आपला महाराष्ट्र

गायिका सावनी शेंडे आणि हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णींना ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ जाहीर

प्रसिध्द ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.. विशेष प्रतिनिधी. पुणे : विनय चित्राव यांच्या नावानं देण्यात येणारा ‘स्व. विनय चित्राव स्मृती सन्मान’ सुप्रसिध्द […]

सलग बारा तास अभ्यास करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांचे अभिवादन..

स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला अभ्यास. विशेष प्रतिनिधी पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्यावतीने सलग १२ तास अभ्यास […]

खुर्ची तुझी का माझी?? : नागपूरच्या वज्रमूठ सभेआधी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची रेस ओपन; काँग्रेसची हॅट रिंग मध्ये!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : नागपुरात उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेआधीच आघाडीतील मुख्यमंत्रीपदाची रेस ओपन झाली आहे. नागपूरला होणारी वज्रमूठ सभा हे महाविकास आघाडीचे दुसरे […]

बाबासाहेबांना हार घालण्यास जाताना हाकलले?, ठाकरे गटाने व्हायरल केलेल्या व्हायरल VIDEO वर राहुल शेवाळेंचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या खासदार राहुल शेवाळे यांना गद्दार म्हणत शिवसैनिक व भीमसैनिकांनी पिटाळून लावले, असा दावा […]

आजपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरणार ‘शासकीय योजनांची जत्रा’; सर्वसामान्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा उपक्रम

या उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी किमान ७५ हजार लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यभरातील […]

Shelar and Thakrey

Video : ‘’हिंदुत्व सोडल्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर..’’- आशिष शेलारांनी लगावला टोला!

‘’… तूफान तो आएगा ही!’’ म्हणत अमित शाह यांचे केले आहे वर्णन, पाहा नेमकं काय म्हणाले. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी […]

बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

प्रतिनिधी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.Chief Minister […]

भीषण अपघात; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

२० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी विशेष प्रतिनिधी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या मार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ एक   खासगी […]

Surender Matiala

Surender Matiala Murder: दिल्लीतील द्वारकामध्ये भाजपा किसान मोर्चाचे नेते सुरेंद्र मतियाला यांची हत्या!

 दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून झाडल्या गोळ्या! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप किसान मोर्चाचे नेते सुरेंद्र मतियाला यांची दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातील मतियाला भागात […]

Chandrashekhar Bawankule

‘’राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी…’’; चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान!

राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याच्या बातम्या समोर आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. विशेष प्रतिनिधी नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येणार […]

नाशिकच्या आगरटाकळीत समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती मंदिरात भारतीय संविधान उद्दिष्ट्य प्रतिमेस अभिवादन!!

प्रतिनिधी नाशिक : शंकराचार्य न्यास नाशिक संचालित धर्मजागरण ट्रस्ट तर्फे बालाजी मंदिरात आयोजित केलेल्या पूजा प्रशिक्षण वर्गात सहभागी आठ जिल्ह्यातील ४५ प्रशिक्षणार्थींनी नाशिक मधील धार्मिक […]

‘’सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो संदीपान भूमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार’’ चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा!

‘’एकनाथ शिंदे हे रडणारे नाही, लढणारे नेते आहेत, आदित्य ठाकरे स्वत:चं पाप झाकण्यासाठी त्यांच्यावर आरोप करत आहेत’’ संदीपान भूमरेंचा पलटवार! विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : […]

नुसते आकडे सांगून, बातम्यांच्या पुड्या सोडून राजकीय भूकंप होतात का??

विनायक ढेरे नुसते फुटीरांचे आकडे सांगून आणि बातम्यांच्या पुढे सोडून कोणतेही राजकीय भूकंप होतात का??, हा प्रश्न गेल्या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या घडामोडींवर आधारित आहे. महाराष्ट्रात […]

आता कराड मध्ये प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ अवैध मजार

प्रतिनिधी कराड : देशात आणि महाराष्ट्रात लँड जिहाद किती मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे, याचे उदाहरण आता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी जवळ आढळले […]

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठा अपघात, विजेचा धक्का लागून 2 जणांचा मृत्यू; 5 जण होरपळले

प्रतिनिधी पालघर : येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भीषण अपघात झाला. रॅलीदरम्यान विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. तर पाच […]

राहुल गांधी मातोश्री वर येणार नाहीत, तसा कोणताही प्रोग्रॅम नाही; नानांचा तातडीने खुलासा; पण बातमीची पुडी सुटली कुठून आणि का??

विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे बॅकफूटवर जावे लागलेल्या राहुल गांधींना आता पुढचा धक्का देत […]

फडणवीसांचा मोठा खुलासा, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात, योग्य वेळी पक्षात प्रवेश करतील!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई तक’च्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेशासाठी […]

विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्राचा आहे प्रमुख मुद्दा विशेष प्रतिनिधी मुंबई : विधवा महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळावून देण्यासाठी राज्याचे […]

म्हणे, एकनाथ शिंदे रडले; आदित्य ठाकरे “बालिश”; शिंदे – राणे यांचे एका शब्दात प्रत्युत्तर!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावरून मोठा गदारोळ उडला असला आणि […]

खोके – बोके थकून गेले, आदित्य ठाकरे चिडून म्हटले, एकनाथ शिंदे मातोश्री वर रडले!!; अनेक प्रश्न तयार झाले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : खोके – बोके थकून गेले, आदित्य ठाकरे चिडून म्हटले, एकनाथ शिंदे मातोश्री वर रडले!! असे महाराष्ट्रात घडले आहे.Aditya Thackeray’s claim of […]

‘’…मग उद्धव ठाकरे, आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सैनिकांना त्रास का दिला गेला?’’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या त्या विधानाची आठवण करून देत मनसेचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा! विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर […]

म्हणे “गौप्यस्फोट” : जेलमध्ये टाकायचे असलेल्या एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्री करणाऱ्या भाजपला आदित्य एवढे मूर्ख समजताहेत का??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी म्हणे फार “मोठ्ठा गौप्यस्फोट” केला आहे. एकनाथ शिंदे मातोश्री वर येऊन भाजपबरोबर […]

Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल; स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यकी सावरकरांनी केली तक्रार!

राहुल गांधी केवळ मतं मिळवण्यासाठी अशाप्रकारे खोटं बोलत आहेत, असा सत्यकी सावरकर यांचा आरोप आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या […]

‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!

‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’ असं देखील नितेश राणेंनी म्हणत एकप्रकारे सूचक इशारा दिला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला

वृत्तसंस्था पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची नवी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात ही तक्रार नोंदवण्यात आली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात