आपला महाराष्ट्र

वारस ठरेना राष्ट्रवादीचा; पण जुंपली दोन आजी-माजी शिवसैनिकांमध्ये!!

प्रतिनिधी मुंबई : वारस ठरेना राष्ट्रवादीचा, पण जुंपली मात्र दोन आजी-माजी शिवसैनिकांमध्ये!!, अशी अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे – राऊत यांनी शरद […]

फोन कुणाचे??, श्रेय कुणाला??; पण मणिपूरमधून विद्यार्थ्यांना कसे आणले??, वाचा त्याचे वास्तव!!

प्रतिनिधी मुंबई : अस्वस्थ आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मराठी विद्यार्थी अडकले. त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या चाणक्याने फोन कसे केले आणि त्यामुळे प्रश्न कसा सुटला??, याचे “बहारदार” वर्णन करणाऱ्या […]

आपण धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतो, पण पीएम मोदी धार्मिक घोषणा देत असल्याचे आश्चर्य वाटते’, कर्नाटकच्या राजकीय रणधुमाळीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जोरदार हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते […]

वारस निर्मितीत अपयश आणि अपयशी वारस!!

विशेष प्रतिनिधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सामनातून आज थेट शरद पवारांना निशाण्यावर घेतले आहे. शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर परखड भाष्य केले आहे, पण […]

पक्ष चालविणारा वारस निर्माण करण्यात पवार अपयशी; ठाकरे – राऊतांचा सामनातून ठपका!!

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर महाविकास आघाडी संपूर्ण विखुरल्यात जमा आहे. तशी लक्षणे घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहेत. त्या पलीकडे जाऊन […]

बिटविन द लाईन्स : 83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात; राजकीय कारकीर्द “इलॉजिकल एंड”च्या जाळ्यात!!

विशेष प्रतिनिधी शरद पवारांनी निवृत्ती नाट्य घडवून त्याचा राजकीय धुरळा हळूहळू खाली बसत असताना पवारांनी निवृत्तीचा प्रस्ताव मागे घेणे म्हणजे नेमके काय घडले आहे??, याचे […]

शरद पवारांनीच अजितदादांना पत्रकार परिषदेला येण्यास केला मज्जाव

विशेष प्रतिनिधी  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी मागे घेतल्याची पत्रकार परिषद घेताना अजित पवार उपस्थित नव्हते. यावरून ते नाराज असल्याच्या […]

बारामतीत “राहुल गांधी” होण्याच्या धास्तीने सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष पद स्वीकारण्यापासून माघार??

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचे निवृत्ती नाट्य घडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नव्या पदाची चर्चा सुरू झाली आहे. स्वतः शरद पवारांनी त्या […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जय बजरंग बली घोषणेला शरद पवारांचा आक्षेप

प्रतिनिधी पंढरपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा पेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक सभेत जय बजरंग बली घोषणेने सुरुवात केल्यानंतर तिथे सभांमध्ये […]

मणिपूर मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था; एकनाथ शिंदेंची कर्नाटकातून ग्वाही

विशेष प्रतिनिधी मुंबई : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी […]

थांबलेल्या भाकरीच्या इतर भाकऱ्या फिरवायला सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात; पण भाजपला धक्क्यापेक्षा ही तर राष्ट्रवादीची डागडुजी!!

प्रतिनिधी पंढरपूर : थांबलेल्या भाकरीने इतर भाकऱ्या फिरवायला सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात केली आहे. शरद पवारांनी पंढरपुरात अभिजीत पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेश करून घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील […]

बारामतीत अजितदादांच्या सहयोग सोसायटीच्या गेटवर अफराज सादिक अत्तारची तरुणीला मारहाण करून लग्नासाठी जबरदस्ती

प्रतिनिधी बारामती : बारामतीतील अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या गेटवर एकतर्फी प्रेमातून लव्ह जिहाद मधून तरुणीला मारहाण मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहरातील सहयोग सोसायटी […]

उद्धव ठाकरे यांना एकाकी पडून संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत; नितेश राणेंचा खळबळजनक दावा

प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांना राऊतांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने नेमलेल्या आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांसारखाच खळबळजनक दावा केला आहे. […]

मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना शिंदे – फडणवीस सरकारचा मदतीचा हात; फडणवीसांचा विद्यार्थ्यांना फोन!!

प्रतिनिधी मुंबई : मनिपुर मध्ये हिंसाचार उफाळलेला असताना तिथे महाराष्ट्रातील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची काळजी वाटत आहे या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांना मदतीचा हात […]

पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता; पण अजित पवारांच्या वर्तणूकीमुळे निर्णय फिरवला; राज ठाकरेंचा दावा

प्रतिनिधी रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दिलेला राजीनामा परत घेतला. चार दिवस चाललेल्या राजीनामा नाट्यावर भाष्य करताना मनसेप्रमुख राज […]

बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी स्वतःच लिहिलेल्या पत्राची जबाबदारी ढकलली एकनाथ शिंदेंवर!!  

प्रतिनिधी महाड : बार्शी प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः लिहिलेल्या पत्राची जबाबदारी आज ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ढकलून मोकळे झाले. महाडमध्ये घेतलेल्या […]

मराठा आरक्षणाविषयी शरद पवार यांची धादांत खोटी माहिती; फडणवीस सरकारची महत्त्वाची कामगिरी नाकारली

विशेष प्रतीनिधी  मुंबई : आपल्या जातीसाठी अधिकचा पुढाकार घेऊन काही करणे योग्य नव्हे अशी भूमिका घेत शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. मात्र […]

शरद पवार आले अजितदादांच्या मदतीला, म्हणाले चुकीची माहिती पसरवू नका

विशेष प्रतिनिधी  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी मागे घेतल्याची पत्रकार परिषद घेताना अजित पवार उपस्थित नव्हते. यावरून ते नाराज असल्याच्या […]

दिवाळीपर्यंत आमदारांना एकत्र करून अजितदादांकडून मोठा दगा फटका; अजितदादांपेक्षा अंजली दमानियांनाच खात्री

प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याचे पडसाद महाराष्ट्रात आजही उमटत असून, याची सुरुवात ज्या अंजली दमानिया यांनी मंत्रालयातील चर्चेपासून केली होती. त्याच अंजली दमानियांनीच […]

राष्ट्रवादीतल्या नाट्यावर पडदा नाही पडला, पवारांनी सवयीप्रमाणे शब्द फिरवला!!; विखे पाटलांची खोचक टीका

प्रतिनिधी अहमदनगर : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आणि या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांच्या निवृत्ती नाट्यावर […]

पवारांच्या माघारीने तारे फिरले; अनेकांच्या खाली सुरुंग लागले!!, कसे ते वाचा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर राष्ट्रवादीतल्या सर्वोच्च नेतृत्वाचा पेच निळण्याऐवजी तो आणखी चिघळतोय की काय??, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण पवारांच्या […]

बारसूत रिफायनरी प्रकल्प केला, तर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र पेटवण्याची भाषा

प्रतिनिधी रत्नागिरी : “मी इथे ‘मन की बात’ करायला आलो नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बारसूत रिफायनरी प्रकल्प लादला, तर महाराष्ट्र पेटविण्याची भाषा केली […]

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा कर्नाटकात फक्त सीमावर्ती भागात प्रचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 3 दिवसांचा विस्तृत कर्नाटक दौरा!!

प्रतिनिधी बेळगावी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे निवडक नेते कर्नाटकात फक्त सीमावर्ती भागात निवडणूक प्रचार करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र कर्नाटकचा […]

धर्म ही अफूची गोळी म्हणणाऱ्या कार्ल मार्क्सच्या जयंतीसाठी मुंबईच्या धारावीत महाभंडारा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या कार्ल मार्क्सच्या 205 व्या जयंती साठी मुंबईच्या धारावीत शेतकरी कामगार पक्षाने काल महाभंडारा आयोजित […]

जेट एअरवेजच्या संस्थापकांच्या जागेवर सीबीआयची धाड, 538 कोटी रुपयांचे बँक फसवणूक प्रकरण, कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून कारवाई

वृत्तसंस्था मुंबई : बँक फसवणूकप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडचे ​​संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील कार्यालयासह सात ठिकाणांची झडती घेतली. वास्तविक, कॅनरा बँकेने 538 […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात