माहिती जगाची

बर्ड फ्लू बाधित पहिला मानवी रुग्ण चीनमध्ये चार वर्षांच्या मुलाला लागण

प्रतिनिधी बीजिंग : बर्ड फ्लूच्या रुग्णांची नोंद अजूनही फक्त पक्षी, कोंबड्या आणि प्राण्यांमध्येच होत होती, मात्र चीनमध्ये मानवांमध्ये त्याच्या संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. […]

तमिळनाडूमध्ये विजेचा धक्का लागून 11 जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूच्या तंजावरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरात उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 11 जणांचा मृत्यू झाला. मंदिरातून निघणाऱ्या […]

भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी अरुंधती रॉयपासून अनेकांना मिळते पाकिस्ताकडून मदत, अमेरिकेतील संस्थेच्या अहवालात झाले उघड

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : मानवाधिकाराच्या नावाखाली भारताविरुध्द गळे काढणारे अरुंधती रॉयपासून ते पीटर फ्रेडरिक, हर्ष मंदार, भजनसिंग भिंडर पर्यंत अनेकांना पाकिस्तानकडून मदत मिळत आहे. त्यांच्यासह […]

नायजेरियात बेकायदा तेल शुद्धीकरण कारखान्यात भीषण स्फोट ; १०० पेक्षा अधिक ठार झाल्याची भीती

वृत्तसंस्था अबुजा : नायजेरियात बेकायदा तेल शुद्धीकरण सुरू असलेल्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. त्यात १०० पेक्षा अधिक ठार झाल्याचे वृत्त आहे.Massive explosion at an […]

चेहऱ्यावर ‘बॅटमॅन’ खुण असलेल्या माकडाची छायाचित्रे प्रसिद्ध; अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयात जन्म

वृत्तसंस्था न्युयॉर्क : चेहऱ्यावर ‘बॅटमॅन’ चिन्ह असलेल्या एका माकडाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्याचा जन्म हा अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयात झाला आहे. Famous photographs of monkeys with […]

बिलावल भुट्टो पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री; लवकरच होणार शपथविधी सोहळा

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री म्हणून बिलावल भुट्टो लवकरच शपथ घेणार आहेत.Bilawal Bhutto Pakistan’s new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon […]

रमजानच्या काळातही पाकिस्तान मध्ये बत्ती गुल

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानला सध्या वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. रमजानच्या काळातही लोकांना १२ तासांपर्यंत वीज कपातीचा सामना करावा लागत आहे कारण वीजनिर्मितीसाठी […]

ब्राह्मण समाजाचा अवमान : राष्ट्रवादीची खरी झटका – झटकी की अमोल मिटकरींशी नुरा कुस्ती??

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यातील जाहीर सभेत कन्यादान विधी संदर्भातले मंत्र विकृत पद्धतीने म्हणून पुरोहित वर्गाचा आणि ब्राह्मण समाजाचा अवमान केला. त्यावरून […]

चीनच्या शांघाय मध्ये कोविडमुळे आणखी आठ जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी बिजींग : चीनच्या शांघाय शहरात कोविड मुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, पूर्वेकडील महानगरात संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २५ झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय […]

आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा रद्द; रशिया युक्रेन युद्धात जपानने भूमिका बदलली

वृत्तसंस्था टोकियो : सर्वात आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा जपानने रद्द केला आहे. या निर्णयामुळे जपानने रशिया युक्रेन युद्धात आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट होत […]

युक्रेनच्या मारियुपोल शहरावर रशियाचा ताबा; ५६ दिवसानंतर पहिला मोठा विजय प्राप्त

वृत्तसंस्था कीव्ह/मॉस्को : युक्रेनच्या मारियुपोल शहरावर रशियाने ताबा मिळविल्याची घोषणा केली आहे. युध्दाच्या ५६ दिवसानंतर रशियाला हा पहिला मोठा विजय प्राप्त झाला आहे.Russian occupation of […]

अफगाणिस्तानच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; १८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.Bombing of a mosque in Afghanistan; 18 killed, many injured […]

श्रीलंका : सरकारविरोधी आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार; एक ठार, अनेक जखमी

श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटाबाबत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. आज श्रीलंकेच्या पोलिसांनी या आंदोलकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका […]

अमेरिकेची दुटप्पीपणा उघड : कृष्णवर्णीयांवर अत्याचाराचा इतिहास सांगणारी पुस्तके अभ्यासक्रमातून बाहेर, फ्लोरिडाचे गव्हर्नर म्हणाले- यामुळे द्वेष पसरतो

अमेरिकेत मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणात दुटप्पीपणा दिसून आला आहे. फ्लोरिडातील कृष्णवर्णीयांवर अत्याचाराचा इतिहास सांगणारी पुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आली आहेत. याचे कारण क्रिटिकल रेस थिअरी […]

काबूलच्या हायस्कूलजवळ तीन बॉम्बस्फोट मृतांची संख्या २० च्या पुढे

विशेष प्रतिनिधी  काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पश्चिम भागात एका हायस्कूलजवळ तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनुसार या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या २० च्या पुढे गेली […]

ओमायक्रॉनमुळे मुलांना हृदयविकाराचा धोका वाढतो

विशेष प्रतिनिधी वाॅशिंग्टन : शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की ओमायक्रॉन इतर कोरोना प्रकारांपेक्षा मुलांसाठी अधिक धोकादायक आहे. ओमायक्रॉनमुळे मुलांना हृदयविकाराचा धोका वाढतो. ओमायक्रॉनपासून त्यांना […]

WHO प्रमुख आज तीन दिवसांसाठी गुजरातमध्ये येणार

वृत्तसंस्था अहमदाबाद : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस हे सोमवारपासून तीन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत, भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कोरोना विषाणूमुळे […]

रशिया युक्रेन युद्ध : रशियाचा युक्रेनच्या मारियुपोल शहरावर ताबा, 2500 युक्रेनियन सैनिकांची अजूनही लढाई सुरू

युक्रेनियन शहर मारियुपोल सात आठवड्यांच्या वेढ्यानंतर रशियन सैन्याच्या ताब्यात आल्याचे दिसत आहे. काळ्या समुद्रातील प्रमुख युद्धनौकेचा नाश आणि युक्रेनने रशियन हद्दीत केलेल्या कथित आक्रमणाला उत्तर […]

अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला : हल्ल्यात ४० हून अधिक ठार, तालिबान सरकार म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका

शनिवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेसा मिला आणि मीर सफर येथे झालेल्या बॉम्बहल्ल्यात 5 मुले आणि […]

Russia Ukraine War : रशियाच्या सरकारी टीव्हीने म्हटले – तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे; कीव्हमधील युक्रेनियन लष्करी तळ उद्ध्वस्त

युक्रेन युद्धाला 51 दिवस उलटून गेले असून युद्ध संपण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. दरम्यान, रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने युक्रेन युद्धात रशियन युद्धनौका बुडणे म्हणजे तिसरे […]

पाकचे नवे पंतप्रधान म्हणाले- इम्रान यांनी दुबईत विकल्या 14 कोटींच्या सरकारी भेटवस्तू, आता उघड होणार अनेक गुपिते

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना खरा चोर म्हटले आहे. शाहबाज यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान यांनी दुबईमध्ये पाकिस्तानच्या तिजोरीत जमा केलेल्या 14 […]

तालिबान करतोय शस्त्रास्त्रांची तस्करी : अमेरिकी सैन्याने सोडलेली शस्त्रांची पाकमध्ये खुली विक्री, भारताविरोधात वापराचा धोका वाढला

अफगाणिस्तानमध्ये तालिबानवर पाकिस्तानला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. शस्त्रास्त्रांचा बाजार भरभराटीला येत आहे आणि ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे ती भारताविरुद्ध सीमेपलीकडील चकमकींमध्ये […]

रशियन सैन्याचे काळजाचा थरकाप उडवणारे क्रौर्य ;२५ युक्रेनियन महिलांना ओलिस ठेवून बलात्कार, त्यापैकी ९ आता प्रेग्नंट; १६ वर्षांच्या शाळकरी मुलीलाही सोडले नाही

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी देश सोडला आहे. रशियन सैनिकांच्या क्रूरतेचे अनेक पुरावे समोर येत आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की, […]

सत्ता गेल्यानंतर इम्रान यांचं पहिलं भाषण : म्हणाले- आता मी पूर्वीपेक्षा जास्त खतरनाक होईन, माझं सरकार पाडण्यासाठी मध्यरात्री उघडले सर्वोच्च न्यायालय!

पाकिस्तानचे माजी वझीर-ए-आझम आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी हातवारे करत न्यायालय आणि लष्कराला धमकी दिली आहे. सरकार पडल्यानंतर ते पहिल्यांदाच जनतेशी बोलले.Imran’s […]

Elon Musk Twitter : एलन मस्क यांची ट्विटरला ४३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची ऑफर, ट्विटरच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ

टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी ट्विटर इंक 43 अब्ज डॉलर (सुमारे 3.2 लाख कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. यासाठी मस्क प्रति शेअर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात