आपला महाराष्ट्र

Shelar new

राहुल गांधींविरोधात महाराष्ट्र भाजपा आक्रमक, उद्या राज्यभर तीव्र आंदोलन!

 ‘’देशाचा अपमान सहन करणार नाही, ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे.’’, अशी मागणी अशल्याचे आशिष शेलारांनी सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्यावतीने उद्या राहुल गांधींच्याविरोधात […]

Keshav Uppadye and Uddhav Thakrey

‘’हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात, लढत राहू’’ राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; भाजपानेही दिलं प्रत्युत्तर

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावरून उद्धव ठाकरेंनी दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत आणि भाजपाने काय दिलं आहे उत्तर? विशेष प्रतिनिधी मुंबई […]

ताई – दादांना लवासा, मगरपट्ट्याचे मुख्यमंत्री करा!!; काकांना बारामतीचे पंतप्रधान करा!!; गोपीचंद पडळकर यांचा टोला

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधील संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेबाबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खोचक शब्दांमध्ये विधान परिषदेत शरसंधान साधले आहे याबाबतचा एक […]

Woman Help Desk

महाराष्ट्रातील १ हजार १०० पोलीस स्टेशनमध्ये लवकरच महिलांसाठी ‘हेल्प डेस्क’ सुरू होणार

केंद्र सरकारने निर्भया निधीतून ११ कोटींचा निधी जारी केला आहे. विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने निर्भया निधीतून ११ कोटींचा निधी जारी केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

वीर सावरकरांचा अवमान हा देशद्रोहच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले

प्रतिनिधी मुंबई : तुमचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करतात. सावरकरांचा अवमान करणे हा देशद्रोहच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान हा देशाचाच अपमान आहे […]

भालचंद्र नेमाडे म्हणाले- स्मार्टफोनमुळे मेंदूची क्षमता होते कमी, सरकारने स्मार्टफोन आणि इंग्रजी शाळांवर बंदी घालावी!!

प्रतिनिधी ठाणे : मोबाइल स्मार्टफोनच्या दुष्परिणामांवर नेहमीच सांगितले जाते. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते लोकमतच्या […]

Fadnvis and Uddhav Thakrey

‘’आमची कधी बंद दाराआड बैठक झाली तर…’’ फडणवीसांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं विधान!

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी आज विधिमंडळात एकत्रच प्रवेश केला, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना […]

Raj Thakrey and Uddhav Thakrey New

उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…

बेकायदेशीर जागेत बांधलेला दर्गा ही नवीन गोष्ट नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल […]

माहीम, सांगली कुपवाड, मुंब्रा पाठोपाठ नाशिक मध्येही बेकायदा दर्गे, मशिदींविरुद्ध एल्गार; नवशा गणपती शेजारील दर्गा टार्गेटवर!!

आम्हालाही कारसेवकांचा इतिहास; सुरेश चव्हाणके यांचा अनधिकृत दर्गा हटविण्यासाठी सरकारला इशारा Dargah encroachment near navshya ganpati nashik; hindu activists demands stringent legal action प्रतिनिधी नाशिक […]

माहीम, सांगली कुपवाड मध्ये बुलडोझर कारवाईनंतर नंतर मुंब्रा मधील बेकायदा दर्गे – मशिदी मनसेच्या टार्गेटवर; 15 दिवसांचा अल्टिमेटम!!

प्रतिनिधी मुंबई : गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहिममधली बेकायदा मजार आणि सांगली कुपवाडमधील बेकायदा मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता. कारवाई झाली नाही […]

शरद पवारांच्या घरी फार मोठ्या खलबतांच्या बातम्या, प्रत्यक्षात इव्हीएमच्या नियमित तक्रारींबाबत बैठक!!; विरोधकांचे दुसऱ्या फळीतले नेते हजर

प्रतिनिधी नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बद्दल नियमित तक्रारींसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या राजधानी नवी दिल्लीतील निवासस्थानी आज सायंकाळी […]

आमच्याकडेही तुमच्या नेत्यांचे फोटो आणि जोडे; सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचे बाळासाहेब थोरातांकडून समर्थन

प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारी वक्तव्ये खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने केली आहेत. त्यामुळे शिवसेना – भाजपच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दारात त्यांच्या फोटोला […]

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सांगली – कुपवाड्यातील बेकायदा मशिदीवरही पडणार हातोडा

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत राज्यात ठिकठिकाणी मुसलमानांकडून बेकायदा मशिदी उभ्या होत असल्याचा मुद्दा मांडताना मुंबईतील माहीम समुद्रकिनाऱ्याकडील […]

Chandrashekhar Bawankule

ओबीसी समजाचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार – चंद्रशेखर बावनकुळे

या देशातील संपूर्ण ओबीसी समाज, तेली समाज हा राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत आहे, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. प्रतिनिधी मुंबई :  काँग्रेस खासदार राहुल गांधींना ‘’सगळेच […]

गरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर हक्कभंगाची कारवाई; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश

प्रतिनिधी मुंबई : गरीब आणि दारिद्य रेषेखालील रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये काही टक्के मोफत उपचार करण्याचा आदेश विधानसभेत दिला आहे. त्यामुळे जी रुग्णालये या आदेशाचे उल्लंघन […]

वीर सावरकरांचा अवमान : मणिशंकर नंतर राहुल गांधींना जोडे मारा आंदोलन

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पेट्रोलियम मंत्री, मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना […]

माहीमच्या बेकायदा मजारीवर शिंदे – फडणवीस सरकारचा बुलडोझर; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 12 तासांत कारवाई!!

प्रतिनिधी मुंबई : माहीमच्या बेकायदेशी मजारी संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओ दाखवून इशारा दिला आणि शिंदे – फडणवीस सरकारने अवघ्या […]

पवारांच्या घरी ईव्हीएम आज विरोधात विरोधकांची एकजूट; पण प्रतिसाद किती??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव हे तीन बडे नेते काँग्रेसला वगळून विरोधकांची एकजूट साधू पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

कसबा जिंकल्यानंतरही आता पवारांकडून EVM विरोधात रणशिंग! आज बोलावली विरोधी पक्षांची बैठक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी गुरुवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सायंकाळी 6 वाजता […]

Jayanti Kathae and Gadkari

नितीन गडकरींच्या भाषणातून प्रेरणा घेत महिलांच्या नेतृत्वात सर्वात मोठ्या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेनची निर्मिती करणाऱ्या जयंती कठाळेंचे भावनिक पत्र, म्हणाल्या…

जाणून घ्या, नितीन गडकरींनी भाषणातून नेमका काय दिला आहे संदेश विशेष प्रतिनिधी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे भाषण ऐकून व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळालेल्या यशस्वी मराठी उद्योजिका […]

31 मार्चपर्यंत खुल्या राहतील सर्व बँका, वार्षिक क्लोझिंगसाठी रिझर्व्ह बँकेचे आदेश, सर्व सरकारी ट्रान्झॅक्शन्स सेटल करा

वृत्तसंस्था मुंबई : बँकांच्या सर्व शाखा 31 मार्चपर्यंत सुरू राहतील. आरबीआयने बँकांना 31 मार्चपर्यंत शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता तुम्ही रविवारीही बँकेशी […]

Raj Thakrey and Rane

‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!

”ज्याप्रकारचं राजकारण सुरू होतं, त्याचा शेवट हा…” असंही राज ठाकरेंनी सांगितलं. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर […]

माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबई मेळाव्यातील भाषण पुढीप्रमाणे: Raj Thackeray targeted unauthorised construction of Mahim Darga ▪️माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे […]

Raj Thakrey and Uddhav Thakrey

मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

‘’ज्यांच्याविरोधात सत्ता लढवली त्यांच्याबरोबरच जाऊन बसलात.’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर आजोयित जाहीर सभेतून […]

राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज ठाकरेंची गुढीपाडव्याची सभा त्यांनी “निवडलेले” विषय हे नीट लक्षात घेतले, तर महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस यांनी योगी स्टाईल बुलडोझर चालवण्यासाठी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात