माहिती जगाची

पीएचडी, मास्टर डिग्रीला सुद्धा काही अर्थ नाही; अफगाणच्या नूतन शिक्षणमंत्र्यांने उधळली मुक्ताफळे

वृत्तसंस्था काबुल : आम्हा तालिबानीकडे कोणाकडेही कसलीही डिग्री नाही, तरी आम्ही महान आहोत. यामुळे आजच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पीएचडी किंवा मास्टर डिग्रीची आवश्यकता नाही, या […]

china and pakistan changed their commanders on the indian border Amid Taliban Afghanistan Termoile

योगायोग की षडयंत्र? : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होताच चीन- पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील कमांडर बदलले

china and pakistan changed their commanders : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत करताच चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी भारताच्या सीमेवरील कमांडर बदलले आहेत. चीनच्या पीएलए […]

अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे; दहशतवाद्यांच्या गोळीबारात महिला जखमी

विशेष प्रतिनिधी काबूल – पंजशीरच्या युद्धात पाकिस्तानने हस्तक्षेप केल्याने अफगाणिस्तानच्या नागरिकांत पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात मोर्चे निघत असून काबूल येथे […]

अफगाणिस्तानच्या राजकारणात पाकिस्तानची लुडबूड सुरुच, घेतली शेजारी देशांची बैठक

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – अफगाणिस्तानच्या प्रश्ना वर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने शेजारी देशांच्या राजदूतांची बैठक बोलाविली होती. या व्हर्च्युअल बैठकीला चीन, इराण, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकीस्तानचे […]

महिलांना नखशिखांत बुरखा घालणे बंधनकारक, तालिबानचा नवा फतवा

विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर महिनाभरापासून राजकीय अस्थैर्याचे वातावरण असताना महाविद्यालय आणि विद्यापीठाचे वर्ग सुरू झाले आहेत. मुलींना शिक्षणाची परवानगी दिली असली […]

नेपाळमध्ये मुसळधार पावसात अडकले भारताचे तब्बल आठशे ट्रक

विशेष प्रतिनिधी काठमांडू – नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे दहा दिवसांपासून बंद असलेले रस्ते आता हळहळू मोकळे होत आहेत. त्यामुळे भारताचे ठिकठिकाणी अडकलेले सुमारे ८५६ मालट्रक […]

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकारची घोषणा केली, मुल्ला हसन अखुंद असतील काळजीवाहू पंतप्रधान, वाचा तालिबानच्या अंतरिम सरकारची संपूर्ण यादी

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत देशात अंतरिम सरकार स्थापनेची घोषणा केली.Taliban announce interim government in Afghanistan, Mullah Hassan will remain intact […]

अफगणिस्थानचा गृहमंत्री आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, भारतीय दूतावासावरील हल्यातही होता सहभाग

विशेष प्रतिनिधी काबुल : अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा गृहमंत्री बनलेला सिराजुद्दीन हक्कानी मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. अमेरिकेने त्याचावर 50 लाख डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. […]

रोहिंग्यांचा कर्दनकाळ, कट्टर मुस्लिमविरोधी बौध्द भिक्षू, फेस ऑफ बौध्द टेरर विराथू यांची कारागृहातून सुटका

विशेष प्रतिनिधी म्यानमार : रोहिंग्या मुस्लिमांचा कर्दनकाळ आणि कट्टर मुस्लिमविरोधी म्हणून ओळखले जाणारे बौद्ध भिक्षू आशीन विराथू  यांची  म्यानमारच्या लष्करी सरकारने त्यांची कारागृहातून मुक्तता केली. […]

Modi Express Carrying 1800 Passengers Departed From Mumbai To Sawantwadi Watch Video

Modi Express : गणरायाची आरती म्हणत प्रवाशांनी व्यक्त केला आनंद, १८०० जणांसह मुंबईहून सावंतवाडीला मोदी एक्स्प्रेस रवाना

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केलेल्या घोषणेप्रमाणे आज पहिली मोदी एक्सप्रेस मुंबईहून सावंतवाडीला रवाना झाली आहे. या रेल्वेत तब्बल १८०० गणेशभक्त होते. केंद्रीय […]

इस्लामीकरणाचा जगाला सर्वांत मोठा धोका; तालिबान कट्टर इस्लामच्या जागतिक कारस्थानाचा एक भाग; ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे परखड बोल

वृत्तसंस्था लंडन – इस्लामीकरणाचा विद्यमान जगाला सर्वांत मोठा धोका आहे. तालिबान हा कट्टर इस्लामच्या जागतिक कारस्थानाचा एक भाग आहे, असे परखड बोल ब्रिटनचे माजी पंतप्रधान […]

अमेरिकेतील बेरोजगारांना बायडेन सरकारचा मोठा धक्का, आर्थिक मदतीशी संबंधित दोन योजना संपुष्टात

अमेरिकेतील लाखो बेरोजगारांना सोमवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या बेरोजगारी भत्त्याशी संबंधित दोन योजना सोमवारी बंद करण्यात आल्या. अमेरिकेत गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बेरोजगार ज्या […]

पाकिस्तानच्या हस्तक्षेपामुळे अफगाण नागरिक संतप्त, काबूलपासून ते वॉशिंग्टनपर्यंत ISI प्रमुखांचा निषेध

अफगाणिस्तानच्या मुद्यावर तालिबानला पाकिस्तानकडून उघडपणे पाठिंबा दिला जात आहे. ही बाब आता पुन्हा जोर पकडत आहे. कारण पूर्वी पाकिस्तान हवाई दलाने उत्तरेतील आघाडीविरोधात पंजशीरमध्ये कारवाई […]

Taliban : मुल्ला बरादरचा पत्ता कट! मुल्ला हसन अखुंद करणार तालिबान सरकारचे नेतृत्व, मंत्रिमंडळात आणखी कोण-कोण? वाचा सविस्तर…

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर सरकार स्थापनेच्या तयारीने वेग घेतला आहे. यापूर्वी सरकार स्थापनेचे काम गेल्या आठवड्यातच करायचे होते, परंतु काही कारणामुळे ते पुढे ढकलण्यात […]

तालिबानने विमाने रोखल्याने शेकडो जण अफगणिस्तानाच पडले अडकून, तालिबानकडून ब्लॅकमेलिंग सुरु

विशेष प्रतिनिधी काबूल – तालिबानी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी देश सोडून जाऊ इच्छिणारे शेकडो लोक अद्यापही अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. यामध्ये अनेक अमेरिकी नागरिकांचा समावेश असून […]

बुरखे विकत घेण्यासाठी काबूलच्या बाजारात महिलांची मोठी गर्दी, तालिबानच्या दहशतीचा परिणाम

विशेष प्रतिनिधी काबूल – तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानात, विशेषत: मोठ्या शहरांमध्ये बुरखा विकत घेण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी वाढत आहे. तालिबानच्या आधीच्या सत्तेचा अनुभव असल्याने महिलांमध्ये […]

पाकिस्तान, तुर्कस्तान, चीनला सत्तारोहणासाठी तालिबानचे निमंत्रण

काबूल – अफगाणिस्तानात सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असून काही देशांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याचे समजते. Taliban will invite china, Pakistan and 6 […]

पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्स मागे हटेना तेव्हा पाकिस्तानी लष्कर तालीबानींच्या बाजुने उतरले मैदानात, बंडखोर नेता मसूद अहमदचा दावा

विशेष प्रतिनिधी काबूल: अफगणिस्थानातील पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्स मागे हटत नाही हे पाहून पाकिस्ताने आपले खरे रंग दाखविले. तालीबान्यांच्या बाजुने मैदानात उतरून पंजशीरमध्ये थेट हस्तक्षेप […]

तालिबानी शिक्षणाची पडदा पद्धत : अफगाणिस्तानातील मुलींचे असे सुरू आहे शिक्षण, नकाबही केला सक्तीचा

वृत्तसंस्था काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताच पुन्हा एकदा येथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. यावेळचा कारभार 1990 च्या दशकापेक्षा थोडा वेगळा आहे. यावेळी मुली आणि […]

तालिबानचे सहा ‘मित्र’ देशांना निमंत्रण, अमेरिकेचे सर्व ‘शत्रू’ सरकार स्थापनेच्या समारंभात एकत्र येणार

वृत्तसंस्था काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. विविध चर्चा सुरू असताना सत्ता स्थापनेची ही प्रक्रिया सोमवारी शेवटच्या टप्प्यावर पोहोचली. सरकार […]

इम्रान खान यांचे पुन्हा विखारी वक्तव्य!  धमकी देत म्हणाले – भारताचा ‘खरा चेहरा’ जगासमोर आणू

पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, सरकार ‘कट्टरपंथी’ भारताचा खरा चेहरा उघड करत राहील. ते म्हणाले, पाकिस्तानी मुत्सद्देगिरीमुळे जगाला काश्मीरमधील छळाची माहिती झाली आहे.Imran Khan’s vicious statement again! […]

नॉर्दन अलायन्सने युद्धात पहिला मोहरा गमावला; पंजशीरमध्ये तालिबानबरोबर लढताना फहीम दश्ती यांचा मृत्यू

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानमध्ये नॉर्दन रेझिस्टन्स फोर्स (अहमद मसूदचा गट) आणि तालिबान यांच्यात पंजशीर येथे घमासान युद्ध सुरु आहे. त्यात नॉर्दन आघाडीचे प्रवक्ते फहीम दश्ती […]

महिलांच्या मोर्चावर तालिबान्यांकडून अश्रुधूर आणि पेपर स्प्रेचा मारा

विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानात महिलांना काम करण्यासाठी तसेच शिकण्यासाठी पोषक वातावरण असेल असे आश्वासन तालिबानने दिले आहे. मात्र हे आश्वासन पाळण्याची कोणतीच शक्यता नसल्याचे […]

तालिबानचे सरकार स्थापण्यासाठी ‘आयएसआय’चे प्रमुख काबूलमध्ये दाखल

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये सर्व काही ठिक होईल, असा विश्वा स पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी व्यक्त केला आहे. […]

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था करतेय तालिबानचे व्यवस्थापन – सालेह यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी लंडन – युद्धग्रस्त अफगाणिस्तान ही पाकिस्तानची वसाहतच आहे. तालिबानचे सुक्ष्म व्यवस्थापन आयएसआय ही पाकची कुख्यात गुप्तचर संस्था करते, असे मत अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात