आपला महाराष्ट्र

महाविकास आघाडीचा महामोर्चा : मुंबईतील 227 प्रभागांमधून प्रत्येकी 2 बस भरून गर्दी जमविण्याचे आवाहन; म्हणजे नेमकी गर्दी किती??

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महापुरुषांबाबत होत असलेली वक्तव्ये आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतले घटक पक्ष आज महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक […]

महामोर्चा आघाडीचा; अजेंडा राष्ट्रवादीचा; जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी शिवसेनेची; काँग्रेस, समाजवादी पक्ष “मम” म्हणायला!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीच्या आज 17 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी होणाऱ्या महामोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेतला, तर एक बाब स्पष्ट होते आहे, ती […]

कर्नल पुरोहितांवरील पुस्तकच्या प्रकाशनाला पुरोगाम्यांचा विरोध; एसपी कॉलेजला इशारा

प्रतिनिधी पुणे : एकीकडे फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला राज्य शासनाने दिलेल्या पुरस्कार मागे घेतल्याबद्दल पुरोगाम्यांनी आरडाओरड सुरू केली असताना सुरू केली असताना दुसरीकडे एका […]

हिंदू देवता, संतांचा अपमान आणि इस्लामची भलामण ही सुषमा अंधारेंची जुनी खोड; वाचा त्यांची वक्तव्ये

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभर संताप उसळला आहे. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ यांच्या अनुयायांनी सुषमा […]

डॉ. शरद राजगुरू : भूविज्ञान – पुरातत्त्व विज्ञान महर्षि; दगडांना बोलतं करणारा माणूस!

प्रतिनिधी पुणे : भूविज्ञान आणि पुरातत्त्व विज्ञान यांची उत्तम सांगड घालून अनेक चकित करणारी भू रहस्ये शोधून काढणारे ज्येष्ठ भू पुरातत्त्व वैज्ञानिक डॉ. शरद राजगुरू […]

महामोर्चाच्या परवानगी वरून महाविकास आघाडीचा बवाल, पण मोर्चाला पोलिसांची परवानगी

प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या महामोर्चा विषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठा बवाल उभा केला होता पण या मोर्चाला पोलिसांनी मोजक्या अटी शर्तींवर परवानगी दिली आहे.  महाविकास […]

फ्रॅक्चर्ड फ्रीडमचा वाद; विडंबनाचा घाव; कुणी भाव देत का रे? भाव?

प्रतिनिधी मुंबई : कोबाड घॅंडी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या अनुवादाला दिलेला सरकारी पुरस्कार मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रात नक्षल समर्थक आणि नक्षलविरोधक यांच्यात जोरदार राजकीय घमासन सुरू […]

विरोधकांचे बाउन्सर्स, गुगली वगैरे; पण अद्याप सरकार ना बीट, ना विकेट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या साधारण महिना – पंधरा दिवसातली अवस्था बघितली तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे विरोधकांचे बाऊन्सर्स आणि गुगली वगैरे सुरू आहेत. पण […]

महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी तब्बल 16 लाख अर्ज; ४५ तृतीयपंथीयांचेही अर्ज दाखल

प्रतिनिधी मुंबई : हायकोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीयांना पोलीस दलात भरतीसाठी मार्ग खुला केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तृतीयपंथीयांना पोलीस दलात कर्तव्य बजविण्याची संधी यंदा […]

शिंदे – फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; अवकाळी, अतिवृष्टीग्रस्त नुकसान भरपाईत दुप्पट वाढ

प्रतिनिधी मुंबई : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी […]

मुंबई – सॅनफ्रान्सिस्को थेट विमान सेवा सुरू; अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली – महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्र जोडणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. शिवाय अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली […]

वीर सावरकरांच्या जन्मस्थळ विकासासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेतून निधी; शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता

प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगूर (जि. नाशिक) येथील जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यास शिंदे – फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे. नियोजन […]

फ्रॅक्चर्ड फ्रीडम अनुवाद पुरस्कार मागे वाद; साहित्य संस्कृती मंडळाच्या दोन सदस्यांचे राजीनामे; अध्यक्ष सदानंद मोरेंचा राजीनाम्यास नकार

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले अनुवादित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या पुस्तकाला जाहीर केलेला शासकीय पुरस्कार शासनानेच मागे घेतला. याच्या निषेधार्थ […]

चिकटगावकरांना वगळून राष्ट्रवादीने केले बेरजेचे राजकारण; चिकटगावकरांनी राष्ट्रवादीतूनच केली वजाबाकी

प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना बाजूला काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांचे पक्ष प्रवेश करून बेरजेचे राजकारण केले होते. […]

फ्रॅक्चर्ड फ्रीडम वाद; पुरस्कार मागे घेण्याचा सरकारला अधिकार; वाचा सदानंद मोरे यांची भूमिका

प्रतिनिधी मुंबई : कोबाड गांधी लिखित अनघा लेले अनुवादित फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाला दिलेला पुरस्कार सरकारने मागे घेतला. या विरोधात काही साहित्यिकांनी पुरस्कार वापसी आणि विविध […]

सातारा शिवतीर्थ परिसर विकासाला शिंदे – फडणवीस सरकारचा 8 कोटींचा निधी; खासदार उदयनराजेंकडून आभार

प्रतिनिधी सातारा : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात शिवतीर्थ परिसर विकासासाठी शिंदे – फडणवीस सरकारने 8 कोटी रुपयांचा वाढीव निधी दिला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार […]

महाराष्ट्रात महापालिका निवडणुका लवकर घ्या; राज ठाकरेंची मागणी

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आता महापालिका निवडणुका लवकर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. Take municipal elections early in Maharashtra; Raj Thackeray’s […]

दिल्लीत १२ वीच्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला; संशयित पोलिसांच्या ताब्यात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत महिलांशी विनयभंग आणि गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. श्रद्धा वालकर लव्ह जिहाद हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा […]

श्रद्धा लव्ह जिहाद हत्येनंतर सरकारचे पाऊल; आंतरधर्मीय विवाहांसाठी समन्वय, समूपदेशन समिती

प्रतिनिधी मुंबई : श्रद्धा वालकर लव्ह जिहाद हत्याकांडानंतर राज्य सरकारने सावध पावले उचलली असून असे प्रकार टाळण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने समन्वय समिती नेमली आहे. Govt […]

सुषमा अंधारेंची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा; वारकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

प्रतिनिधी पुणे : सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ विश्व वारकरी सेनेने गंगासागर येथे घेतली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे […]

मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; सदानंद दाते एटीएस प्रमुख

प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मीरा भायंदर, वसई – विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदी […]

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिप पुन्हा सुरू; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : होतकरू तरूणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम […]

महाराष्ट्रातील सर्व शाळांना अनुदान; 1160 कोटी रुपयांची शिंदे – फडणवीस सरकारची तरतूद; 63 हजारांहून अधिक शिक्षकांना लाभ

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सर्व शाळांना अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने तब्बल 1160 कोटी रुपयांची तरतूद केली […]

शिंदे – फडणवीसांशी भेट : प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला झुलवा की त्यांचेच तळ्यात मळ्यात??

विशेष प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना आघाडीत येण्याचा हूल देत आहेत??, त्यांच्याबरोबर झुलवा खेळत आहेत?? की […]

देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुन्हा सुरू; मंत्रिमंडळाचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : 2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात राबविलेला जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा भाग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे – […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात