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचे शिंदे – अमित शहांवर शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवीन सरकार स्थापनेवरून पुन्हा […]

शिंदे – फडणवीस सरकार : हा फक्त ट्रेलर मोठा “शोले” येणे अजून बाकी; आशिष शेलारांच्या वक्तव्याने खळबळ!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर नाट्यात घडलेल्या खळबळ जनक घटनांवर हा तर फक्त ट्रेलर आहे अजून मोठा “शोले” येणे बाकी आहे असे वक्तव्य भाजपचे आमदार […]

देवेंद्र… तुला सलाम….

देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद त्यागून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. अशाच एका धक्का बसलेल्या कार्यकर्त्याचे हे […]

ईडी चौकशी : नवाब मलिकांसारखाच हात उंचावत संजय राऊत ईडी ऑफिसमध्ये गेलेत!!; पुढे काय होणार??

नाशिक : मुंबई महाराष्ट्रात 30 जून 2022 रोजी सत्तांतर झाले आणि 1 जुलै 2022 रोजी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी […]

सत्तांतरानंतर : विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा विस्तार; पण पवारांच्या खेळीने ठाकरे – काँग्रेस धोक्यात!!

शरद पवारांना वयाच्या 82 व्या वर्षीही विश्रांती नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना भेटले आणि त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हाच महाराष्ट्रात भविष्यातला […]

शनिवारी शिंदे सरकारची बहुमत चाचणी, २ व ३ जुलैला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नव्या सरकारला बहुमत सिद्ध […]

एकनाथजी आपले अभिनंदन, पण बेसावध राहू नका! राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्वीट करत […]

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी मुंबई : लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतीमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे […]

द फोकस एक्सप्लेनर : शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपला काय फायदा? एका दगडात मारले पाच पक्षी… वाचा सविस्तर

बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच भाजपमध्ये जल्लोष सुरू झाला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, लोक मिठाई वाटू लागले की पुन्हा […]

शिंदे – फडणवीस सरकार : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो आरे कारशेड ते जलयुक्त शिवार सर्व जुना योजनांचे पुनरुज्जीवन!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे पवार सरकार बाजूला करून शिंदे फडणवीस सरकार ज्या कारणांसाठी महाराष्ट्रात सत्तेवर आणले आहे, ते सगळे जुने प्रकल्प आणि योजना यांचे पुनरुज्जीवन […]

मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस एकटेच नाहीत; मग एवढी चर्चा का??; उपमुख्यमंत्री की कार्यकारी मुख्यमंत्री??

महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा राजकीय धमाक्याचा दिवस होता. एक तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशी दुपारपर्यंत अपेक्षा असताना अचानक राजभवनातील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस […]

प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षादेशाचे पालन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दुपारनंतर जो ट्विस्ट आला त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावरून कळस गाठला. आधी जाहीर केल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

जे. पी. नड्डा, अमित शहा यांच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री!!

  प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आग्रहानंतर देवेंद्र […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात