आपला महाराष्ट्र

सामनातल्या रोखठोकला पैठणच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे रोखठोक प्रत्युत्तर!!

प्रतिनिधी पैठण : सामनातल्या रोखठोकला पैठणच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी तितक्याच रोखठोक शब्दात उत्तर दिले. भाजपा बरोबर जाऊन शिंदे गटाने आपली सुंता करून घेतली आहे, असे […]

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन; काँग्रेसची भारत जोडो यात्रा, तर केंद्रीय मंत्र्यांचे भाजपसाठी महाराष्ट्रात होमवर्क!!

प्रतिनिधी मुंबई : एकीकडे राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले आणि त्यामध्ये अजित पवारांची नाराजी गाजली असताना त्याच वेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडू […]

खुलासा व दिलगिरी : नितीन गडकरी यांना व्यक्तिगत लक्ष्य करण्याचा ‘द फोकस इंडिया’चा हेतू नाही!

“केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांना गेल्या काही दिवसांपासून मीडियातून वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट केले जात आहे. सरकारी अथवा विविध प्रकारच्या सार्वजनिक व्यासपीठांवरून […]

शरद पवार : महाराष्ट्रात ‘जाणता राजा’; दिल्लीत ‘अजीम ओ शान शहेनशाह’!

विनायक ढेरे नाशिक : दिल्लीत तालकटोरा स्टेडियम मध्ये झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन काल अजित पवारांच्या नाराजी नाट्य्यामुळे मुळे गाजले. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत […]

मुख्यमंत्री शिंदे अन् सरन्यायाधीश एका व्यासपीठावर आल्याने महाविकास आघाडीची टीका : मुख्यमंत्र्यांनी संकेत पायदळी तुडवले!

प्रतिनिधी मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने नवा वाद उद्भवला आहे. शिंदे गट आणि त्यांच्या सरकारच्या […]

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस : पुण्यात पाणीच पाणी, औरंगाबाद-चंद्रपूरमध्ये नद्यांना पूर

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद , चंद्रपूर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे . पुण्यात ढगासारखा पाऊस झाला. संपूर्ण शहर जलमय झाले. पुण्याच्या उपनगरी […]

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनातील क्षणचित्रे बरीच राजकीय बोलकी!

विनायक ढेरे नाशिक : नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार नाराज होऊन […]

शिवसेनेत मुंबईच्या रस्त्यावर राडा संघर्ष; राष्ट्रवादीत दिल्लीच्या व्यासपीठावर पवार नाराजी संघर्ष!!

विनायक ढेरे नाशिक : महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या राजकीय संक्रमणातून चालल्याचे दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा प्रयोग अवघ्या अडीच […]

मुंबई विमानतळावर 12 किलो सोने जप्त; एका सुदानी नागरिकासह 6 जण ताब्यात

वृत्तसंस्था मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई करत तब्ब्ल 12 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 5.38 कोटी रुपये आहे. यावेळी […]

दिल्ली समोर झुकणार नाही!!, म्हणतच पवारांनी दिले छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशव्यांचे उदाहरण!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकणार नाही हा इतिहास आहे. ही प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळाली आहे. हे तालकटोरा स्टेडियम […]

मुंबईत ठाकरे आणि शिंदे समर्थक एकमेकांना भिडले, 25 जणांविरुद्ध गुन्हा, आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे ही लढत संपण्याचे नाव घेत नाहीये. आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे […]

अदार पूनावालाच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची फसवणूक, 1 कोटी रुपयांचा गंडा

प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या काळात जगभरात अँटी-कोरोनाव्हायरस लस उपलब्ध करून देणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुणे, महाराष्ट्र येथील कंपनी सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. […]

नोकरीची संधी : SBI बॅंकेत 5000 पदांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज!!

प्रतिनिधी मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत 5000 हजारांहून अधिक पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पदवीधर उमेदवारांना याद्वारे बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी […]

महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड, राष्ट्रीय हरित लवादाचा मोठा निर्णय

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे . राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र राज्य सरकारला दंड ठोठावला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी […]

चाणक्य वगैरे बात सोडा, आघाडी सरकार पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच!!; फडणवीसांचा टोला

प्रतिनिधी मुंबई : चाणक्य वगैरे बाद सोडा पण महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच आहे. कारण त्यांनी जर भाजपशी युती तोडली नसती, […]

शिंदे – फडणवीस सरकारचे गिफ्ट; महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजना होणार लागू!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू […]

गणपती विसर्जनानंतर मनसेसह विविध स्वयंसेवी संस्थांची समुद्र किनारी स्वच्छता मोहीम

प्रतिनिधी मुंबई : गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी मुंबई सह अनेक शहरांमधील समुद्रकिनारे स्वच्छता करण्याची मोहीम आज हाती घेतली. Beach cleaning […]

सुनील राऊतांची दिल्लीतली धडपड संजय राऊत यांच्या जामिनासाठी कामी येणार??

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सध्या ऑर्थर रोड तुरुंगात मुक्कामाला आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला […]

तुम्ही कसले विघ्नहर्ता? : शिंदे – फडणवीस सरकारचा मार्मिक व्यंगचित्रातून समाचार!

प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवातील सर्व कोरोना निर्बंध शिंदे – फडणवीस सरकारने हटवल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी हिंदुंचा सण निर्बंधमुक्त अशी जाहिरात केली. एकप्रकारे सरकारच विघ्नहर्ता असल्याचा संदेश […]

अनंत चतुर्दशीनंतर अमित ठाकरेंची समुद्र किनारे स्वच्छता मोहीम

प्रतिनिधी मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि कोकणातील हजारो सार्वजनिक मंडळ तसंच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने समुद्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करतात, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी […]

पवार ठाण्यात “अधिक” लक्ष घालायला गेले; नवी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष फुटले, शिंदे गटात पोहोचले!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

बारामतीवर बावनकुळे एकदाच बोलले; पण राष्ट्रवादीच्या अजितदादा ते रोहितदादा व्हाया आव्हाड – मेहबूब शेख यांच्या प्रतिक्रिया!!

विनायक ढेरे नाशिक : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करणार. पवारांचा बालेकिल्ला उध्वस्त करणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत जाऊन एकदाच […]

ज्यांना पक्ष जोडता येत नाही ते देश काय जोडणार? : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका

प्रतिनिधी सातारा : ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले […]

पाहा पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, मुंबई आणि हैदराबादच्या गणपतीचे विसर्जन!!

विशेष प्रतिनिधी  अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात उत्साहात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. जगभरात प्रख्यात असलेल्या पुण्याच्या मिरवणुकीतल्या पहिला मान ग्रामदैवत कसबा गणपती मंडळाला मिळतो. […]

गणेश उत्सव 2022: गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांची विशेष तयारी, बाप्पाच्या सुरक्षेसाठी 40 हजार पोलिस तैनात

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील मुंबई शहर यावेळी गणेशोत्सवाच्या रंगात रंगून गेलेले दिसते. त्याचवेळी शहर पोलिसांत शुक्रवारी होणाऱ्या भव्य गणेशोत्सवासाठी (गणेश उत्सव 2022) पोलिसांनी जोरदार तयारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात