अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी राजावाडी हॉस्पिटल सुसज्ज करणार विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या राजकीय वयाच्या पंचविशीत प्रवेश करत असताना राजधानी नवी दिल्लीतल्या छोटेखानी कार्यक्रमात कार्यक्रमात मुख्य पोस्टरवर संस्थापक खासदार शरद […]
प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यस्तरीय योजना करण्यासंदर्भातही अभ्यास करण्यात येईल. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई डबेवाले कामगार यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित […]
विशेष प्रतिनिधी धुळे : 8 जून 2023 रोजी स्थानिक हिंदूंच्या तक्रारीनंतर धुळे शहरातील चौकात बांधलेल्या टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर महापालिकेने बुलडोझर चालवला. टिपू सुलतानचे हे […]
प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपने लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 मतदार संघासाठी निवडणूक प्रमुख नेमल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या […]
वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी सकाळी आली. या धमकीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट […]
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे […]
शरद पवार, संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या; सुप्रिया सुळेंची तक्रार; पोलीस आयुक्तांकडून दखल प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांची चिखल फेक चालू आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड खालच्या स्तरावर येऊन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ […]
‘’साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत’’ केशव उपाध्येंनी लगावला टोला विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर आणि […]
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तुझा लवकरच दाभोळकर करू, अशी धमकी आली आहे. अशी धमकी आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी […]
एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी […]
वृत्तसंस्था मुंबई : भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हटले होते. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत जेलभरो […]
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे पुराव्यानिशी सचिन सावंतांच्या टीकेला प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत म्हणजे एफडीआयमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरला […]
प्रतिनिधी मुंबई : मोबाईल गेम जिहाद मधून धर्मांतराचे गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन बाहेर येताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड भडकले आणि त्यांनी थेट मुंब्रा बंदची धमकी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मीरा भाईंदर मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मधून घडलेल्या निर्घृण हत्याकांडातून वेगवेगळे खुलासे होत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींना अनुक्रमे एक ते दीड वर्ष अवधी असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी “निवडक” आढावा बैठकांमध्ये मग्न आहे. दोन्ही पक्षांचे […]
प्रतिनिधी बारामती : नगर, कोल्हापूर मधल्या घटनांवरून आधी महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकार वरच दंगल घडवण्यासाठी फूस लावण्याचा ठपका ठेवणाऱ्या शरद पवारांचा सूर बारामतीत गेल्यावर […]
प्रतिनिधी मुंबई : अरबी समुद्रातून उठलेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकत आहे. समुद्रात ज्या ठिकाणी हे वादळ निर्माण झाले त्याच्या अगदी दक्षिणेला मान्सून अडकला होता. […]
महाराष्ट्रात शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट समाजात औरंगजेब प्रेम उफाळले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजांना धोका असल्यामुळे त्यांना संरक्षण देण्याची गरज […]
जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण आणि अमित ठाकरेंनी काय मागणी केली आहे? विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईमधील मरीन ड्राईव्ह परिसरातील एका वसतिगृहात १८ वर्षीय […]
सायबर भामट्यांनी ४८ बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले विशेष प्रतिनिधी पुणे : सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणुक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असतात. अशाप्रकारे पुण्यातील […]
प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. ते कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये. सरकार औरंग्याच्या […]
जाणून घ्या, स्वरदा बापट यांनी काय सांगितलं आणि भाजपाने तिकीट नाकारलं तर काय असणार भूमिका विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील […]
प्रतिनिधी ठाणे : लव्ह जिहात पाठोपाठ आता मोबाईल जिहादचे भयानक रूप समोर आले आहे. गाजियाबाद – मुंब्रा कनेक्शन मधून एक दोन नव्हे तर तब्बल 400 […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App