आपला महाराष्ट्र

मुंबईत दिवसभर हलक्या पावसाचा अंदाज : जाणून घ्या मान्सूनच्या पुनरागमनाबाबत IMD ने काय भाकीत वर्तवले..

वृत्तसंस्था मुंबई : मान्सूनने देशातून परतीचा प्रवास सुरू केला आहे, पण तरीही अनेक राज्यांमध्ये पावसाळा सुरूच आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, मुंबई शहर आणि […]

पीएफआयवरील एनआयएच्या कारवाईवर प्रकाश आंबेडकर म्हणाले: टेरर फंडिंगचे पुरावे दाखवा, नाहीतर लोक मुस्लिमविरोधी अजेंडा मानतील

प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय तपास यंत्रणेला पीएफआयवर कारवाई करण्याचा अधिकार आहे, पण याचे कारण सांगणे […]

मिंधे विरुद्ध खंदे; बाळासाहेबांचे पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे!!

विशेष प्रतिनिधी युद्धाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले… ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लिटमस टेस्ट ठरले आणि महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुकीच्या युद्धाला खरे तोंड फुटले आहे… या लढाईची […]

2021 मध्ये अदानींनी दररोज कमावले 1612 कोटी : 2022च्या हुरून लिस्टमध्ये टॉपवर, अंबानींची रोजची कमाई 210 कोटी

वृत्तसंस्था मुंबई : IIFL वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2022 बुधवारी प्रसिद्ध झाली. या यादीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 10.94 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिल्या […]

खासदार गजानन कीर्तिकरांचा समेटाचा सल्ला; उद्धव ठाकरेंचा मात्र शिंदे गटावर तुफानी हल्ला

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गोरेगाव मधला मेळाव्यात खासदार गजानन किर्तीकर यांनी जाहीरपणे समेटाची भाषा केली. एकनाथ शिंदे गटाशी भांडण वाढवण्याऐवजी समिट करावा, असा […]

गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना घरचा आहेर; गोरेगावच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन!!, समेटाचाही सल्ला!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने गोरेगाव येथील एनसीपीएच्या मैदानावर शिवसैनिकाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला खरा, पण […]

मेळाव्यात व्यासपीठावर खुर्ची; दिसला दोन पक्षांमधला फरक

विशेष प्रतिनिधी मुंबई : मेळाव्यात व्यासपीठावर खुर्ची, दिसला दोन पक्षांमधला फरक!!, हे आज 21 सप्टेंबर 2022 रोजी जाणवले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडल्यानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख […]

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय 28 सप्टेंबर पासून होणार सुरू

प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी २८ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता […]

लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता : 11251 जनावरांना लागण, 3855 रोगमुक्त

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ […]

शिंदे गट – भाजपचा विजयाचा दावा खोटा; ग्रामपंचायत निवडणुकीवर शरद पवारांचे भाष्य

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना […]

दसरा मेळावा : मुंबई महापालिकेविरोधात ठाकरे गटाची हायकोर्टात धाव

वृत्तसंस्था मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरुन चढाओढ सुरु आहे. आता या दसरा मेळाव्याचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला […]

पुण्यातील धक्कादायक घटना : झोमॅटो डिलिव्हरी बॉयने घरात एकटी मुलगी पाहून केले किस, अटकेनंतर जामिनावर सुटका

वृत्तसंस्था पुणे : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पुण्यात तरुणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. झोमॅटोचे म्हणणे आहे की, आरोपी त्यांचा डिलिव्हरी […]

पत्राचाळ घोटाळा : ईडीच्या कागदपत्रांमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने 4000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि माजी […]

पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतच मास्टर माईंड; ईडीचे 4000 पानी आरोपपत्र

प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे ४ […]

चंद्रकांतदादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मान्यता […]

“अधीश” बंगल्यातील बेकायदा बांधकाम; मुंबई हायकोर्टाचा नारायण राणेंना 10 लाखांचा दंड!!

प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जुहूमधील त्यांच्या “अधीश” या सात मजली बंगल्यातील बेकायदा […]

बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याला शिंदे गटाला परवानगी : एमएमआरडीएने उद्धव गटाचा अर्ज फेटाळला; आता शिवाजी पार्कमध्ये परवानगीची प्रतीक्षा आहे

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पराभूत झालेल्या उद्धव ठाकरेंना आता दसरा मेळाव्याच्या आयोजनाचा मोठा झटका बसला आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मैदानावर दसरा […]

ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच संपवतेय हे आकडेवारीनिशी स्पष्ट; आशिष शेलारांचे शरसंधान

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील 608 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून त्यांची भाजप खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे गट […]

पवारांना धमकीचा फोन, पण बातमीचे पवारांनीच केले खंडन!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कुर्डूवाडी दौरा करू नका, असा धमकीचा फोन आला. अशी बातमी सोशल मीडियात व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात […]

SBI ने मोबाईल फंड ट्रान्सफरवर एसएमएस शुल्क माफ केले : वापरकर्ते आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज व्यवहार करू शकतील

प्रतिनिधी मुंबई : भारतातील सर्वात मोठी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मोबाईल फंड ट्रान्सफरवरील एसएमएस शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. SBI ने […]

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी; शिंदे गटाला ठाकरे गटापेक्षा अधिक जागा

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी 19 सप्टेंबरला या शेकडो गावांचे निकाल लागत आहेत. या मतमोजणीतून आतापर्यंत हाती लागलेल्या […]

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; पण माजी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या तीन तऱ्हा

विशेष प्रतिनिधी  एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा काँग्रेसने दिला आहे. पण त्याचवेळी काँग्रेसने महाराष्ट्राला दिलेल्या तीन माजी मुख्यमंत्री यांच्या […]

मला कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून काढले; सुशील कुमार शिंदेंची मनातली खदखद बाहेर!

प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर मधल्या सिंधी, गुजराती समाजांनी माझ्यावर खूप प्रेम केले. सर्व समाजाने मला नेहमीच पाठिंबा दिला. पण विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये मला कारस्थान […]

Johnson’s Baby Powder Licence: महाराष्ट्र एफडीएने जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द केला! चाचणीत नमुना नापास झाला

वृत्तसंस्था मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून देशात बेबी पावडरची विक्री करणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड (जॉन्सन अँड जॉन्सन) या कंपनीला मोठा झटका बसला आहे. […]

शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर ; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळवण्यावर ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात राजकीय चुरस लागली असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात