आपला महाराष्ट्र

महाराष्ट्राची ‘लालपरी’ आता ‘सीएनजी’वर धावणार!

प्रतिनिधी मुंबई : एसटीची लालपरी संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देते. राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी या एसटीचा वापर केला जातो. ग्रामीण भागात आजही सार्वजनिक वाहतूकीसाठी एसटीला पसंती मिळत […]

मुख्यमंत्र्यांच्या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीची पाठ, पण अमोल कोल्हेंची हजेरी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचा आदेश झुगारत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा […]

गुलामीच्या चिन्हांपासून मुक्त होतेय देशाची राजधानी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नामांतर अमृत उद्यानात करून केंद्रातील मोदी सरकारने देशाची राजधानी गुलामीच्या चिन्हांपासून टप्प्याटप्प्याने मुक्त करत […]

मूळ शिवसेना आमचीच, धनुष्यबाणही आमचेच; शिंदे गटाचा निवडणूक आयोगात लेखी युक्तिवाद

प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले. सध्या खरी शिवसेना कुणाची?, पक्षाचे नाव आणि […]

सप्तपदीनंतर जिद्द, चिकाटीने एमपीएससी; दांपत्याची सरकारी सेवेचीही सहपदी!!

प्रतिनिधी पुणे : लग्नाच्या सप्तपदी नंतर एमपीएससी उत्तीर्ण होऊन सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास 1 अधिकारी पदी निवडीचा प्रवास देखील जोडीनेच हे सहजीवनाचे आदर्श उदाहरण दिसते […]

हिंदूंच्या विभाजनासाठी देशविघातक शक्तींच्या कारवाया, जनगणनेत धर्माचे नाव “हिंदू” लिहा; हिंदूभूषण श्याम महाराजांचे आवाहन

प्रतिनिधी जामनेर : अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाज कुंभ 25 जानेवारी पासून सुरू आहे. कुंभाच्य पाचव्या दिवशी पू. हिंदूभूषण श्याम महाराज […]

लव्ह जिहादवर शरद पवार का बोलत नाहीत?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

प्रतिनिधी मुंबई : देशात वाढलेल्या लव्ह जिहाद, लँड जिहाद या मुद्द्यावर आज सकल हिंदू समाजाने रविवारी मुंबईत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. दादर येथील […]

विरोधकांमध्ये ऐक्याचा अभाव; राहुल गांधींची श्रीनगर मध्ये कबुली; लाल चौकात फडकवला तिरंगा; पण तिरंग्या पेक्षा राहुलजींची प्रतिमा उंच असल्याने ते ट्रोल!!

वृत्तसंस्था श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या सांगतेच्या आदल्या दिवशी आज 29 जानेवारी 2023 रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला. […]

लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतराविरुद्ध मुंबईत हिंदूंचा प्रचंड मोर्चा; पण सुप्रिया सुळे म्हणतात, लव्ह कळले, जिहाद नाही माहिती!!

प्रतिनिधी मुंबई :  देशात वाढत असलेल्या इस्लामी जिहादी कारवाया, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतराविरुद्ध मुंबईत सकल हिंदू समाजाने महाप्रचंड मोर्चा काढला. पण या मोर्चावर […]

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायाकडा समाज कुंभात धर्मांतराविरोधात गर्जना

प्रतिनिधी जामनेर : अ. भा. हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजाचा कुंभ गोद्री येथे 25 जानेवारी पासून सुरू झाला आहे. 28 रोजी कुंभाच्या चौथ्या […]

पवारांशी मतभेद सोडून दिलेत!!; शिवसेना – वंचित 150, तर महाविकास आघाडी एकत्रित 200 जागा जिंकण्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

प्रतिनिधी पुणे : लोकसभेसह प्रत्येक निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रित रित्या सामोरी जाईल. मात्र वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीचा काही संबंध नाही, असे वक्तव्य शरद पवार […]

सी व्होटर सर्व्हेतून महाविकास आघाडीच्या दंडात बेटकुळ्या; पण आघाडीचा “अखंड पैलवान” लोकसभेच्या मैदानात उतरेल का??

विशेष प्रतिनिधी मुंबई : सी व्होटरने घेतलेल्या देशव्यापी सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीला काही जागा गमवून स्पष्ट बहुमत मिळेल, असे दाखविले […]

ठाकरे – आंबेडकर युती; पण महाविकास आघाडीचा वंचित आघाडीशी संबंध शरद पवारांनी फेटाळला!!

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती केली आहे. पण महाविकास आघाडीचा वंचित आघाडीशी संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फेटाळून लावला […]

बोगस पटसंख्या रोखण्यासाठी महाराष्ट्रात शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी – पालकांना आधारकार्डची सक्ती

राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी प्रतिनिधी मुंबई : बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळेत प्रवेश […]

साडेतीन शक्तीपीठे : चला, ऑनलाईन व्होटिंग करू; महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊ!!

प्रतिनिधी मुंबई : 2023 च्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या विषयावरील चित्ररथ महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला […]

भारताला कोणाला पराभूत करायचे नाही, तर जग जिंकायचे आहे; पुण्यतीर्थ सप्तर्षी सत्कार सोहळ्यात भैय्याजी जोशींचे उद्गार

दिलीपराव दीक्षित, सप्तर्षी आणि अरुंधती यांचा नाशिक मध्ये हृद्य सत्कार सोहळा प्रतिनिधी नाशिक : जगभरात भारताची ओळख अनेकांनी गुलाम देश म्हणून करून दिली. पण भारताची […]

पवार – भाजप संबंध : प्रकाश आंबेडकर वक्तव्यावर ठाम; भाजपसोबत जायला तयार, पण त्यांनी मनुस्मृती सोडावी!!

प्रतिनिधी मुंबई : शरद पवार आणि भाजप यांचे संबंध आहेत या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर आजही ठाम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना कितीही घेरले असले तरी […]

ठाकरे – आंबेडकर युतीशी महाविकास आघाडीचा संबंध नाही; नाना पटोलेंचा टोला

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघीडीच्या युतीची घोषणा केली गेली. यावेळी लवकरच शरद पवारही आमच्यासोबत येतील असं प्रतिपादन […]

महाविकास आघाडीत यायचे असेल तर पवारांवर जपून बोला; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा

प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर भाजपशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच झोंबला आहे. पण […]

पवार – भाजप संबंधांचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप; पवारांच्या बचावासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कोट!!

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांचे भाजप संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या भोवती बचावाचा कोट उभारला आहे. शरद पवारांचे […]

महाविकास आघाडीचे ओझे उतरवून उद्धव ठाकरे बाजूला; भाजपशी संबंधांवरून शरद पवार मात्र संशयाच्या घट्ट जाळ्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात आजचा प्रजासत्ताक दिन आणि गेल्या दोन दिवसांमध्ये राजकीय घडामोडींचा बारकाईने आढावा घेतला, तर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे उद्धव […]

भगूरच्या सावरकर वाड्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर गावातील सावरकर वाड्यामध्ये आज भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. Republic […]

फडणवीस – अजितदादा शपथविधी ही पवारांची खेळी; जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याला वेगळा दुजोरा

प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा हवाला देऊन शरद पवार हे आजही भाजपबरोबरच आहेत. हे तुम्हाला लवकरच समजेल, असे वक्तव्य वंचित […]

शरद पवार आजही भाजप बरोबर; ठाकरेंशी युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या टार्गेटवर पुन्हा पवार!!

प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली खरी, पण उद्धव ठाकरे हे आजही ज्या महाविकास आघाडीत […]

महाराष्ट्रात येत्या 3 महिन्यांत 30000 शिक्षकांची भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

प्रतिनिधी संभाजीनगर : महाराष्ट्रात सरकार पुढील 3 महिन्यांत 30000 शिक्षकांची भरती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केवळ निवडणूक आहे म्हणून घोषणा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात