माहिती जगाची

सिएटल मध्ये जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी; अमेरिकेतले बनले पहिले शहर

वृत्तसंस्था सिएटल : अमेरिकेतील सिएटल महापालिकेत जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. अशी मंजुरी देणारे ते अमेरिकेतले पहिले शहर बनले आहे. Seattle becomes first […]

सलमान रश्दींच्या हल्लेखोराला बक्षीस : इराणच्या फाउंडेशनने दिली शेतीसाठी जमीन, गतवर्षी केला होता लेखकावर हल्ला

वृत्तसंस्था तेहरान : गतवर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर हल्ला करणा हदी मातार याला इराणमधील फाउंडेशनने बक्षीस दिले आहे. या फाउंडेशनने म्हटले आहे की, […]

युक्रेन अजूनही स्वतंत्र, रशिया जिंकणार नाही : पोलंडमधून बायडेन यांचे पुतीन यांना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था वॉर्सा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा पोलंडच्या भूमीवरून रशिया आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही […]

जुन्या लष्करी तळावर आर्थिक क्षेत्र तयार करणार तालिबान : काबूलपासून सुरुवात, आता अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याची तयारी

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात सत्ता गाजवणाऱ्या तालिबानने सोमवारी एक महत्त्वाची घोषणा केली. तालिबानच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने सोडलेल्या लष्करी तळांचा ते आर्थिक क्षेत्र म्हणून वापर करतील. देशातील […]

तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 14 दिवसांनंतर सोमवारी रात्री 8.04 वाजता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी होती. […]

अफगाणिस्तानात गर्भनिरोधकांवर बंदी: तालिबानने म्हटले- मुस्लिम लोकसंख्या रोखण्याचा हा कट आहे; नंतर स्पष्टीकरण- कॉन्ट्रासेप्टिव्सवर बॅन नाही

वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानने गर्भनिरोधकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या थांबवण्याचा हा पाश्चात्य देशांचा डाव आहे. […]

निक्की हेलींवर वर्णद्वेषी टीका : अमेरिकन लेखिका म्हणाली- त्या भारतात का परत जात नाहीत? तेथे सर्वजण उपाशी मरत आहेत

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांच्यावर लेखिका आणि वकील अॅन कुल्टर यांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. एका पॉडकास्ट दरम्यान, कुल्टर […]

बल्गेरियात ट्रकमध्ये सापडले 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह : तस्करी करताना श्वास गुदमरून मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बल्गेरियात एका कंटेनर ट्रकमध्ये 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. बल्गेरियन सरकारने शुक्रवारी सांगितले की, […]

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले- देश दिवाळखोर झाला : ख्वाजा आसिफ म्हणाले- IMFही आम्हाला वाचवू शकत नाही

वृत्तसंस्था इस्लामाबाद : एकीकडे दिवाळखोरी टाळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) कर्ज मागत आहे. दुसरीकडे, शनिवारी देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले की, पाकिस्तान आधीच […]

तथाकथित लोकशाहीचा डंका पिटत जॉर्ज सरोसने उघडली नवी मोदीविरोधी आघाडी!!; वाचा या षडयंत्राचे तपशील!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तथाकथित लोकशाहीचा डंका पिटत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोसने पुन्हा एकदा नवी मोदीविरोधी आघाडी उघडली आहे. भारताला लोकशाहीवादी देश म्हणत जॉर्ज […]

बीबीसीची डॉक्युमेंटरी मोदी विरोधी प्रपोगंडा आणि लांच्छनास्पद पत्रकारिता; कॉन्सर्वेटिव्ह ब्रिटिश खासदाराचाच हल्लाबोल

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बी बी सी ने प्रकाशित केलेली “द मोदी क्वेश्चन” डॉक्युमेंटरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला प्रापोगांडा आहे, इतकेच […]

कॅनडात राम मंदिरावर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, वर्षभरातील चौथी घटना

वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडातील मिसिसॉगा येथे एका हिंदू मंदिराची तोडफोड करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना समोर आली आहे. घटना मंगळवारची आहे, मिसिसॉगा येथील राम […]

अमेरिकेत चोरी गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जंकयार्डमध्ये सापडला, चोरांचा शोध सुरू

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : गत महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन जोस येथील उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेला होता. हा पुतळा आता प्रसिद्ध जंकयार्डमध्ये सापडला […]

भारताच्या परराष्ट्र धोरणाचे इम्रान खानकडून कौतुक : माजी पाक पंतप्रधान म्हणाले- पुतीन आम्हालाही स्वस्तात तेल द्यायला तयार होते, जनरल बाजवांनी खोडा घातला

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. खान यांच्या म्हणण्यानुसार- रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर भारत तेथून स्वस्त […]

पाकिस्तानात ईशनिंदेचा बळी ठरली आणखी एक व्यक्ती, जमावाने पोलिस ठाण्यात घुसून केलेल्या मारहाणीत मृत्यू

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुन्हा एक व्यक्ती ईशनिंदेची बळी ठरली आहे. जमावात सामील असलेल्या लोकांनी पोलिस ठाण्यात घुसून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना ननकाना […]

मोदीच पुतीन यांना समजावू शकतात, अमेरिकेचा विश्वास : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मोदींनी पुढाकार घेण्याचे अमेरिकेचे आवाहन

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्ध गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दरम्यान, हे युद्ध संपवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे. […]

चीनच्या कारवायांना भारताचे प्रत्युत्तर : नेपाळमध्ये रस्ते, रेल्वे लाइन, चेकपोस्टचे बांधकाम, सीमा चौक्यांच्या विकासावर भर

वृत्तसंस्था  आपल्या शेजारी देश चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारताने सीमावर्ती भागातून नेपाळमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही रणनीती […]

तुर्कस्तानात भारताचे ऑपरेशन दोस्त : भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 वर्षीय बालिकेची एनडीआरएफने केली सुटका

वृत्तसंस्था अंकारा : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 22765 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची […]

पाकिस्तानला IMF कडून कर्जासाठी कठोर अटी : नागरिकांवर काय परिणाम? काय आहे 170 अब्ज रुपयांचा टॅक्सचं ओझं? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी  आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानला IMFसमोर नमते घेण्याशिवाय आता तरणोपाय राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत झालेल्या करारानुसार 170 अब्ज रुपयांचे नवे कर […]

अमेरिकेने फोडला एकच बलून; पण चीनचे मोठे षडयंत्र; 40 देशांमध्ये सोडले “स्पाय बलून”

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेने चीनचा एकच स्पाय बलून फोडल्यानंतर फुग्याच्या अवशेषांमधून चीनचे मोठे कारस्थान उघड झाले आहे. अमेरिकेने फोडलेला चीनचा हा स्पाय बलून कम्युनिकेशन […]

बांगलादेशात 14 हिंदू मंदिरे पाडली, मूर्तींची नासधूस; हिंदू समाज संतप्त

वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशमध्ये ठाकूरगावातील बालियाडांगीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. 14 मंदिरांवर हा हल्ला केला असून, मंदिरातील सर्व मूर्तींची तोडफोड करण्यात आली […]

परवेज मुशर्रफ : पाकिस्तानी लष्करशहा, भारतासाठी कारगिलचा मास्टर माईंड ते आग्रा समझोत्यातील अडथळा!!

विशेष प्रतिनिधी परवेज मुशर्रफ यांच्या निधनाने भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधातील एक महत्त्वाचा कालखंड इतिहास जमा झाला आहे. परवेज मुशर्रफ पाकिस्तान साठी यशस्वी लष्कर प्रमुख, […]

मोदी भारत इफेक्ट : अरबस्तानातील अल मिनहाद शहराचे नामांतर आता हिंद शहर!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात जरी लेफ्ट लिबरल गॅंग आणि आंतरराष्ट्रीय टूलकिट यांची भारताला बदनाम करण्याची कारस्थाने सुरू असली तरी जगभरात भारताचा आणि भारतीयांचा प्रभाव […]

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओंकडून सुषमा स्वराज यांचा अपमान; जयशंकर यांनी फटकारले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी आपल्या एका पुस्तकात भारताच्या दोन परराष्ट्र मंत्र्यांची तुलना केली आहे. सुषमा स्वराज आणि सुब्रमण्यम जयशंकर […]

#davos2023MagneticMaharashtra : महाराष्ट्रात 88420 कोटींचे गुंतवणूक करार

प्रतिनिधी मुंबई : दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारपर्यंत विविध उद्योगांशी 42520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात